संगमेश्वर एसटी स्थानकातील चिखलप्रश्नी भाजप आक्रमक; ‘आजच तोडगा, अन्यथा उद्या चिखलात वृक्षारोपण’
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर एसटी स्थानक परिसरातील चिखल, साचलेले पाणी आणि प्रवाशांना भेडसावणाऱ्या गैरसोयीच्या प्रश्नावरून भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपचे तालुका उपाध्यक्ष मिथुन निकम आणि तालुका…
निवळी घाट पुन्हा धोक्यात! सलग दुसऱ्यांदा दरड कोसळली; मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक एकाच मार्गिकेवर
(रत्नागिरी /प्रतिनिधी) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील निवळी घाटात दरड कोसळण्याचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याने वाहनचालकांची चिंता वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी कोसळलेली दरड आणि माती पूर्णपणे हटविण्याचे काम सुरू असतानाच त्याच…
समाज कल्याण कार्यालयाच्या कारनाम्यांची मालिका सुरूच!
कुवारबाव वसतिगृहात दीड लाखांचा 'कागदोपत्री' खरेदी घोटाळा; अन्य 7 वसतिगृहांबाबतही संशयाची सुई?
राष्ट्रीय कबड्डी पंच परीक्षेत रत्नागिरीचा मान उंचावला; ॲड. सागर कळंबटे यांची राष्ट्रीय पंचपदी निवड
(रत्नागिरी / प्रतिनिधी) प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, सातत्य आणि क्रीडाप्रेमाच्या बळावर रत्नागिरीतील लक्ष्मीकांतवाडी, मिरजोळे येथील ॲड. सागर शिवाजी कळंबटे यांनी राष्ट्रीय कबड्डी पंच परीक्षा विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होत जिल्ह्याच्या…
‘कर्तव्याचा जागर फेस्ट’ची रक्तदानाने सुरुवात; रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
(रत्नागिरी / वार्ताहर) रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७०चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. लेनी डा कोस्टा यांच्या आवाहनानुसार महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील सर्व रोटरी क्लबांनी १ जुलै रोजी एकाच दिवशी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले.…
कै. के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयाचा ४५ वा वर्धापनदिन उत्साहात; ‘मूकबधिर विद्यार्थी आत्मनिर्भरतेचे प्रेरणादायी उदाहरण’
(रत्नागिरी) मूकबधिर विद्यार्थी शिक्षणाबरोबरच विविध कौशल्ये आत्मसात करून आत्मनिर्भरतेच्या दिशेने यशस्वी वाटचाल करत आहेत. त्यांच्या प्रगतीकडे पाहून मी भारावून गेलो आहे. संस्था, शिक्षक आणि पालक यांच्या सातत्यपूर्ण पाठबळामुळे हे विद्यार्थी…
नाशिक विद्यापीठात पत्रकारिता पदविका परीक्षेत प्रथम; वरवडेचे एस. के. जाधव ‘दादासाहेब पोतनीस पुरस्काराने’ सन्मानित
(गणपतीपुळे / वैभव पवार) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या पत्रकारिता पदविका परीक्षेत विद्यापीठात तसेच रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल रत्नागिरी तालुक्यातील माध्यमिक विद्यालय, वरवडे (भागशाळा खंडाळा) येथील विद्यार्थीप्रिय…
प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित; मागण्या कायम, चौकशीवर उपोषणकर्त्यांची करडी नजर
(रत्नागिरी / प्रतिनिधी) गुहागर तालुक्यातील काताळे येथील बौद्ध स्मशानभूमीतील विहीर खोदकाम प्रकरणी सुरू असलेले बेमुदत उपोषण प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले असले, तरी आंदोलनामागील सर्व मागण्या कायम असल्याची…
‘युज अँड थ्रो’च्या युगातही टिकून आहे छत्री दुरुस्तीचा पारंपरिक व्यवसाय; पावसाळ्यात आजही कारागिरांना मोठी मागणी
(संगमेश्वर / एजाज पटेल) आजचे जग 'युज अँड थ्रो' म्हणजेच वापरा आणि फेका या संस्कृतीकडे झुकत असताना अनेक पारंपरिक व्यवसाय काळाच्या ओघात लुप्त होत आहेत. मात्र, या बदलत्या जीवनशैलीतही पावसाळा…
मिरजोळे-शीळ मार्गावर दोन एसटींची समोरासमोर धडक; शाळकरी विद्यार्थी जखमी, प्रशासनाच्या भूमिकेवर संताप
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे-शीळ मार्गावर गुरुवारी सकाळी दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात शाळेत जाणारे ८ ते १० विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली. सकाळच्या शालेय वेळेत…

