कळंबस्ते रेल्वे फाटकात तांत्रिक बिघाड; वाहतूक ठप्प
(चिपळूण) कोकण रेल्वे मार्गावरील कळंबस्ते येथील रेल्वे फाटक पुन्हा तांत्रिक बिघाडामुळे अडकले. मंगळवार सुमारास (सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास) हा फाटक अडकल्यामुळे परिसरात ट्रॅफिक जॅम निर्माण झाला. स्थानिकांचे आणि वाहनचालकांचे मोठे…
शौर्य आणि संस्कारांचा संगम! माध्यमिक विद्यालय काजुर्ली येथे दुर्गोत्सवाचे कौतुक
(जाकादेवी / वार्ताहर) छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा (दुर्ग) समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आला.ही भारतासाठी आणि विशेषत: महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.या निमित्ताने मालगुंड एज्युकेशन सोसायटीची गुहागर…
चैतन्य, उत्साह, आनंदात नरेंद्रचार्यजी यांचा जन्मोत्सव! साधुसंत, लाखो अनुयायांकडून औक्षण; मान्यवरांच्या शुभेच्छा
(नाणीज) श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे आज जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांचा जन्मोत्सव सोहळा आनंद, उत्साह व चैतन्यमयी वातावरणात साजरा झाला. रात्री देशभरातून आलेल्या विविध आखाड्याच्या साधुसंतांनी व महाराजांच्या कुटुंबीयांनी औक्षण केले. लाखो…
संगमेश्वर हादरले! कुरधुंडा येथील बेपत्ता 42 वर्षीय युवकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
(संगमेश्वर / एजाज पटेल) काही दिवसांपूर्वी कुरधुंडा बौद्धवाडी येथील बेपत्ता झालेल्या आशिष प्रकाश मोहिते या 42 वर्षीय युवकाचा मृतदेह कुरधुंडा -कोळंबे या दोन गावाच्या सीमेवर असलेल्या बस स्टॉप च्या मागे…
थिबा राजा कालीन बुद्ध विहार बचाव आंदोलन: बौद्ध समाजाच्या विराट मोर्चासाठी गावागावात प्रचारमोहीम
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) रत्नागिरी तालुक्यातील थिबा राजा कालीन बुध्दविहार ठिकाणी होत असलेले कम्युनिटी सेंटर रद्द करण्यात यावे, थिबा राजा कालीन बुध्दविहाराचे उठवलेले आरक्षणाची नोंद पुर्ववत करावी, थिवा राजा कालीन…
रत्नागिरीत परतीच्या पावसाची धडक : बळीराजाचे ‘दिवाळी स्वप्न’ ओलेचिंब
(रत्नागिरी / प्रतिनिधी) उन्हाच्या कडकडाटानंतर मंगळवारी सायंकाळी अचानक आलेल्या मेघगर्जनेसह पावसाने रत्नागिरीकरांना अक्षरशः गाफील ठेवले. काल लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर कोसळलेल्या या पावसामुळे बाजारपेठांतील दिवाळीच्या खरेदीचा उत्साह ओसरला. विजांचा कडकडाट, वादळी वारे…
‘दापोली फंड’चा भंडाफोड : बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांचा मोठा प्रकार उघडकीस
(दापोली / रत्नागिरी) शहरातील ‘दापोली फंड’ या नावाने सुरू असलेल्या बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. सार्वजनिक महामंडळातील काही अधिकारी आणि महिला कर्मचारी या फंडात सक्रिय सहभागी असल्याची…
८ कोटींचा बनावट पोस्ट तिकिट घोटाळा उघड; रॅकेटमधील तिघांना अटक, SIT तपास सुरू
(मुंबई) राज्यात विविध क्षेत्रांत घोटाळ्यांच्या बातम्या समोर येत असताना आता एक नवा आणि धक्कादायक असा पोस्टाच्या तिकिटांचा घोटाळा उघड झाला आहे. कुरिअरच्या युगात पोस्टाच्या सेवा वापरात घट झाली असली तरी,…
दिवाळीत साईंचा सुवर्ण थाट; साईबाबांच्या मूर्तीला 5 कोटींचे सुवर्ण-हिरेजडीत आभूषण
(शिर्डी) दिवाळीच्या प्रकाशमय वातावरणात शिर्डीत श्रद्धा आणि वैभवाचा संगम घडला. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीनिमित्त साईबाबा समाधी मंदिरात लक्ष्मीपूजनाचा थाटमाट पाहायला मिळाला. मंगळवारी सायंकाळी साई संस्थानच्या वतीने साईबाबांच्या मूर्तीला तब्बल पाच कोटी…
वाटद खंडाळा मुलांच्या क्रिकेट संघाची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड
(जाकादेवी / वार्ताहर) वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ वरवडे ता.रत्नागिरी संचलित माध्यमिक विद्यालय भागशाळा व श्रीम.पार्वती शंकर बापट कनिष्ठ विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय वाटद खंडाळा येथील १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेटच्या…

