“आनंद, अध्यात्म आणि आपुलकीचा संगम” – मीठगवाणे पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक संघाची वार्षिक सहल उत्साहात संपन्न
(जैतापूर / वार्ताहर) राजापूर तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टी भागातील मीठगवाणे व परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना एकत्र आणून त्यांच्यात सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक एकात्मता वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या मीठगवाणे पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक…
दोन ग्राम महसूल अधिकाऱ्यांना वाळू चोरी लाच प्रकरणी रंगेहात अटक
(पालघर) जव्हार तालुक्यात वाळू चोरीप्रकरणी लाच मागून स्वीकारणाऱ्या दोन ग्राम महसूल अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जव्हार पोलीस ठाण्यात दोन्ही अधिकाऱ्यांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक…
बांगलादेशी घुसखोरांना रोजगार दिल्यास थेट कारवाई; राज्य सरकारचा उद्योगपती आणि बांधकाम व्यावसायिकांना इशारा
(मुंबई) राज्यात बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात महाराष्ट्र सरकार यांनी कडक भूमिका घेतली आहे. अशा घुसखोरांना रोजगार देणाऱ्या बांधकाम व्यावसायिक, व्यापारी, कंत्राटदार आणि उद्योगपतींवर थेट कायदेशीर कारवाई केली जाईल, असा…
मंत्रालयात ACB ची धडक: अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांच्या विभागातील कारकून लाच घेताना रंगेहात
(मुंबई) राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयीन विभागात गुरुवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई केली. मंत्री कार्यालयातील कारकून राजेंद्र ढेरंगे यांना वैद्यकीय परवाना म्हणजेच…
निवडणुकीत पैशांचा महापूर: महायुतीवर उद्धव ठाकरे यांचा आरोप; शिरसाटांचा पलटवार
(मुंबई) राज्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद (ZP) आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, त्यात महायुतीने स्पष्ट आघाडी घेतल्याचे चित्र समोर आले आहे. १२ जिल्हा परिषद आणि १२५…
अजित पवार विमान अपघातानंतर DGCA करणार 14 चार्टर कंपन्यांचे स्पेशल ऑडिट, VRS Venture ला वगळल्याने प्रश्नचिन्ह
(नवी दिल्ली) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चार्टर विमानाशी संबंधित अपघातानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) देशातील चार्टर विमान कंपन्यांचे ‘स्पेशल ऑडिट’ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.…
फणसवणे विचारेवाडी येथील भैरी मंदिरात २३ फेब्रुवारी रोजी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) संगमेश्वर तालुक्यातील फणसवणे विचारेवाडी येथील श्री भैरी मंदिरात सोमवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे. या निमित्ताने विविध धार्मिक…
सुशोभीकरणानंतर देखभालीचा विसर; रेल्वे स्थानक रस्त्यावर झाडाझुडपांचा विळखा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा रेल्वे स्थानकाकडे जाणारा मुख्य रस्ता सध्या दुर्लक्षाचे प्रतीक ठरत आहे. या रस्त्यावरील दुभाजकामध्ये वाढलेल्या झाडाझुडपांमुळे वाहनचालक आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण…
काँक्रीटीकरण मार्गिका झाल्यानंतर वेगाला उधाण; खेडशी–हातखंबा पट्ट्यात अपघातांचे सावट गडद
(रत्नागिरी / प्रतिनिधी) विकासाच्या नावाखाली उभारलेली काँक्रीटीकरण मार्गिका आता वेगाच्या उन्मादाची साक्षीदार ठरत आहे. खेडशी भागात वाहनांच्या स्पीड कंट्रोलसाठी ठेकेदार कंपनीकडून मोठे बॅलर उभारण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात मोठ्या वाहनांचा…
स्मार्ट वीजमीटर: अचूक बिलिंग, पारदर्शकता आणि वीजदरात थेट सवलतीचा लाभ
(रत्नागिरी / सिंधुदुर्ग) तंत्रज्ञान मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनले असून काळानुसार त्यात सातत्याने बदल घडत आहेत. यांत्रिक साधनांपासून डिजिटल आणि स्मार्ट तंत्रज्ञानापर्यंतचा प्रवास आज सर्वच क्षेत्रांत दिसून येतो. घड्याळ, टीव्ही,…

