जिल्हा परिषद शाळा शिळचे विद्यार्थी रविवारी आकाशवाणी रत्नागिरीवर; ‘बाल जगत’ कार्यक्रमातून विविध सामाजिक संदेश
(रत्नागिरी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा शिळ येथील विद्यार्थ्यांचा सहभाग असलेला ‘बाल जगत’ हा विशेष कार्यक्रम रविवार, १० मे २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता आकाशवाणी रत्नागिरी केंद्र वरून…
सोनवी चौकात वाहतूक कोंडीत ‘१०८’ रुग्णवाहिका अडकली; रखडलेल्या महामार्ग कामामुळे संगमेश्वरकर संतप्त
(संगमेश्वर / एजाज पटेल) मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे संगमेश्वरातील सोनवी चौक परिसरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. आज (शुक्रवारी) या भीषण कोंडीत चक्क ‘१०८’ रुग्णवाहिका अडकून पडल्याची…
देवळे-चाफवली परिसरात पुन्हा वादळी पावसाचे थैमान; आंबा-काजू बागायतदारांचे मोठे नुकसान
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील देवळे-चाफवली परिसराला अवकाळी पावसाने आणि जोरदार वादळी वाऱ्याने आज पुन्हा झोडपून काढले. ढगांच्या गडगडाटासह झालेल्या या मुसळधार पावसामुळे आंबा आणि काजू पिकांचे मोठ्या प्रमाणात…
संगमेश्वरला अवकाळी पावसाचा पुन्हा तडाखा; आंबा बागायतदार चिंतेत, मजुरांचे हाल बेहाल
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यात अवकाळी पावसाने आज सलग दुसऱ्या दिवशीही धुमाकूळ घालत नागरिकांसह आंबा बागायतदारांची चिंता वाढवली आहे. दिवसभर कडक उन्हाने अंगाची लाहीलाही होत असतानाच सायंकाळी अचानक हवामानात…
सैतवडे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर-भगवान बुद्ध संयुक्त जयंती सोहळा; अभिनेत्री ज्योती निमसे यांची विशेष उपस्थिती
(गणपतीपुळे / वैभव पवार) लॉर्ड बुद्धा फाऊंडेशन यांच्या वतीने सैतवडे बलभिमवाडी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त रविवार, १० मे रोजी विविध सांस्कृतिक आणि…
नाशिकच्या स्वयंघोषित भोंदूबाबाकडे सापडले मोठे घबाड; लॉकरमध्ये सोने, चांदी, डॉलर आणि कोट्यवधींची कागदपत्रे
( नाशिक ) नाशिकमध्ये अध्यात्म आणि दैवी शक्तीच्या नावाखाली आर्थिक साम्राज्य उभारणाऱ्या स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. गुरुवारी मुंबई नाका परिसरातील एका बँकेतील…
तरुणीच्या कथित खूनप्रकरणी प्रियकराची निर्दोष मुक्तता; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
(रत्नागिरी /प्रतिनिधी) प्रेमसंबंध तुटल्याच्या रागातून तरुणीचा गळा आवळून खून केल्याचा आरोप असलेल्या तरुणाची रत्नागिरी जिल्हा व सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. नांदिवडे अंबुवाडी येथे २०२२ मध्ये घडलेल्या या…
खेड : राज्यात प्रथम येत ज्ञानदीप विद्यालयाच्या अनुराग वाघमोडेने रचला इतिहास
(खेड / वार्ताहर) खेड तालुक्यातील ज्ञानदीप विद्यालय येथील विद्यार्थी अनुराग वाघमोडे याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत अभूतपूर्व यश संपादन केले आहे. अनुरागच्या या दैदिप्यमान कामगिरीमुळे खेड तालुक्यासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात…
भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांचा मंडल दौऱ्याला प्रारंभ
( रत्नागिरी ) भारतीय जनता पक्ष दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी चार तालुक्यांतील मंडलांच्या दौऱ्याला प्रारंभ केला आहे. या दौऱ्याअंतर्गत त्यांनी संगमेश्वर उत्तर व दक्षिण, लांजा उत्तर व दक्षिण…
अवकाळीच्या तडाख्याने खाडीपट्ट्यातील आंबा बागायतदार उद्ध्वस्त; शासनाच्या दुर्लक्षाविरोधात महेश देसाई मैदानात
(संगमेश्वर / एजाज पटेल) फुणगूस खाडीपट्ट्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याने आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले असून, आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या बागायतदारांचे कंबरडे मोडले आहे. सतत बदलणारे हवामान,…

