अतिरिक्त पदवीधर शिक्षकांना न्याय मिळवून देणार – राज्यमंत्री योगेशदादा कदम
(खेड) राज्यात नव्या संच मान्यतेमुळे अनेक जिल्ह्यांतील पदवीधर शिक्षक अतिरिक्त ठरले असून, त्याचा सर्वाधिक फटका रत्नागिरी जिल्ह्याला बसला आहे. रत्नागिरीत समाजशास्त्र व भाषा विषयाचे सुमारे ९६० पदवीधर शिक्षक अतिरिक्त ठरले…
चांदोर फाटा येथे दुचाकी अपघातात स्वाराचा मृत्यू
(रत्नागिरी / प्रतिनिधी) तालुक्यातील पावस भागात चांदोर फाटा येथे निष्काळजीपणे दुचाकी चालविताना झालेल्या अपघातात स्वाराचा मृत्यू झाला. श्रीमंत आप्पासाहेब बडची (वय ३६, सध्या निरुळ चिरेखाण; मूळ ऐशीळी, ता. अथणी, जि.…
रिपब्लिकन पक्षात मोठे संघटनात्मक बदल: तालुका व वॉर्ड कमिट्या बरखास्त, ५ एप्रिलपूर्वी नव्या निवडी
(मुंबई) आगामी राजकीय आव्हाने आणि पक्ष संघटनेत नवचैतन्य निर्माण करण्यासाठी रामदास आठवले यांनी मुंबईत मोठी संघटनात्मक फेरबदल मोहीम हाती घेतली आहे. आठवले यांच्या आदेशानुसार मुंबईतील रिपब्लिकन पक्षाच्या सर्व तालुका आणि…
हातखंबा तिठ्यावर कार–दुचाकी अपघात; दोन तरुण जखमी
(रत्नागिरी) हातखंबा तिठा येथे वळणावर वॅगनार कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत दोन तरुण जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी सकाळी घडला असून काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली…
आंब्याच्या झाडावरून पडून कामगार जखमी
(रत्नागिरी) रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे येथे हापूस आंबा बागेत काम करत असताना नेपाळी कामगार झाडावरून पडून जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले…
1 एप्रिल 2026 पासून टोल नाक्यांवर नवीन नियम
(नवी दिल्ली) नॅशनल हायवेवरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. केंद्र सरकारने देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांवर रोख व्यवहार पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 1 एप्रिल 2026 पासून…
एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा: वेतनवाढीच्या थकीत हप्त्यांसाठी 100 कोटी मंजूर; फेब्रुवारीच्या पगारात जमा होणार रक्कम
( मुंबई ) राज्यातील सुमारे 86 हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या थकीत हप्त्यांसाठी शासनाने तातडीने 100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासोबत थकीत हप्ता कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा…
डिजिटल अटकेची भीती दाखवून निवृत्त बँक अधिकाऱ्याची 1.83 कोटींची फसवणूक; सायबर ठगांचा धक्कादायक प्रकार
( मुंबई ) डिजिटल अटकेची भीती दाखवून एका निवृत्त बँक अधिकाऱ्याची तब्बल 1 कोटी 83 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पूर्व सायबर सेलने अज्ञात…
अल्पवयीन मुलीचे अपहरण व अत्याचार; रामशेज किल्ल्याजवळील जंगलातून 5 दिवसांनंतर सुटका, तिघांना अटक
(अहिल्यानगर) अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात अल्पवयीन मुलीच्या अपहरण व लैंगिक अत्याचाराची अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ‘कॉलेजला जाते’ असे सांगून घरातून बाहेर पडलेल्या 15 वर्षीय मुलीचे अपहरण…
ट्रम्प यांना अमेरिकन सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका; इतर देशांवर लादलेले टॅरिफ बेकायदेशीर ठरवले
(न्यूयॉर्क / वृत्तसंस्था) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकन सुप्रीम कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. इतर देशांवर राष्ट्रीय आपत्कालीन अधिकारांचा वापर करून लादलेले अतिरिक्त टॅरिफ बेकायदेशीर असल्याचा निकाल अमेरिकन सुप्रीम…

