मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; आराम बसला कारची जोरदार धडक, पाच जण गंभीर जखमी
(खेड) मुंबई – गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील भरणे नाका येथे आज सकाळी भीषण अपघात झाला. प्रवासी उतरवण्यासाठी थांबलेल्या आराम बसला पाठीमागून भरधाव मोटारीने जोरदार धडक दिल्याने कारमधील पाच जण गंभीर…
मान्सूनपूर्व शाळांचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ सक्तीचे; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शासनाचे कठोर पाऊल
(रत्नागिरी / प्रतिनिधी) आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, राज्यातील सर्व शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट सक्तीचे करण्यात आले आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महाराष्ट्र…
उबाठा सेनेच्या दणक्यानंतर कारवाई; तरुणीची छेडछाड करणारा वाहक निलंबित
(दापोली) दापोली आगारातील एका वाहकाच्या कथित विकृत वर्तनामुळे महिला व युवती प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित वाहकाकडून प्रवासादरम्यान महिलांशी गैरवर्तन व छेडछाडीचे प्रकार होत असल्याच्या तक्रारी पुढे आल्याने…
पर्यटन हंगामात सीएनजीचा तुटवडा; रत्नागिरीतील पंपांवर वाहनांच्या लांबलचक रांगा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) पर्यटन हंगामामुळे जिल्ह्यात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असतानाच जिल्ह्यातील सीएनजी पंपांवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागण्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेषतः सुट्यांच्या दिवसांत सीएनजीची मागणी अचानक वाढत…
‘त्या’ रात्री IPS सुमती बनल्या सामान्य तरुणी; ३ तास, ४० पुरुषांकडून ऑफर्स
( हैदराबाद ) रात्रीचे साडेबारा… हैदराबाद शहर गाढ झोपेत… रस्त्यांवर भयाण शांतता… IPS सुमती यांच्या मनात मात्र एकच प्रश्न घोंगावत होता “माझं शहर महिलांसाठी खरंच सुरक्षित आहे का?” या प्रश्नाचं…
उरमोडी धरणाजवळ ५० फूट दरीत ट्रक कोसळला; लहान मुलासह ४ जणांचा मृत्यू; 2 गंभीर
( सातारा ) सातारा जिल्ह्यातील उरमोडी धरण परिसरातून एक हृदयद्रावक अपघात समोर आला आहे. सातारा तालुक्याच्या पश्चिम भागातील कासरतळे येथे शुक्रवारी रात्री सामानाने भरलेला आयशर ट्रक तब्बल ५० फूट खोल…
अष्टविनायक भक्तांसाठी महत्त्वाची बातमी! मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेक मंदिरे महिनाभर बंद राहणार
(पुणे) अष्टविनायक गणपती भक्तांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शासन पुरातत्व विभाग यांच्या माध्यमातून अष्टविनायक मंदिरांच्या जतन, देखभाल आणि संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले असून, श्री क्षेत्र मोरगाव, श्री…
एकतर्फी प्रेमातून थरारक हत्या; प्रेयसीवर हल्ला करणाऱ्या तरुणाचा चॉपरने खून
(पुणे / पिंपरी-चिंचवड ) पिंपरी-चिंचवड शहरात एकतर्फी प्रेमातून धक्कादायक हत्याकांड उघडकीस आले आहे. पाच महिन्यांपूर्वी एका तरुणीवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या तरुणाची चाकू आणि चॉपरने हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे…
उन्हाळ्यात ‘नागीण’ आजाराचा वाढतो धोका; त्वचेवरील पुरळ समजून दुर्लक्ष करू नका
उष्णता, कमी प्रतिकारशक्ती आणि ताणतणावामुळे सक्रिय होतो ‘हर्पिस झॉस्टर’ विषाणू
ॲमस्टरडॅममध्ये महाराष्ट्राची छाप: सिद्धेश कदम यांनी मांडली प्लास्टिक रिसायकलिंगची भूमिका
( मुंबई ) नेदरलँड्समधील ॲमस्टरडॅम येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘प्लास्टिक रिसायकलिंग शो (PRS) युरोप 2026’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत सिद्धेश कदम यांनी महाराष्ट्राची भूमिका प्रभावीपणे मांडली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष…

