सैतवडे प्रशालेत आयटीआय रत्नागिरीतर्फे करिअर मार्गदर्शन कार्यक्रम; विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधींचे मार्गदर्शन
(तरवळ / अमित जाधव) रत्नागिरी तालुक्यातील शैक्षणिक व सामाजिक संस्था सैतवडे संचलित न्यू इंग्लिश स्कूल, सैतवडे येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), रत्नागिरी यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रम यशस्वीरीत्या…
जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ चा ७३०.२५ कोटींचा प्रारुप आराखडा मंजूर; सिंधुरत्न योजनेसाठी ५०० कोटींची शिफारस
१५ मार्चपर्यंत निधी वितरण पूर्ण करा – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
धम्मक्रांती कला मंचातर्फे जाकादेवी येथे माता रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त भावपूर्ण गीतवंदन
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी तालुका धम्मक्रांती कला मंचातर्फे कोट्यवधी भारतीयांची प्रेरणास्थान व त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त जाकादेवी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे…
रत्नागिरीत उद्यापासून पोलीस भरतीला प्रारंभ; १०८ पदांसाठी ६,४७९ अर्ज, पारदर्शकतेचा पुनरुच्चार
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे २०२४-२०२५ या वर्षासाठी पोलीस शिपाई व चालक अशा एकूण १०८ पदांसाठी भरती प्रक्रिया उद्या (दि. १३) पासून मिरजोळे एमआयडीसी क्रीडा संकुल येथे सुरू…
मांडकी पालवण येथे राज्यस्तरीय ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलन; तिन्ही दिवस उपस्थित राहण्याचे संजयजी भावे यांचे आवाहन
(चिपळूण) मांडकी पालवण, ता. चिपळूण येथे दि. १३, १४ व १५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर स्वागताध्यक्ष तथा डॉ. बाळासाहेब सावंत कृषी…
वृक्ष–पुस्तकांच्या साक्षीने नवा संसार; सामाजिक भान जपणारा विवाह सोहळा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) विवाह सोहळा म्हणजे दोन जीवांचा मिलाप; मात्र त्यात सामाजिक जाणीवेची जोड मिळाली, तर तो समाजासाठी प्रेरणादायी ठरतो. चोरवणे येथे नुकताच पार पडलेला एक विवाह सोहळा याच अर्थाने…
लॉरेन्स टोळीवर मुंबई पोलिसांनी आवळला फास; रोहित शेट्टी प्रकरणी ‘मकोका’ची कडक कारवाई
(मुंबई) बॉलिवूडचे नामवंत निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबारप्रकरणी मुंबई पोलिसांनी कठोर भूमिका घेत सर्व आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लागू केला आहे. गुन्हे शाखेने अटक केलेल्या…
लोवलेत कोरड्या विहिरीत अडकलेल्या पाच रानगव्यांचा थरारक रेस्क्यू; वनविभागाच्या तत्परतेमुळे सर्वजण सुखरूप जंगलात
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून रानगव्यांचा मुक्त संचार वाढला असून अनेक गावांच्या हद्दीत त्यांचा वावर दिसून येत आहे. अशाच पार्श्वभूमीवर मौजे लोवले, ता. संगमेश्वर येथे बुधवारी…
वेळ कमी, निधी मोठा; जिल्हा नियोजन समितीसमोर कठीण परीक्षा
(रत्नागिरी /प्रतिनिधी) चालू आर्थिक वर्षात सलग लागलेल्या आचारसंहितेमुळे जिल्हा वार्षिक योजनेतील विकासकामांची गती संथावली असून, जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या ४०६ कोटी रुपयांच्या निधीचा विनियोग करण्याचे मोठे आव्हान शासकीय यंत्रणांसमोर उभे ठाकले…
रत्नागिरीत दारूच्या नशेत ट्रकचा अपघात; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
(रत्नागिरी /प्रतिनिधी) मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने मालवाहू ट्रक चालवून अपघात घडविल्याप्रकरणी एका चालकाविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. साळवी स्टॉप ते हातखंबा मुख्य मार्गावर सोमवारी (९ फेब्रुवारी)…

