दिवा–संगमेश्वर मेमू सेवा सुरू करण्याची मागणी; कोकण रेल्वेकडे निवेदन
(संगमेश्वर / वार्ताहर) दिवा येथून गणेशोत्सव तसेच इतर सणांच्या काळात विशेष गाडी म्हणून धावणाऱ्या दिवा–चिपळूण मेमू सेवेचा विस्तार करून ती दिवा–संगमेश्वर मार्गावर सुरू करण्यात यावी, अशी मागणी निसर्गरम्य चिपळूण आणि…
फुणगूस-कोंडये मुख्य मार्गावर कोंडये गावच्या सीमा झाल्या सुशोभित; सोयने-वगडा फाट्यावरील वेशींनी वेधले लक्ष
पहिल्या महिला सरपंच पूनम देसाई यांच्या कार्यकाळात साकारल्या आकर्षक कमानी; कोंडये गावाला मिळाली नवी ओळख
कसबा नगरीच्या भिंतींवर रंगले कोकण संस्कृतीचे जिवंत चित्रण
स्वराज्य महोत्सवातील भित्तीचित्र स्पर्धेतून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन
पार्किंगच्या किरकोळ वादाचे हिंसक रूप; कारची तोडफोड करत तिघांना बेदम मारहाण
(दापोली/ रत्नागिरी प्रतिनिधी) पार्किंगच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाने दापोलीत हिंसक वळण घेत कारची तोडफोड करत तिघांना बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात दीपक शेडगे यांच्यासह…
नाटकाचा आनंद पाहता पाहता काळाचा घाला; छातीत दुखू लागल्याने प्रौढाचा मृत्यू
(रत्नागिरी /प्रतिनिधी) ग्रामपंचायत शिवारआंबेरेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेत असतानाच अचानक छातीत तीव्र वेदना सुरू झाल्याने एका प्रौढाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. या आकस्मिक घटनेमुळे शिवारआंबेरे…
शर्तभंग प्रकरणांमध्ये मोठा दिलासा! आता मंत्रालयाच्या फेऱ्या नाहीत; जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांनाच मिळाले अधिकार
(मुंबई) घर तसेच शेतीसंबंधित शर्तभंग नियमितीकरणाच्या प्रकरणांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शर्तभंग नियमितीकरणाचे अधिकार मंत्रालयाऐवजी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांकडे…
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी परत केला ‘व्ही. शांताराम जीवनगौरव’ पुरस्कार
(ठाणे / मुंबई) मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आणि शाहीर दादा कोंडके यांच्यासोबत रुपेरी पडदा गाजवणाऱ्या उषा चव्हाण यांनी राज्य सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांना मिळालेला ‘व्ही. शांताराम जीवनगौरव’ पुरस्कार…
अभिनेता सचिन खेडेकर शिर्डीत साईचरणी
( शिर्डी ) प्रसिद्ध मराठी अभिनेते सचिन खेडेकर यांनी रविवारी सहकुटुंब शिर्डी साईबाबा मंदिर येथे भेट देत साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. अनेक वर्षांपासून आपण नियमितपणे शिर्डीत साईदर्शनासाठी येत असल्याचे…
IPL 2026 वर युद्धाचा परिणाम? उर्वरित सामने प्रेक्षकांशिवाय घेण्याची मागणी
(नवी दिल्ली) IPL 2026 स्पर्धेदरम्यान संघांच्या सततच्या हवाई प्रवासामुळे मोठ्या प्रमाणावर विमान इंधनाचा वापर होत असल्याचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. अमेरिका-इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या आंतरराष्ट्रीय तणावाच्या पार्श्वभूमीवर, उर्वरित आयपीएल…
“अधिक मास” म्हणजे काय? दर तीन वर्षांनी अतिरिक्त महिना का येतो? पुरुषोत्तम मासाचे धार्मिक, पौराणिक आणि खगोलशास्त्रीय महत्त्व जाणून घ्या
हिंदू धर्मसंस्कृतीमध्ये कालगणना, ग्रह-नक्षत्रांचे गणित आणि आध्यात्मिक साधना यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. हिंदू पंचांग हे चंद्राच्या गतीनुसार चालते, तर सौर वर्ष सूर्याच्या गतीनुसार मोजले जाते. या दोन्ही गणनांमध्ये दरवर्षी…

