अवकाळी वादळात १०० पेक्षा जास्त वीज खांब जमीनदोस्त: निसर्गाच्या तडाख्यातही हार नाही; संगमेश्वर महावितरणच्या विजदूतांची अहोरात्र मेहनत
(संगमेश्वर / एजाज पटेल) ८ आणि ९ मे रोजी आलेल्या अवकाळी वादळाने संगमेश्वर तालुक्यात मोठा कहर केला. सुसाट वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसामुळे महावितरणची वीज यंत्रणा अक्षरशः कोलमडून पडली.…
“जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये प्रभावी समन्वय आवश्यक” – आमदार किरण सामंत
लांजा जनता दरबारात ५२ नागरिकांनी मांडल्या विविध समस्या; प्रत्येक अर्जावर कार्यवाहीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
खंडाळा येथील दीक्षाभूमी बुद्ध विहारात २१ ते ३० मे दरम्यान दहा दिवसीय श्रामणेर शिबिराचे आयोजन
(गणपतीपुळे / वैभव पवार) बौद्ध धम्मातील भंते संघाचे जीवन, त्यांची साधना, शिस्तबद्ध धार्मिक आचारसंहिता आणि धम्मप्रसाराची परंपरा यांचा प्रत्यक्ष अनुभव ग्रामीण भागातील बौद्ध बांधवांना मिळावा या उद्देशाने खंडाळा येथील दीक्षाभूमी…
इंधन बचतीचे धडे जनतेला; मंत्र्यांच्या ताफ्यात मात्र सरकारी पैशांची उधळपट्टी, रत्नागिरीत महिन्याला १० लाखांचा इंधन खर्च चर्चेत!
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचतीचे आवाहन करत काटकसरीचा संदेश दिला असताना, रत्नागिरी जिल्ह्यात मंत्र्यांच्या दौऱ्यांवर होणाऱ्या इंधनाच्या उधळपट्टीची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. जिल्ह्यातील दोन मंत्र्यांच्या…
संविधानाच्या साक्षीने तेजस्वी-तुषार यांचा साक्षगंध; वेतोशीत “संविधान जागर”चा प्रेरणादायी उपक्रम
(रत्नागिरी / प्रतिनिधी) तालुक्यातील वेतोशी गावात साक्षगंध सोहळ्याला संविधानिक मूल्यांची अनोखी जोड देत “संविधान जागर” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तेजस्वी आणि तुषार यांच्या साक्षगंध विधीनिमित्त पार पडलेल्या या…
संगमेश्वर तालुक्यातून १२ वर्षीय मुलाचे अपहरण; लोवले-मयूरबाग परिसरात खळबळ
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील लोवले-मयूरबाग परिसरातून १२ वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून संपूर्ण तालुक्यात भीती आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. भरवस्तीतून रात्रीच्या वेळी अल्पवयीन…
करुळ धरणात दुर्दैवी दुर्घटना; आंघोळीसाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलींचा बुडून मृत्यू
( वैभववाडी ) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात करुळ-जामदारवाडी येथील धरणात आंघोळीसाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज (बुधवारी) संध्याकाळी साडेचार च्या दरम्यान घडली. या…
उन्हाळी गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेची अतिरिक्त विशेष गाडी; मडगाव-पनवेल दरम्यान धावणार साप्ताहिक सेवा; उद्यापासून आरक्षण
( मुंबई ) उन्हाळी सुट्ट्यांमुळे वाढलेली प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन Konkan Railway Corporation Limited कडून मडगाव-पनवेल-मडगाव दरम्यान अतिरिक्त साप्ताहिक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विशेष गाडीमुळे कोकण…
मंत्री, राज्यमंत्री आणि अधिकाऱ्यांच्या अतिरिक्त वाहनांना कात्री? राज्य सरकारची मोठी हालचाल
(मुंबई) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ‘काटकसरी’च्या आवाहनानंतर राज्य सरकारने शासकीय खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी मोठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मंत्री, राज्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या अतिरिक्त…
घनकचरा व्यवस्थापनासाठी जिल्ह्यात ‘विशेष कक्ष’ स्थापन; अनधिकृत डम्पिंग व कचरा जाळणाऱ्यांवर करडी नजर
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचा पुढाकार

