MPSC उमेदवारांसाठी मोठा दिलासा! लिपिक-टंकलेखक आणि कर सहाय्यक पदांची टंकलेखन कौशल्य चाचणी रद्द
(मुंबई) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र गट-क सेवा अंतर्गत येणाऱ्या लिपिक-टंकलेखक आणि कर सहाय्यक पदांसाठी घेतली जाणारी टंकलेखन…
विदर्भात उष्णतेचा कहर! वर्ध्यात 47.1°C ची विक्रमी नोंद; नागपुरात दशकातील सर्वात उष्ण ‘मे’ दिवस
(नागपूर) विदर्भात उष्णतेची लाट दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत असून बुधवारी (20 मे) सूर्याने अक्षरशः आग ओकली. वर्धा जिल्ह्यात तब्बल 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून हे केवळ विदर्भातीलच नव्हे…
हर्णै जेटी कामादरम्यान भरतीच्या पाण्यात डंपर अडकला
(दापोली / वार्ताहर) दापोली तालुक्यातील हर्णै समुद्रकिनारी सुरू असलेल्या जेटी बांधकामादरम्यान बुधवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. दगड आणि माती वाहतूक करणारा डंपर भरतीच्या पाण्यात अडकून पूर्णपणे बुडाल्याने परिसरात खळबळ…
अँटी करप्शन बोर्ड, दिल्लीमार्फत योगेश पेढांबकर यांची महाराष्ट्र राज्य सचिवपदी नियुक्ती
(रत्नागिरी / वार्ताहर) सामाजिक, शैक्षणिक आणि कायदेविषयक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे अभ्यासू व्यक्तिमत्त्व तथा माहिती अधिकार चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते योगेश तानू पेढांबकर यांची अँटी करप्शन बोर्ड, दिल्लीमार्फत महाराष्ट्र राज्य सचिवपदी…
‘घरगुती’ की ‘शेतकरी’ मीटर? फुणगूस खाडीभागातील गूढ नळयोजनेवर संशय; बिंग फुटूनही कारभारी निर्धास्त, दुर्गमतेचा घेतला आडोसा
(संगमेश्वर / एजाज पटेल) फुणगूस खाडीभागातील एका ग्रामपंचायतीच्या अजब पाणीपुरवठा योजनेची चर्चा सध्या संपूर्ण परिसरात रंगली आहे. सरकारी विहीर, सरकारी पंप आणि ग्रामपंचायतीची योजना असताना वीजपुरवठा मात्र एका खासगी व्यक्तीच्या…
रेल्वे स्टेशन स्टॉपवर प्रवाशांची उन्हात होरपळ; ठेकेदार रवी इन्फ्रा बिल्ड कंपनीच्या हलगर्जीपणावर संताप
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रेल्वे स्टेशन स्टॉप परिसरात सुरू असलेल्या काँक्रीट मार्गिकेच्या कामामुळे प्रवाशांचे अक्षरशः हाल होत असून, तात्पुरत्या निवारा शेडअभावी एसटी प्रवाशांना भर उन्हात ताटकळत उभे राहावे लागत आहे. मूलभूत…
रत्नागिरीत हायव्होल्टेज वीज वाहिनीचा धक्का लागून वेल्डिंग कामगार गंभीर जखमी
(रत्नागिरी) मिरजोळे एमआयडीसी परिसरात वेल्डिंगचे काम करत असताना उंचावरून पडलेल्या एका तरुण कामगाराला हायव्होल्टेज वीज वाहिनीचा धक्का लागून गंभीर दुखापत झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रोशन घवाळी असे जखमी कामगाराचे…
AIOCD च्या देशव्यापी बंदला राजापुरात शंभर टक्के प्रतिसाद; शहरासह ग्रामीण भागातील मेडिकल दुकाने बंद
( राजापूर / तुषार पाचलकर ) ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट (AIOCD) यांच्या देशव्यापी बंदच्या हाकेला राजापूर तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राजापूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या नेतृत्वाखाली…
मानवाधिकार क्षेत्रात रत्नागिरीला नवे नेतृत्व; मनोहर गुरव यांची समाजकल्याण संपर्क सचिवपदी निवड
(रत्नागिरी /प्रतिनिधी) सामाजिक बांधिलकी, तळागाळातील जनतेसाठी सातत्याने केलेले कार्य आणि मानवाधिकार चळवळीतील सक्रिय योगदान याची दखल घेत मानवाधिकार सुरक्षा व संरक्षण ऑर्गनायझेशन, दिल्ली या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेने रत्नागिरी जिल्ह्याच्या “समाज…
मान्सूनपूर्व तयारीत कसूर नको; सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
(रत्नागिरी) जिल्ह्यात यापूर्वी आलेल्या पूरस्थिती, वादळे आणि भूस्खलनाच्या घटना लक्षात घेता सर्व यंत्रणांनी सतर्क राहून परस्पर समन्वयाने काम करावे. कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी आवश्यक ती दक्षता घ्यावी, अशा सूचना…

