मुरुड हायस्कूलचे शिक्षक राजेश नरवणकर यांना राज्यस्तरीय ‘सावित्रीबाई फुले पुरस्कार’ जाहीर
(दापोली) अखिल भारतीय १८ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर महर्षी कर्वे शिक्षण संस्था संचलित एन. के. वराडकर हायस्कूल, मुरुड येथील उपशिक्षक राजेश बाळकृष्ण नरवणकर यांना अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या…
सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रिपदासाठी ‘होकार’! बारामतीहून मुंबईकडे कारने रवाना
(बारामती) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदावर आता त्यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांची नियुक्ती होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. सुनेत्रा पवार आणि त्यांचे चिरंजीव…
राजापूर ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रियांचा नवा अध्याय; अनेक वर्षांनंतर 4 लहान मुलांसह 5 जनरल ऑपरेशन्स यशस्वी
(राजापूर) राजापूर ग्रामीण रुग्णालयात अनेक वर्षांनंतर प्रथमच यशस्वीपणे पाच जनरल शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या पाच रुग्णांपैकी चार लहान मुलांवर शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या असून, पुढील काळात महिन्यातून एक ते…
PF अनिवार्य पगार मर्यादेबाबत EPFOकडून मोठा बदल अपेक्षित
(नवी दिल्ली) भारत सरकार कर्मचारी वर्गाच्या सामाजिक सुरक्षेला अधिक बळ देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO मार्फत अनिवार्य PF योगदानासाठीची पगार मर्यादा वाढवण्यावर…
घरात उभी कार, तरीही टोल कापला? NHAIची कबुली; 2025 मध्ये 18 लाख चुकीचे FASTag व्यवहार, पैसे परत
(नवी दिल्ली) कार घरात उभी असतानाही मोबाईलवर अचानक FASTag टोल कापल्याचा मेसेज येणे अनेक वाहनधारकांच्या बाबतीत घडले आहे. आता ही गंभीर चूक अधिकृतरीत्या मान्य करण्यात आली असून, नॅशनल हायवेज ऑथॉरिटी…
डॉलरला पर्याय शोधण्याची तयारी; BRICSची संयुक्त डिजिटल पेमेंट सिस्टम, भारत-चीन-रशियाचा पुढाकार
(वॉशिंग्टन) ब्रिक्स देशांची वाढती ताकद अमेरिकेसाठी सातत्याने चिंतेचा विषय ठरत आहे. आता डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी ब्रिक्स समूहाने एक महत्त्वाची रणनीती आखली असून, भारत, चीन आणि रशियाच्या पुढाकाराने स्वतंत्र डिजिटल…
शाळांमध्ये मोफत सॅनिटरी पॅड आणि स्वतंत्र स्वच्छतागृहे बंधनकारक; नियम न पाळल्यास मान्यता रद्द – सर्वोच्च न्यायालय
(नवी दिल्ली) देशातील सर्व खासगी आणि सरकारी शाळांमध्ये मुलींना मोफत सॅनिटरी पॅड देणे बंधनकारक असल्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यासोबतच, मुली आणि मुलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारणे आवश्यक असून, हे…
अमेरिकेत तस्करी केलेल्या तामिळनाडूतील 3 दुर्मिळ कांस्य मूर्ती भारतात परतणार
(वॉशिंग्टन) तामिळनाडूतील मंदिरांमधून चोरी करून अमेरिकेत नेण्यात आलेल्या तीन अत्यंत दुर्मिळ आणि प्राचीन कांस्य मूर्ती भारत सरकारकडे परत देण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. वॉशिंग्टन येथील स्मिथसोनियन नॅशनल म्युझियम ऑफ एशियन…
एआयच्या नैतिक वापरावर तडजोड नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सीईओ आणि तज्ञांना स्पष्ट संदेश
(नवी दिल्ली) कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नैतिक वापराबाबत कोणतीही तडजोड करता कामा नये, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. फेब्रुवारीत होणाऱ्या ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’च्या पार्श्वभूमीवर, दिल्लीतील निवासस्थानी एआय क्षेत्रातील…
महापालिका निवडणुकीनंतर मोठे प्रशासकीय फेरबदल; मनीषा पाटणकर-म्हैसकर गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी
४ सनदी अधिका-यांच्या बदल्या

