नाणार बॉक्साईट उत्खनन प्रकल्प जनसुनावणी रद्द; पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या अध्यक्षतेखालील शेतकरी- बागायतदार प्रशासनाच्या बैठकीत निर्णय
(रत्नागिरी) नाणार आणि परिसर गावामधील बॉक्साईट उत्खनन विरोधात 100 टक्के शेतकरी, बागायतदार असताना, अशा प्रकारचा कोणताही प्रकल्प केंद्र शासनाने लादू नये, अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे, आमदार किरण सामंत यांचीही तिच…
झोपेतच प्रकृती बिघडल्याने विवाहितेचा मृत्यू
(लांजा/ प्रतिनिधी) तालुक्यातील खावडकरवाडी परिसरात भाड्याने वास्तव्यास असलेल्या ३५ वर्षीय विवाहितेचा झोपेत असताना अचानक प्रकृती बिघडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी पहाटे घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.…
नऊ दिवसांपासून बेपत्ता वृद्धाचा काजू बागेत मृतदेह; कळवंडे परिसरात हळहळ
(चिपळूण / प्रतिनिधी) तालुक्यातील कळवंडे माठवाडी येथील नऊ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ६५ वर्षीय वृद्धाचा मृतदेह स्थानिक डोंगराळ भागातील काजूच्या बागेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये हळहळ…
हातखंबा तिठ्यावर विनानंबरप्लेटचा भरधाव आयशर ट्रक पलटी; महामार्ग सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह, RTO विभाग कोणती कारवाई करणार?
भरधाव वेग पुन्हा ठरला अपघाताला कारण, दैव बलवत्तर म्हणूनच मोठा अनर्थ टळला
वरवडे गावात विजेचा लपंडाव; एका दिवसात १५ वेळा वीज खंडित, ग्रामस्थ संतप्त
(रत्नागिरी / वार्ताहर) तालुक्यातील वरवडे गावात दिवसभरात तब्बल १५ वेळा वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थ आणि व्यापारी अक्षरशः हैराण झाले आहेत. वारंवार जाणाऱ्या विजेमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, छोट्या व्यावसायिकांना आर्थिक…
भेल्याचे झाड किसवण्याचा बहाणा; वीज कामगारांकडून हापूस आंब्यांची चोरी केल्याचा आरोप
(संगमेश्वर ) वीज वितरण कंपनीच्या संगमेश्वर-कुरधुंडा कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या चौघा कामगारांनी विद्युत लाईनवरील भेल्याचे झाड किसवण्याच्या कामाच्या बहाण्याने हापूस आंब्यांची चोरी करून झाडांचे नुकसान केल्याचा आरोप निढळेवाडी येथील ज्येष्ठ शेतकरी…
सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर प्रभारी सूत्रे! सुनीता शिरभाते यांच्याकडे रत्नागिरी शिक्षण विभागाची धुरा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार अखेर निश्चित झाला असून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी उपशिक्षणाधिकारी सुनीता शिरभाते यांच्याकडे प्रभारी जबाबदारी सोपविली आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी नीलिमा नाईक या नुकत्याच…
शिक्षिका तथा कवयित्री दिप्ती यादव यांना ‘राष्ट्रीय विद्या गौरव पुरस्कार’
(खेड / वार्ताहर) मराठा क्रांती स्वराज्य संघटना या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या संघटनेतर्फे देशभरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यामध्ये शिक्षण आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान…
चिपळूणमध्ये ग्रामपंचायतींच्या कामगिरीचे कसोशीने मूल्यांकन; २८ गावांचा सखोल आढावा
(चिपळूण / प्रतिनिधी) मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत तालुक्यातील निवडक ग्रामपंचायतींच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील विशेष समिती चिपळूणात दाखल झाली आहे. या समितीने एकूण २८ ग्रामपंचायतींच्या कार्याचे सखोल…
चाकरमान्यांची कोकणाकडे धाव; सीएनजी पंपांवर मात्र तासनतास प्रतीक्षा
सुट्टीच्या हंगामात गॅसटंचाईचा फटका पर्यटक, स्थानिक आणि रिक्षा व्यावसायिकांना; पुरवठा वाढविण्याची जोरदार मागणी

