गरम डाळ अंगावर पडून गंभीर भाजलेल्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
(रत्नागिरी / प्रतिनिधी) चुलीवरील कुकर उचलत असताना अचानक चक्कर आल्याने हातातील कुकर खाली पडून त्यातील उकळती डाळ अंगावर सांडल्याने गंभीर भाजलेल्या २३ वर्षीय तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पावस…
लांजामध्ये महामार्गालगतच्या अतिक्रमणांवर बुलडोझर; प्रशासनाची धडक मोहीम
(लांजा /रत्नागिरी प्रतिनिधी) शहरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गालगत गटारांच्या कडेला करण्यात आलेल्या अतिक्रमणांविरोधात प्रशासनाने अखेर धडक कारवाई सुरू केली असून, गटारापासून पाच फूट अंतराच्या आत असलेली अतिक्रमणे हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू…
दरवाढीनंतरही इंधन पंपांवर वाहनांच्या रांगा; टंचाईच्या भीतीने ‘टँक फुल्ल’ मानसिकता
(रत्नागिरी /प्रतिनिधी) पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीनंतरही जिल्ह्यातील इंधन पंपांवरील गर्दी कमी होण्याची चिन्हे दिसत नसून, संभाव्य इंधन टंचाईच्या भीतीने वाहनचालकांकडून ‘टँक फुल्ल’ करण्याकडे कल वाढल्याचे चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळत…
राज्य सरकारचे नवे शाळा स्थलांतर धोरण जाहीर! प्राथमिक शाळांसाठी 5 किमीची अट; कमी पटसंख्येच्या शाळांना परवानगी नाही
(मुंबई) महाराष्ट्र सरकारने राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या स्थलांतरासाठी नवीन सुधारित धोरण जाहीर केले आहे. शाळांच्या स्थलांतर प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्ता वाढवण्याच्या उद्देशाने शालेय शिक्षण विभागाने कठोर निकष…
पत्नीसमोरच कथित प्रियकराचा गळा चिरला; आरोपी पतीला 3 तासांत अटक
(मुंबई) गोरेगावमधील आरे पोलिस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीचे कथित प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून संतप्त झालेल्या पतीने पत्नीसमोरच तिच्या कथित प्रियकराची चाकूने गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक…
राज्यातील 24 IPS पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अशोक खरात प्रकरणाची चर्चा पुन्हा रंगली
( मुंबई ) महाराष्ट्र सरकारने राज्यातील पोलीस दलातील 24 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, त्यामध्ये नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांचीही बदली करण्यात आली आहे. दत्ता कराळे…
कोकण पर्यटनावर मोठं संकट! लॉकडाऊनच्या अफवा, इंधनटंचाईमुळे पर्यटक परतले; हापूस आंब्याचे दर कोसळले
( रत्नागिरी / वार्ताहर ) राज्यातील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकणच्या पर्यटन व्यवसायावर यंदा मोठं संकट ओढवलं आहे. मे महिन्याच्या सुट्ट्या, समुद्रकिनारे आणि हापूस आंब्याचा आनंद घेण्यासाठी…
NEET पेपरफुटी प्रकरणी लातूरच्या निवृत्त प्राध्यापकाला अटक
( पुणे / लातूर ) देशभर गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठी कारवाई करत लातूरमधील निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांना अटक केली आहे. सखोल चौकशीनंतर…
राज्यात ‘देवस्थान इनाम निर्मूलन कायदा 2026’वरून वाद; मंदिर महासंघाचा सरकारला आंदोलनाचा इशारा
(कोल्हापूर) महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने प्रसिद्ध केलेल्या ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन कायदा, 2026’ या मसुद्यावरून राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. देवस्थानांच्या इनाम जमिनींचे हक्क, मालकी आणि हस्तांतरणासंदर्भातील…
NEET Re-Exam मुळे महाराष्ट्र TET परीक्षा पुढे ढकलली; आता 28 जूनला होणार परीक्षा, नवे वेळापत्रक जाहीर
( मुंबई ) NEET पेपर लीक प्रकरणानंतर जाहीर करण्यात आलेल्या NEET पुनर्परीक्षेमुळे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं घेतला आहे. याआधी टीईटी परीक्षा…

