संगमेश्वरात निसर्गाचा अद्भुत चमत्कार! नारळाच्या झाडात साकारली गणरायाची हुबेहूब प्रतिमा
(संगमेश्वर / एजाज पटेल) निसर्गाच्या अद्भुत किमया अनेकदा माणसाला आश्चर्यचकित करून सोडतात. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील नारडुवे गावात अशीच एक विलक्षण घटना समोर आली असून, एका नारळाच्या झाडामध्ये चक्क विघ्नहर्ता…
‘झेडपी’च्या मुलींची भरारी थेट इस्रोकडे! दापोलीतील पाच विद्यार्थिनी अभ्यास दौर्यासाठी रवाना
(दापोली) ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींनी आता थेट इस्रोपर्यंत झेप घेतली आहे. दापोली तालुक्यातील पाच विद्यार्थिनी १९ ते २३ मे या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या इस्रो अभ्यास…
पाचलमध्ये डॉ. भिमराव आंबेडकर यांचे उत्स्फूर्त स्वागत; बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करत धम्मदीक्षेच्या इतिहासाला उजाळा
(राजापूर / तुषार पाचलकर) द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि प्रकाश आंबेडकर यांचे बंधू डॉ. भिमराव आंबेडकर यांनी…
NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! लातूरच्या RCC क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर CBI च्या ताब्यात
४२ प्रश्न जुळल्याच्या संशयानंतर कारवाई, ९ दिवसांची CBI कोठडी आणि आणि ईडीचीही एन्ट्री
रत्नागिरी वेद शाळेच्या वासंतिक वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद; विद्यार्थ्यांनी गिरवले सूर्यनमस्कार, संध्या आणि स्तोत्रांचे धडे
(रत्नागिरी) येथील ऐतिहासिक आणि समृद्ध परंपरा लाभलेल्या वेद शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी आयोजित निवासी वासंतिक संस्कार वर्गाला चांगला प्रतिसाद मिळाला. रत्नागिरी, दापोली, गुहागरसह मुंबई, पुण्यातील विद्यार्थ्यांनीही येथे १५ दिवस संध्या, सूर्यनमस्कार, विविध…
सीए इन्स्टिट्यूटतर्फे राष्ट्रीय उपाध्यक्ष मंगेश किनरे यांचा हृद्य सन्मान
(रत्नागिरी) सीए इन्स्टिट्यूटचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मंगेश किनरे यांचा रत्नागिरी शाखेतर्फे सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम मारुती मंदिर येथील हॉटेल विवा एक्झिक्यूटिव्ह येथे नुकताच झाला. प्रथमच राष्ट्रीय उपाध्यक्षांनी रत्नागिरी शाखेला भेट…
रत्नागिरीत धक्कादायक घटना! रिल पाहताना मोबाईलचा अचानक स्फोट; तरुण जखमी
(रत्नागिरी) मोबाईलवर सोशल मीडियावरील फेसबुक रिल पाहत घरी चालत जात असताना मोबाईलचा अचानक स्फोट झाल्याची धक्कादायक घटना रत्नागिरीत घडली. या घटनेत एका तरुणाच्या हाताच्या बोटांना दुखापत झाली असून त्याच्यावर जिल्हा…
चिपळूणजवळ धावत्या रेल्वेतून पडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू; गावी जाताना काळाचा घाला
(चिपळूण) मुंबईहून बहिणीसोबत गावी येत असताना धावत्या रेल्वेतून तोल जाऊन खाली पडल्याने १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते बौद्धवाडी परिसरात घडली. या घटनेमुळे कडवई परिसरात हळहळ…
पुस्तकांशी ऋणानुबंध जपणारा ग्रंथसेवक; श्रीकांत पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली
मोठमोठ्या ग्रंथालयात सुद्धा असे अनेक उपेक्षित ग्रंथ असतात की त्यांना वर्षानुवर्षे वाचकच भेटत नाहीत, त्यांचा मौलिक ज्ञानसाठा अस्पृश्यच राहतो आणि कालांतराने अशी ग्रंथसंपदा कालबाह्य ठरते, क्वचित रद्दीतही जमा होते. पुस्तके…
दाभोळ रोडवर मोठी दुर्घटना टळली; एसटी-डंपरच्या धडकेने स्वागत कमान रस्त्यावर कोसळली
(दापोली) दाभोळ रोडवरील निगडे फाटा येथे रविवारी (१७ मे) एसटी बस आणि डंपर यांच्यात साईड देताना झालेल्या धडकेत निगडे गावाची भव्य स्वागत कमान कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही…

