खेडमधील लोटे-परशुराम औद्योगिक वसाहतीत धक्कादायक घटना; १९ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
(खेड) रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे-परशुराम औद्योगिक वसाहतीत एका १९ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना दुर्गा ऑर्गेनिक्स कंपनीच्या परिसरात घडली असून परिसरात…
जांभारी भीषण स्फोटाने हादरले; महिलेच्या हातात गावठी बॉम्ब फुटला, २५ जिवंत बॉम्ब सापडल्याने खळबळ
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जांभारी परिसर मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण स्फोटाने अक्षरशः हादरून गेला. वाटद पोलीस चौकी हद्दीतील जांभारी फाटा येथे लाकडे गोळा करण्यासाठी गेलेल्या एका महिलेच्या हातात गावठी बॉम्बचा स्फोट…
भगवतीनगर किनाऱ्यावर थरार; समुद्रात वाहून गेलेल्या महिलेला तरुणाचे धाडसी जीवदान
(रत्नागिरी / प्रतिनिधी) भगवतीनगर समुद्रकिनाऱ्यावर कालवं काढण्यासाठी गेलेल्या महिलेचा मोठ्या लाटेच्या तडाख्यात समुद्रात वाहून जाण्याचा थरारक प्रकार घडला. मात्र, प्रसंगावधान आणि अफाट धाडस दाखवत मिलके कुटुंबाने केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे या…
गावखडी गुरववाडी सामाजिक संस्थेच्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात
(गावखडी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथे गावखडी गुरववाडी सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते…
अवघ्या साडेचार वर्षांच्या ट्रियाची राज्यस्तरावर चमक; बालेवाडीत कांस्यपदक पटकावत रत्नागिरीचा गौरव
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिद्द, सातत्यपूर्ण मेहनत आणि योग्य प्रशिक्षणाच्या जोरावर वय ही केवळ संख्या ठरते, याची प्रेरणादायी प्रचिती रत्नागिरीच्या चिमुकली ट्रिया टबिथा राकेश विलणकर हिने राज्यस्तरावर आपल्या उल्लेखनीय कामगिरीतून दिली…
लग्न जमत नसल्याच्या नैराश्यातून तरुणाची आत्महत्या
(रत्नागिरी / प्रतिनिधी) लग्न होत नसल्याच्या नैराश्यातून ३७ वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना रत्नागिरी शहरातील नाचणे परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कुटुंबीयांवर दुःखाचा…
मिरजोळेत बंद घर फोडून ४ लाखांचा ऐवज लंपास
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरालगतच्या मिरजोळे परिसरात घरफोडीची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, चोरट्यांनी बंद घराला लक्ष्य करत तब्बल ४ लाख ८ हजार रुपयांच्या ऐवजावर हात साफ केला. सोन्याचे दागिने आणि…
दापोलीत ‘रंगधारा’ कवी संमेलनासह पंडित खावर पुरस्कार वितरण सोहळा रविवारी
(दापोली) जागरण सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने येत्या रविवारी, २४ मे २०२६ रोजी दापोली येथे ‘रंगधारा कवी संमेलन’ आणि ‘पंडित खावर पुरस्कार वितरण सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. हा विशेष सांस्कृतिक…
लग्नाच्या वऱ्हाडी ट्रकची कंटेनरला धडक; १३ जणांचा मृत्यू, २५ हून अधिक जखमी
( पालघर ) मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सोमवारी सकाळी भीषण अपघात होऊन १३ जणांचा मृत्यू झाला, तर २५ हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. लग्न समारंभासाठी निघालेल्या वऱ्हाडी मंडळींच्या आयशर ट्रकची…
सिंधुदुर्गात साकारतेय भारतातील पहिले अंडरवॉटर म्युझियम, कृत्रिम प्रवाळ आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प
(सिंधुदुर्गनगरी) निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक वारसा आणि सागरी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. भारतातील पहिले अंडरवॉटर म्युझियम, कृत्रिम समुद्री प्रवाळ प्रकल्प आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प…

