संभाजी महाराज स्मारक होणार भव्य आणि प्रेरणादायी कसबा-संगमेश्वर दौऱ्यात अपर मुख्य सचिवांचे संकेत; विकासकामांना गती
(रत्नागिरी / जिमाका) राज्याचे अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांनी आज कसबा-संगमेश्वर येथील स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारकाला भेट दिली. यावेळी त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून प्रस्तावित स्मारकाच्या विकास…
राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरीच्या स्वराची सुवर्णभरारी
(रत्नागिरी/ वार्ताहर) रत्नागिरीच्या एसआरके तायक्वांदो अकॅडमीची खेाडू स्वरा साक्षी विकास साखळकर हिने राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत दोन सुवर्ण आणि एक कांस्यपदक पटकावून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.…
तळेकांटे येथे दोन पिकअपची समोरासमोर भीषण धडक; विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या चालकाविरोधात संगमेश्वर पोलिसांत गुन्हा
(संगमेश्वर / एजाज पटेल) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तळेकांटे परिसरातील बाव नदी पुलाजवळ दोन बोलेरो पिकअप गाड्यांमध्ये जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. ही घटना ११ मे २०२६ रोजी रात्री साडेआठ…
मुंबई-गोवा महामार्गावर मृत्यूचा थरार; तुरळ येथे उभ्या कंटेनरवर टेम्पोची भीषण धडक; चालक रक्ताच्या थारोळ्यात, महामार्ग पुन्हा हादरला
(संगमेश्वर / एजाज पटेल) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसतानाच आज शुक्रवारी तूरळ येथे आणखी एक भीषण अपघात घडला. दुपारी पावणे बाराच्या सुमारास…
‘फडणवीसांना याचे परिणाम भोगावे लागतील’; आंबा-काजू उत्पादकांच्या मोर्चावर पोलिसांची कारवाई, राजू शेट्टी संतप्त
(मुंबई/ रत्नागिरी) कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मुंबईत काढण्यात आलेल्या मोर्चावर गुरुवारी पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या…
NEET 2027 मध्ये मोठा बदल! आता परीक्षा पूर्णपणे ऑनलाइन; OMR शीट पद्धत बंद, शिक्षणमंत्र्यांची घोषणा
(नवी दिल्ली) देशातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत मोठा आणि ऐतिहासिक बदल करण्यात आला असून, आता NEET-UG परीक्षा पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. पेपरफुटी आणि गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर…
ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन; मानसिक आरोग्य क्षेत्रातील संवेदनशील आवाज हरपला
(ठाणे) ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ, लेखक, समुपदेशक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. आनंद नाडकर्णी यांचे आज (शुक्रवारी) सकाळी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे मानसिक आरोग्य…
राष्ट्रीय लोकअदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद; रत्नागिरी जिल्ह्यात एकाच दिवसात ४ हजार ३२६ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा
(रत्नागिरी) राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार रत्नागिरी जिल्हा न्यायालयासह सर्व तालुका न्यायालयांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद…
कशेळी परिसरात बीएसएनएल नेटवर्कचा बोजवारा; ग्राहक त्रस्त, प्रशासनाविरोधात संताप
(रत्नागिरी /प्रतिनिधी) तालुक्यातील पाली-कशेळी परिसरात भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या मोबाईल नेटवर्क सेवेचा अक्षरशः बोजवारा उडाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून नेटवर्क वारंवार खंडित होत असल्याने…
गंधकुटी बुद्धविहाराचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा उद्या विल्ये येथे होणार
पुज्य भंते डॉ. सुमेध बोधी यांची उपस्थिती

