मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहनांच्या अवैध पार्किंगविरोधात भाजप आक्रमक; खेड पोलिसांना निवेदन
(खेड) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर कशेडी बोगदा ते चिपळूण या दरम्यान महामार्गाच्या कडेला मोठ्या प्रमाणात अवजड वाहने उभी राहत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची गंभीर बाब समोर आली…
रत्नागिरी जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे दोन महिन्यांचे वेतन रखडले; मार्च-एप्रिलचा पगार अद्याप प्रलंबित
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) रत्नागिरी जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मार्च आणि एप्रिल २०२६ या दोन महिन्यांचे वेतन अद्याप मिळाले नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शालार्थ…
देशस्तरीय ‘मिलांज आंबा महाराजा’ स्पर्धेत करंजारीच्या हेगिष्टे बंधूंच्या हापूसला प्रथम क्रमांक
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील करंजारी गावचे प्रगतीशील आंबा उत्पादक राजेश रवींद्र हेगिष्टे आणि सागर रवींद्र हेगिष्टे या बंधूंनी देशस्तरीय ‘मिलांज आंबा महाराजा’ आंबा प्रदर्शन आणि स्पर्धेत उल्लेखनीय यश…
सामाजिक कार्यकर्ते आशिष मोरे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये पक्षप्रवेश
( रत्नागिरी ) रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक १४ मधील सामाजिक कार्यकर्ते आशिष मोरे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजप जिल्हा कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात आमदार…
मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण पाग येथे अपघात; युवान कारची अॅक्टिव्हला धडक, दोघी जखमी
(चिपळूण) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिपळूणमधील पाग परिसरात रविवारी सायंकाळी झालेल्या अपघातात अॅक्टिव्हवरील दोन महिला जखमी झाल्या. अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्र महाराज संस्थेची मोफत रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल…
लांज्यातील ४२ वर्षीय वैभव चोरगे चार दिवसांपासून बेपत्ता; नॅनो कारसह घरातून निघाल्यानंतर संपर्क तुटला
(लांजा) लांजा शहरातील साई समर्थ रेसिडन्सी येथील ४२ वर्षीय वैभव चंद्रकांत चोरगे हे गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी लांजा पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात…
संगमेश्वर : १७ वर्षीय मुलीचा बालविवाह, २२ वर्षीय पतीविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा
(संगमेश्वर / मकरंद सुर्वे) संगमेश्वर तालुक्यात अल्पवयीन मुलीशी बालविवाह करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलगी अवघ्या १७ वर्षे १६ दिवसांची असून ती १६ आठवड्यांची…
जयगड बंदरातील जप्त आमिराती गॅसवाहू जहाज जेटीवरून हटवले; गॅस खरेदीच्या हालचाली
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जयगड बंदरात चौकशीसाठी आणण्यात आलेले आमिरातीचे गॅसवाहू जहाज अखेर जेटीवरून हटवून खोल समुद्रात नांगरून ठेवण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तब्बल पंधरा ते वीस दिवस हे…
एसटीचा ‘स्वच्छता कर’ अखेर रद्द; ठाकरे शिवसेना आणि प्रवासी संघटनांच्या लढ्याला यश
(रत्नागिरी /प्रतिनिधी) एसटी बस आणि स्थानकांच्या स्वच्छतेच्या नावाखाली प्रत्येक प्रवाशाकडून अतिरिक्त दोन रुपये आकारण्याचा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा वादग्रस्त निर्णय अखेर मागे घेण्यात आला आहे. प्रवासी संघटना आणि शिवसेना…
कोळीसरे येथे १७ मे रोजी ‘पावा’ यांचा विशेष धम्म संगीत कार्यक्रम
( विल्ये / अमित कांबळे ) कोळीसरे बौद्धजन कमिटी ग्रामीण, मुंबई तसेच बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक १५ आणि आदर्श महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत भगवान गौतम बुद्ध आणि…

