मध्यप्रदेशमधील खून कांडातील फरार संशयित रत्नागिरीत जेरबंद; मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यात सुपूर्द
(रत्नागिरी /प्रतिनिधी) मध्यप्रदेशातील झाबुवा जिल्ह्यात नोंद असलेल्या खूनप्रकरणातील फरार संशयित आरोपी रत्नागिरी जिल्ह्यात आढळून आल्याने स्थानिक पोलिसांनी तत्पर कारवाई करत तिघांना अटक केली. ही कारवाई शहर पोलिसांच्या दक्षतेचे प्रत्यंतर देणारी…
राजापूर: पाचलचा वैभव पाटील तालुक्यात अव्वल; सरस्वती विद्यारमंदिरचा बारावी निकाल 96.43%
(पाचल / तुषार पाचलकर) पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरस्वती विद्यारमंदिर कनिष्ठ महाविद्यालय, पाचल येथील इयत्ता बारावी (वाणिज्य शाखा)चा विद्यार्थी कुमार वैभव कृष्णा पाटील याने ८९.६७ टक्के गुण मिळवत…
नराधमाच्या पाशवी कृत्याने संगमेश्वर हादरले! पुण्यात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी जेरबंद
(संगमेश्वर / एजाज पटेल) कोकणातील शांतता आणि विश्वासाला तडा देणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. शिक्षणासाठी पुण्यासारख्या शहरात गेलेल्या संगमेश्वरच्या एका अल्पवयीन मुलीला ओळखीच्याच तरुणाने आपल्या वासनेची शिकार बनवले.…
कारवांचीवाडी येथे संयुक्त जयंती उत्साहात
(गणपतीपुळे / वैभव पवार) सम्यक संबुद्ध समाज मंडळ आणि भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा - कारवांची वाडी यांचे वतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती नुकतीच…
जिल्ह्यात पाणीटंचाईवर तातडीचे उपाय; विंधन विहिरींना प्राधान्य देण्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचे निर्देश
(रत्नागिरी) प्रांताधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी यांची दोन दिवसात संयुक्त बैठक घेऊन प्रत्येक गावची पाणी टंचाई परिस्थिती काय आहे, याचा तालुकानिहाय अहवाल सादर करावा. विंधन विहिरी खोदण्यासाठी प्राधान्याने सुरुवात करावी, असे…
गर्भवती महिलेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती व सासूला १० वर्षे सक्तमजुरी; प्रत्येकी ३५ हजाराचा दंड चिपळूण जिल्हा न्यायालयाचा निकाल
(रत्नागिरी ) चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील ६ महिने गरोदर विवाहितेचा एक लाख रुपयाच्या मागणीसाठी छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चिपळूण येथील जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांनी आरोपी…
खोपी प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुनील वरेकर यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात
(खेड) खोपी प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुनील वरेकर यांचा सेवापूर्ती समारंभ नुकताच मिर्ले नंबर एक शाळेत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तिसंगी केंद्राचे केंद्रप्रमुख महेंद्र जाधव होते. व्यासपीठावर बीट…
बारावीचा निकाल जाहीर; ८९. ७९ टक्के निकाल; दरवर्षीप्रमाणे कोकण विभाग अव्वल; लातूरचा निकाल सर्वात कमी; राज्यात मुलींनी मारली बाजी
(पुणे) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल आज, शनिवार (२ मे २०२६) रोजी जाहीर करण्यात आला. यंदा राज्याचा एकूण निकाल ८९.७९…
मिऱ्या- नागपूर महामार्ग वेगात, सर्विस रोड अडथळ्यात!
शहरातील नाचणे परिसरात सर्विस रोड अपूर्ण; नागरिक हैराण, प्राधिकरणाचे दुर्लक्ष चव्हाट्यावर
रत्नागिरीत एनसीसीचे वार्षिक प्रशिक्षण शिबिर सुरू; शिस्त, देशप्रेम व नेतृत्वगुणांचा विकास साधण्यावर भर
(रत्नागिरी /प्रतिनिधी) दोन महाराष्ट्र नेवल युनिट एनसीसी, रत्नागिरीतर्फे आयोजित वार्षिक प्रशिक्षण शिबिरास उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला आहे. शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयात २९ एप्रिल ते ८ मे या कालावधीत पार पडणाऱ्या…

