रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे १५ शिक्षकांचा ‘टीचर ऑफ द इयर पुरस्कार २०२६’ने गौरव
(रत्नागिरी/ वार्ताहर) शिक्षक दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या १५ शिक्षकांचा ‘टीचर ऑफ द इयर पुरस्कार २०२६’ देऊन गौरव करण्यात आला. रत्नागिरीतील विविध शाळांमध्ये…
आरेत शेजाऱ्यांमध्ये हाणामारी; पाच जखमी, १८ जणांवर गुन्हा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) किरकोळ कारणातून शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. या घटनेत पाच जण जखमी झाले असून, दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. एका तक्रारीनुसार १४ जणांविरुद्ध,…
गवारेड्याच्या धडकेत जखमी झालेल्या स्वप्नील पेडामकरचा उपचारादरम्यान मृत्यू; साडवलीत शोककळा
(देवरूख / वार्ताहर) देवरूख–रत्नागिरी मार्गावरील आंबव येथे शुक्रवारी सकाळी गवारेड्याच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या साडवली सह्याद्रीनगर येथील स्वप्नील पेडामकर (वय ३७) यांचा सोमवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू…
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया-चेतनचा मित्रच निघाला मास्टरमाइंड; रितेश हांडे अटकेत
(पुणे / वृत्तसंस्था) केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासाला वेगळे वळण मिळाले असून, कटाच्या तपासात पोलिसांच्या हाती आणखी माहिती लागली आहे. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यानंतर चेतनचा जवळचा मित्र रितेश…
गणेशोत्सवासाठी पुणे-रत्नागिरी विशेष रेल्वे; ‘ट्रेन ऑन डिमांड’अंतर्गत १२ ते २६ सप्टेंबरदरम्यान ६ फेऱ्या
(मुंबई / वृत्तसंस्था) गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने दिलासादायक निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोकण मार्गावर वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन पुणे ते रत्नागिरीदरम्यान विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.…
“लालबागचा राजा”च्या मंडपाची पहिली झलक समोर; भव्य मंदिररचना आणि महाकाय त्रिशूळाने वाढवली उत्सुकता
(मुंबई / वृत्तसंस्था) गणेश चतुर्थीला जेमतेम आठवडा शिल्लक असताना मुंबईतील गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आला असून, उत्सवाची लगबग आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. यंदाच्या गणेशोत्सवात सर्वाधिक उत्सुकता असलेल्या लालबागच्या राजाच्या भव्य…
कोकणासाठी मध्य रेल्वेची नवी दैनिक एक्सप्रेस; सातही दिवस धावणार, जाणून घ्या वेळापत्रक
(मुंबई / वृत्तसंस्था) कोकण रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी असून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि सावंतवाडी रोडदरम्यान दररोज धावणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–सावंतवाडी रोड–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस सुरू करण्यात…
उड्डाणपुलावर भरधाव दुचाकीवरील ताबा सुटला; मित्राच्या काकूच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू
(छत्रपती संभाजीनगर / वृत्तसंस्था) मित्राच्या काकूच्या अंत्यविधीसाठी हिमायत बाग येथे गेलेला २१ वर्षीय तरुण दुचाकीवरून घरी परतत असताना झालेल्या भीषण अपघातात ठार झाला. टाऊन हॉल उड्डाणपुलावर दुचाकीचा ताबा सुटल्याने हा…
आई-बाबांचा शोध घेतोय निरागस जीव; डोंगरावर एकटी सापडलेली दीड वर्षांची चिमुकली हॉस्पिटलमध्ये सुरक्षित, ओळखीचे आवाहन
(पुणे / वृत्तसंस्था) पुणे जिल्ह्यातील देहू येथील भंडारा डोंगरावर साधारण दीड वर्षांची चिमुकली एकटी आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. चिमुकलीला पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील काळजीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील…
मालगुंड ग्रामपंचायतीत NCMC कार्ड नोंदणी कॅम्प
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड ग्रामपंचायतीच्या सौजन्याने NCMC कार्ड नोंदणी कॅम्प नुकताच आयोजित करण्यात आला. मालगुंड ग्रामपंचायतीच्या सभागृहात झालेल्या या नोंदणी शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिराच्या शुभारंभप्रसंगी…

