लग्नाच्या वऱ्हाडी ट्रकची कंटेनरला धडक; १३ जणांचा मृत्यू, २५ हून अधिक जखमी
( पालघर ) मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सोमवारी सकाळी भीषण अपघात होऊन १३ जणांचा मृत्यू झाला, तर २५ हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. लग्न समारंभासाठी निघालेल्या वऱ्हाडी मंडळींच्या आयशर ट्रकची…
सिंधुदुर्गात साकारतेय भारतातील पहिले अंडरवॉटर म्युझियम, कृत्रिम प्रवाळ आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प
(सिंधुदुर्गनगरी) निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक वारसा आणि सागरी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. भारतातील पहिले अंडरवॉटर म्युझियम, कृत्रिम समुद्री प्रवाळ प्रकल्प आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प…
‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर इतिहास! ११४ कोटींची विक्रमी कमाई; ‘सैराट’लाही टाकलं मागे
( मुंबई ) रितेश देशमुख यांचा ड्रीम प्रोजेक्ट ठरलेला राजा शिवाजी चित्रपट बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक यश संपादन करत आहे. प्रदर्शनानंतर अवघ्या तीन आठवड्यांत या चित्रपटाने तब्बल ११४ कोटी रुपयांची कमाई…
इराणचा अमेरिकेला थेट इशारा; ‘नाकेबंदी हटवा, नाहीतर ओमान समुद्र बनेल स्मशानभूमी’
( तेहरान ) इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढताना दिसत असून, इराणने अमेरिकेला थेट युद्धाचा इशारा दिला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे (IRGC) माजी कमांडर आणि एक्सपीडियन्सी…
स्थानिक स्वराज्य मतदारसंघांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गसह १७ जागांवर मतदान
( मुंबई ) कोरोना महामारी आणि ओबीसी आरक्षणाच्या पेचामुळे गेली अनेक वर्षे रखडलेल्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकांना अखेर मुहूर्त लागला आहे. भारत निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या १६…
अंगझडतीदरम्यान कैद्याकडे गांजाच्या पुड्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार
( सातारा ) सातारा जिल्हा कारागृहातून एक धक्कादायक घटना समोर आली असून, नियमित अंगझडतीदरम्यान एका कैद्याकडून गांजाच्या दोन पुड्या जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकारामुळे कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडाली…
UAEच्या अणुऊर्जा प्रकल्पावर ड्रोन हल्ला; भारताची तीव्र चिंता, आखातातील तणाव वाढला
( नवी दिल्ली ) संयुक्त अरब अमिरातीतील (UAE) ‘बराकाह’ अणुऊर्जा प्रकल्पाजवळ झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर भारताने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. आखाती प्रदेशातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेला…
राष्ट्रवादीत पुन्हा खदखद! तटकरे-पटेल नाराज? शरद पवारांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
( मुंबई ) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षातील अंतर्गत अस्वस्थता पुन्हा एकदा चर्चेत आली असून, पक्षात मोठे फेरबदल किंवा संभाव्य फुटीच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या…
पुण्यात कोरेगाव पार्कमध्ये धावत्या कारमध्ये महिलेवर अत्याचार; तिघांना अटक
( पुणे ) पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात एका महिलेवर धावत्या कारमध्ये अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघा आरोपींना अटक केली असून, घटनेमुळे…
डिझेल दरवाढीमुळे महामंडळावर १२४ कोटींचा अतिरिक्त भार; प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन
(मुंबई) डिझेलच्या वाढत्या दरांचा फटका आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळालाही बसू लागला असून, एसटी प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मात्र, कोणतीही…

