अंजणारी घाटात काचेने भरलेला ट्रक पुलाच्या कठड्यावर आदळला; चालकाचा जागीच मृत्यू
(लांजा / प्रतिनिधी) मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी घाटात अपघाताची मालिका सुरूच आहे. काजळी नदीच्या पुलाजवळ शुक्रवारी सकाळी काचेने भरलेल्या ट्रकचा भीषण अपघात झाला. वळण आणि उताराच्या रस्त्यावर ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने…
महामार्गावर रक्तबंबाळ बैल तडफडत राहिला; प्रशासनाच्या मदतीची वाट पाहता पाहता नागरिकांनीच उचलला मुक्या जीवाचा भार
(रत्नागिरी /प्रतिनिधी) मिऱ्या-नागपूर महामार्गावर चारचाकी वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेला बैल रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत तडफडत पडला होता. अपघातानंतर वाहनचालकाने घटनास्थळावरून पोबारा केला; मात्र मुक्या जीवाला असहाय अवस्थेत सोडून जाण्याऐवजी रत्नागिरीकरांनी…
दहा किंवा अधिक कर्मचारी असलेल्या आस्थापनांत अंतर्गत तक्रार समिती बंधनकारक; देवरूख नगरपंचायतीचा आदेश
(संगमेश्वर /प्रतिनिधी) महिलांना कार्यस्थळी सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने दहा किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या सर्व आस्थापनांनी ‘अंतर्गत तक्रार समिती’ (ICC) स्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.…
कपडे धुताना वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली; खेडमध्ये दोघांविरोधात गुन्हा
(खेड / वार्ताहर) घरातील दैनंदिन कामात व्यस्त असलेल्या ६५ वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून नेल्याचा प्रकार खेड तालुक्यातील भिलारे-आयनी, खोंडेवाडी येथे घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी (१ सप्टेंबर)…
मंडणगडातील सोनोग्राफी सेंटरवर ‘डिकॉय’ कारवाई; मशीन सील
PCPNDT कायद्याचे उल्लंघन उघडकीस; नोंदणीकृत तज्ज्ञ गैरहजर असताना सोनोग्राफी, दुसऱ्याच्या नावाने अहवालावर स्वाक्षरी केल्याचे पथकाच्या निदर्शनास
आश्रमशाळेतील ८ वर्षीय सृष्टीच्या मृत्यूनंतर मोठी कारवाई; जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे निलंबित
(नाशिक / वृत्तसंस्था) कळवण तालुक्यातील विसरवाडी येथील आश्रमशाळेतील आठ वर्षीय सृष्टी सूर्यवंशी या विद्यार्थिनीच्या उपचारादरम्यान झालेल्या मृत्यूनंतर आरोग्य विभागाने मोठी कारवाई केली आहे. नाशिक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे…
‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांच्या मृत्यूला वेगळे वळण; पती-सासरच्या मंडळींवर वडिलांचे गंभीर आरोप
(धाराशिव / वृत्तसंस्था) धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील व्हंताळ गावच्या राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू अश्विनी तानाजी मोहिते, विवाहानंतर अश्विनी मनोहर पौळ, यांनी ३ सप्टेंबर २०२६ रोजी आपल्या तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरील उपळी…
तेर्ये तंटामुक्त समिती अध्यक्षपदी सुनिल दळवी यांची सलग चौथ्यांदा बिनविरोध फेरनिवड
(संगमेश्वर / एजाज पटेल) मौजे तेर्ये ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या विशेष ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम समितीच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये गावचे प्रतिष्ठित नागरिक व सामाजिक कार्यकर्ते श्री.…
जिल्हा नियोजन समितीचा १०० टक्के निधी वेळेत खर्च करा; पालकमंत्री उदय सामंत यांचे निर्देश
२५ सप्टेंबरपर्यंत हॉकर्स झोन निश्चित करा; फूटपाथ अडवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा | प्राथमिक आरोग्य केंद्रांत नैसर्गिक प्रसूती वाढवण्यावर भर | मजूर संस्थांना ३३ टक्के कामे न दिल्यास कारवाई
‘ज्ञान, कौशल्य आणि सकारात्मक दृष्टिकोनातून प्रगती साधा’; स्पर्धा परीक्षांसाठी शालेय जीवनापासून तयारीचे प्रांताधिकारी जीवन देसाई यांचे आवाहन
(रत्नागिरी / वार्ताहर) भविष्यात स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी शालेय जीवनात घेतल्या जाणाऱ्या विविध शिष्यवृत्ती परीक्षांना मोठे महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी ज्ञान, कौशल्य आणि सकारात्मक दृष्टिकोन जोपासत स्वतःची प्रगती साधावी तसेच आत्मविश्वासाने…

