बारावी परीक्षेत कडवईची ‘मेहेक’ ठरली तालुक्यात प्रथम; रिक्षा बांधवांकडून अनोख्या पद्धतीने गौरव
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील मेहेक विनायक रेडीज हिने बारावीच्या परीक्षेत ९०.५० टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. रस्त्यावर धावणाऱ्या रिक्षांच्या चाकांप्रमाणेच एखाद्या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक…
नाचण्यात पाणीटंचाईचा फटका; पुरवठा ‘एक दिवस आड’
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) उन्हाच्या झळा तीव्र होत असतानाच तालुक्यातील नाचणे ग्रामपंचायतीच्या मालकीच्या विहिरीतील पाण्याची पातळी लक्षणीयरीत्या घसरली आहे. उपलब्धतेत झालेल्या घटेमुळे ग्रामपंचायतीने पाणीपुरवठ्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेत, बुधवार (६ मे) पासून ‘एक…
एकीचे बळ ठरले निर्णायक; लोकसहभागातून सांगवे येथे सप्तलिंगी नदी पुनर्जीवनाचा दुसरा टप्पा पूर्ण
(रत्नागिरी / प्रतिनिधी) लोकसहभाग आणि एकजुटीच्या बळावर अशक्य वाटणारी कामेही शक्य होतात, याचे प्रत्यंतर सांगवे ग्रामस्थांनी पुन्हा एकदा घडवून आणले आहे. गावातील सप्तलिंगी नदीच्या पुनर्जीवनासाठी हाती घेण्यात आलेल्या उपक्रमाचा दुसरा…
रत्नागिरीत दिवसाढवळ्या कार चोरी; साळवी स्टॉपवरून ‘विटारा ब्रीझा’ पळवली, सीसीटीव्हीवरून पोलिसांचा शोध सुरू
(रत्नागिरी) शहरातील वर्दळीच्या साळवी स्टॉप परिसरातून दिवसाढवळ्या कार चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्याने मारुती सुझुकी कंपनीची ‘विटारा ब्रीझा’ ही चारचाकी काही क्षणांत पळवून नेली. या घटनेमुळे शहरातील…
भोंदू बाबानंतर ‘लुटेरी नवरी’चा पर्दाफाश: 8 लग्न करून फसवणूक, 9व्या वेळी बिंग फुटले, तरुणी पोलिसांच्या जाळ्यात
लाखोंची रोकड आणि दागिने लंपास, एजंटसह आरोपी अटकेत
साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांना मोठा दिलासा; खेड न्यायालयाकडून सर्व आरोपी निर्दोष
(रत्नागिरी ) रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मुरुड येथील गाजलेल्या साई रिसॉर्ट प्रकरणात शिवसेना नेते तथा माजी मंत्री अनिल परब यांच्यासह सर्व आरोपींना मोठा दिलासा मिळाला आहे. खेड येथील अतिरिक्त जिल्हा…
‘कृषी मित्र’ योजना 2026: ग्रामीण तरुणांसाठी मोठी संधी; 11,587 पदे
(पुणे ) ग्रामीण भागातील बेरोजगारी आणि शेतीतील घटती नफा क्षमता लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने ‘कृषी मित्र’ ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे सुशिक्षित ग्रामीण तरुणांना रोजगार देतानाच शेतकऱ्यांपर्यंत…
मुख्यमंत्री सहायता निधीचा दिलासा: कर्करोग रुग्णाला 12 लाखांची मदत; वेळेत उपचारामुळे जीव वाचला
( रायगड ) रायगड जिल्ह्यातील महाड येथील ४२ वर्षीय मयूर चांदुरकर यांना कर्करोगाचे निदान झाल्यानंतर उपचारासाठी आर्थिक संकट उभे राहिले होते. मात्र, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आणि टाटा ट्रस्टच्या मदतीमुळे…
8वा वेतन आयोगाच्या बैठकीत कर्मचारी संघटनांचे सादरीकरण: किमान वेतन 65,000 ची मागणी; HRA, TA, पेन्शनवर मोठे प्रस्ताव
( पुणे ) देशातील सुमारे ४९ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६९ लाख पेन्शनधारकांसाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या ८ व्या वेतन आयोगाच्या बैठकीत वेतनवाढ, भत्ते आणि पेन्शन याबाबत मोठे प्रस्ताव समोर आले आहेत.…
सहावीच्या नव्या अभ्यासक्रमाला मंजुरी; जूनपासून अंमलबजावणी
दुसरी, तिसरी, चौथीसोबतच सहावीचा नवीन अभ्यासक्रम लागू

