विधान परिषद सदस्य म्हणून निवडीनंतर आमदार प्रमोद जठार यांचे खेडमध्ये जल्लोषात स्वागत; भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी साधला संवाद
वैभव खेडेकरांवर भाजप नेतृत्वाचा पूर्ण विश्वास; प्रमोद जठारांचे मोठे विधान
पाचल बाजारपेठेत भीषण वाहतूक कोंडी; बुधवारच्या आठवडा बाजारात तुडुंब गर्दी, दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून पाचल गावाची ओळख आहे. येथील बुधवारचा आठवडा बाजार संपूर्ण परिसरात प्रसिद्ध असून जवळपास ४५ गावांतील नागरिक खरेदीसाठी येथे येतात. त्यामुळे…
साखरपा परिसरात विजेचा गंभीर प्रश्न; भांबेड 33 केव्ही फॉल्टमुळे नागरिक त्रस्त
देवरुख 11 केव्ही लाईनवर वाढलेला ताण • पाली लाईन सुरू करण्यास ठेकेदाराची दिरंगाई
मिरकरवाडा बंदरात स्वच्छता मोहीम; समुद्रात बुडालेल्या जुन्या नौकांचे अवशेष हटवण्यास सुरुवात
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरातील मिरकरवाडा बंदर परिसरात वर्षानुवर्षे समुद्रात पडून राहिलेल्या जुन्या लाकडी नौकांच्या अवशेषांमुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांवर अखेर मत्स्य व्यवसाय विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मलबारी, समीना आणि डिझेल…
सीएनजी पंप बंदप्रकरणी प्रशासन आक्रमक; ‘तात्काळ सुरू करा, अन्यथा कारवाई’
जिल्हाधिकाऱ्यांचे महानगर गॅस प्रशासनाला कडक निर्देश; जे. के. फाईल पंपासाठी २४ तास पोलिस संरक्षण
रत्नागिरीच्या बारसूत अदानी पॉवर तर पूर्णगडात रिलायन्स इंडस्ट्रीज उभारणार अणुऊर्जा प्रकल्प; देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत झाला करार
(मुंबई) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालय मुंबई येथे महाराष्ट्र शासन (ऊर्जा विभाग) आणि विविध कंपन्यांमध्ये सामंजस्य करार करण्यात आले. मंत्रालयात आयोजित एका बैठकीत अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये राज्य शासनासोबत…
१५ वर्षांपूर्वीचे सोसायटी मेंटेनन्सही वसूल होणार; उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा
(मुंबई) सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या थकीत मेंटेनन्स शुल्काबाबत उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. मेंटेनन्स शुल्क हे “सतत राहणारे दायित्व” असल्याचे स्पष्ट करत, अनेक वर्षांनंतरही सोसायट्यांना थकबाकीची कायदेशीर वसुली करता येईल,…
लिफ्ट दुर्घटना! खेळताना ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; सोसायटी सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
(पुणे) पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील निम्बजनगर येथे हृदयद्रावक घटना घडली असून, लिफ्टमध्ये अडकल्याने ७ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, सोसायटीतील लिफ्ट सुरक्षेचा मुद्दा…
अनैतिक संबंधातून वाद, बोलणं बंद केल्याच्या रागातून दिराने वहिनीची हत्या
(ठाणे) कल्याणमधील खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आलेल्या धक्कादायक हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली आहे. अनैतिक संबंधातून निर्माण झालेल्या वादातून दिरानेच आपल्या वहिनीची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी…
महाराष्ट्रात पुन्हा मोठे प्रशासकीय फेरबदल; तुकाराम मुंढेंकडे FDA आयुक्तपद, अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या
(मुंबई) महाराष्ट्रात गेल्या महिनाभरात १०० हून अधिक वरिष्ठ सनदी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांनंतर प्रशासनात पुन्हा एकदा मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या गृह व सामान्य प्रशासन विभागाने मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार…

