घनकचरा व्यवस्थापनासाठी जिल्ह्यात ‘विशेष कक्ष’ स्थापन; अनधिकृत डम्पिंग व कचरा जाळणाऱ्यांवर करडी नजर
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचा पुढाकार
सीएनजीसाठी मध्यरात्री झुंबड; रत्नागिरी एमआयडीसी पंपावर स्थानिकांचा संताप
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) कोकणात वाढलेल्या पर्यटकांच्या गर्दीमुळे इंधनटंचाईचे पडसाद आता अधिक तीव्रपणे उमटू लागले असून रत्नागिरी एमआयडीसी परिसरातील सीएनजी पंपावर सोमवारी रात्री उशिरापर्यंत वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.…
मुंबई-गोवा महामार्गावर धामणीजवळ भीषण अपघात; लक्झरी बस-रिक्षा धडकेत दोघे गंभीर, २३ प्रवासी बचावले
(संगमेश्वर / एजाज पटेल) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असून मंगळवारी रात्री धामणी रेल्वे स्टेशनजवळ खासगी लक्झरी बस आणि रिक्षामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षाचालकासह एक प्रवासी गंभीर…
शब्द दिला आणि पाळलाही! रचना राजेंद्र महाडिक यांचा वचनपूर्ती सोहळा
(संगमेश्वर / प्रतिनिधी) काही महिन्यांपूर्वी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक पार पडली, निवडणुकीला जिल्हा परिषद सदस्य पदासाठी सौ.रचना राजेंद्र महाडिक उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असताना त्यांनी प्रचारादरम्यान जाखमाता गुरववाडी येथील…
आंब्याच्या बागेत काम सुरू असतानाच दुर्दैवी घटना; नवविवाहितेचा अचानक मृत्यू
(खेड/ रत्नागिरी) खेड तालुक्यातील धवडे देवुळवाडी येथे एका नवविवाहित महिलेचा अचानक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. जान्हवी गुरुनाथ जाधव (वय २४) असे मृत महिलेचे…
हृदयविकाराने त्रस्त १३ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू
(दापोली /रत्नागिरी प्रतिनिधी) लहानपणापासून हृदयविकाराशी झुंज देणाऱ्या १३ वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दापोली तालुक्यात घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सुष्मिता बिसाल मगर असे मृत मुलीचे…
वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई; देवरुख, लांज्यात दोन गुन्हे दाखल
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्ह्यातील देवरुख आणि लांजा परिसरात सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकांविरोधात पोलिसांनी स्वतंत्र कारवाई करत दोन गुन्हे दाखल केले आहेत. मुख्य रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने उभी केल्याने…
आंबे देण्याच्या कारणावरून आत्या-भाच्यात वाद; वृद्ध महिलेला मारहाण, जीवे मारण्याची धमकी
(दापोली/ प्रतिनिधी) आंबे देण्याच्या किरकोळ कारणावरून आत्या-भाच्यात झालेला वाद मारहाणीपर्यंत पोहोचल्याची घटना दापोली तालुक्यातील बुरोडी बाजारपेठ येथे घडली आहे. या प्रकरणी वृद्ध महिलेला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी…
अग्निवीरांना नियमित सैनिकांप्रमाणे पेन्शन नाही; केंद्र सरकारची मुंबई उच्च न्यायालयात स्पष्ट भूमिका
( मुंबई ) युद्धात शहीद झालेल्या अग्निवीरांच्या कुटुंबीयांना नियमित सैनिकांप्रमाणे पेन्शन आणि इतर सेवा लाभांचा समान दावा करता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका केंद्र सरकारने मुंबई उच्च न्यायालय मध्ये मांडली…
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत प्रफुल्ल पटेल, तटकरे यांना स्थान नाही, सुनेत्रा पवारांचे स्पष्टीकरण
(मुंबई) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष च्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीवरून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांसारख्या दिग्गज…

