व्हिडीओ कॉलवर पोलीस अधिकारी, पडद्यामागे सायबर ठग; लांजातील ज्येष्ठ महिला ६० लाखांना मुकली!
(रत्नागिरी / प्रतिनिधी) पोलिसांचा गणवेश परिधान करून पोलीस अधिकारी असल्याचे भासवायचे, व्हॉट्सॲपवर व्हिडीओ कॉल करून अटकेची आणि बदनामीची धमकी द्यायची आणि तपासाच्या नावाखाली लाखोंची रक्कम दुसऱ्याच्या खात्यावर वळती करायची, असा…
दोन दुचाकींची समोरासमोर धडक; ५६ वर्षीय वडिलांचा मृत्यू!
(चिपळूण / रत्नागिरी) रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे दुचाकी चालविल्याने दोन मोटारसायकलींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात ५६ वर्षीय अशोक कृष्णा राणे यांना गंभीर दुखापत…
दुचाकीला मागून जोरदार धडक देत कारचालक पसार! १९ वर्षीय तरुण जखमी, कारचालकाविरोधात गुन्हा दाखल
(रत्नागिरी / प्रतिनिधी) दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या १९ वर्षीय तरुणाच्या गाडीला मागून जोरदार धडक देऊन अपघात घडविल्यानंतर मदतीसाठी न थांबता कारचालक घटनास्थळावरून पसार झाल्याची घटना कुवारबाव येथे घडली. या अपघातात हर्ष…
गुहागरमध्ये ६७ वर्षीय वृद्धाचा राहत्या घरात मृतदेह आढळला
(गुहागर / वार्ताहर) तालुक्यातील गोणवली-कळेवाडी येथे एका ६७ वर्षीय वृद्धाचा राहत्या घरातील हॉलमध्ये मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. यशवंत महादेव कळे (वय ६७, रा. गोणवली, कळेवाडी, ता. गुहागर)…
कीटकनाशक औषधाच्या विषबाधेमुळे ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
(चिपळूण / वार्ताहर) कीटकनाशक औषध प्राशन केल्याने विषबाधा झालेल्या ५० वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. प्रभाकर गणपत पवार (वय ५०, रा. आबीटगाव, बौद्धवाडी, ता. चिपळूण) असे…
संगमेश्वर एसटी स्थानकातील डिजिटल फलकांचा गोंधळ काही तासांत दूर; विभागीय अधिकारी अश्वजीत जानराव यांच्या तत्परतेचे कौतुक
(संगमेश्वर / एजाज पटेल) सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणींची गांभीर्याने दखल घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करणारे अधिकारी प्रशासनात असणे महत्त्वाचे आहे. याचा प्रत्यय संगमेश्वर एसटी बसस्थानकातील डिजिटल माहिती फलकांच्या समस्येवरून आला आहे.…
देवळेत ‘माझं गाव आरोग्यसंपन्न गाव’ समितीची सभा संपन्न; आरोग्यमंत्र्यांच्या दौऱ्याचे नियोजन
(संगमेश्वर/ वार्ताहर) संगमेश्वर तालुक्यातील देवळे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ‘माझं गाव आरोग्यसंपन्न गाव’ समितीची सभा आज (शनिवार, दिनांक ७) रोजी देवळे ग्रामपंचायतीमध्ये संपन्न झाली. या सभेत अभियानांतर्गत दर महिन्याला राबविण्यात येणाऱ्या…
फेमिना मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकल्या साडवलीच्या डॉ. नेहा देवकर; जागतिक स्तरावर कर्तृत्वाचा गौरव
(देवरुख / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील साडवली गावच्या कन्या आणि त्वचारोगतज्ज्ञ डॉ. नेहा प्रल्हाद देवकर यांनी आपल्या वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञान, कौशल्य आणि अनुभवाच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. जागतिक…
नायरीतील ९१ वर्षीय वृद्धेची मृत्यूशी झुंज अखेर संपली; सुनेच्या कथित मारहाणीच्या घटनेला दुर्दैवी वळण!
(संगमेश्वर / रत्नागिरी) वृद्धापकाळात मायेची ऊब, प्रेम आणि आधाराची अपेक्षा असताना मारहाणीचे घाव सोसाव्या लागलेल्या नायरी (ता. संगमेश्वर) येथील ९१ वर्षीय जलेखा इसाक मोडक यांची अखेर मृत्यूशी सुरू असलेली झुंज…
मालगुंडमध्ये कवी केशवसुतांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन; साहित्यिक विचारांचा रंगला काव्यमय जागर
(गणपतीपुळे / वैभव पवार) मराठी कवितेला आधुनिकतेची नवी दिशा देणारे आणि आपल्या क्रांतिकारी विचारांनी साहित्यविश्वात परिवर्तनाची ज्योत प्रज्वलित करणारे आधुनिक कवितेचे जनक कवी केशवसुत यांच्या पुण्यतिथीनिमित्त मालगुंड येथे त्यांना साहित्यिक…

