सरकारला लाज वाटली पाहिजे; सहा अधिवेशनं झाली तरी विरोधी पक्षनेता नाही : भास्कर जाधवांचा सरकारवर घणाघात
विधानसभेची सहा अधिवेशनं होऊनही विरोधी पक्षनेता नेमण्यात आलेला नाही. सरकारला लाज वाटली पाहिजे, तसेच विरोधी आमदारांना निधी दिला जात नसल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार भास्कर जाधव यांनी केला.
रत्नागिरी : आंबेडकरवाडीत १२ जुलैला गुणवंतांचा गौरव सोहळा व करिअर मार्गदर्शन मेळावा
(विल्ये / अमित कांबळे) रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समिती व शिक्षण समिती, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही समाजातील इयत्ता दहावी, बारावी, पदवी तसेच तत्सम परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या गुणवंत…
देवरुख प्रारूप विकास योजनेवरील हरकतींची सुनावणी; संबंधितांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन
(देवरुख / सुरेश सप्रे) महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ च्या कलम २६(१) अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेल्या देवरुख नगरपंचायतीच्या प्रारूप विकास योजनेवर प्राप्त झालेल्या लेखी सूचना व हरकतींच्या…
दाराला कुलूप… पण घरात झाला हात साफ; मिरजोळ्यातील घरफोडीने खळबळ
(रत्नागिरी /प्रतिनिधी) शहरालगतच्या मिरजोळे पाटीलवाडी परिसरात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरात कोणीही नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून तब्बल १० तोळे सोन्याचे…
उनाड बैलाची दुचाकीला जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी, रिक्षाचालकाच्या तत्परतेचे कौतुक
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहराजवळील कोकणनगर येथील क्रांतीनगर परिसरात गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास उनाड बैलाने भरधाव धावत येत एका दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गौरव पवार…
पावसाळ्यातील धोकादायक स्थितीमुळे गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांना प्रवेशबंदी; पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या सूचनेनुसार कारवाई
(गणपतीपुळे / वैभव पवार) पावसाळ्यात समुद्राला आलेले उधाण, वेगवान वारे आणि उसळणाऱ्या प्रचंड लाटांच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर प्रवेशबंदी करण्यात आली आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी गणपतीपुळेसह…
राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाला रत्नागिरीत उत्स्फूर्त प्रतिसाद; हजारो शिक्षकांचा विराट मोर्चा, धरणे आंदोलन
(रत्नागिरी / वार्ताहर) राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयावर विराट मोर्चा आणि धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हाभरातील हजारो प्राथमिक…
फुणगुस प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवांची मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्याकडून पाहणी
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी गुरुवारी संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेतला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा…
एसटीच्या मनमानीविरोधात तुरळ फाट्यावर विद्यार्थी-ग्रामस्थांचा संताप; बस रोखल्यानंतर पूर्ववत मार्गावर धावली
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यात एसटी प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक आणि प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संगमेश्वर-करजुवे (कडवई मार्गे) धावणारी…
देवरुखच्या सृजन विज्ञान केंद्रात साकारतेय ‘अवकाश विज्ञान व तंत्रज्ञान’ संग्रहालय; विद्यार्थ्यांसाठी ठरणार ज्ञानाची नवी पर्वणी
(संगमेश्वर / प्रतिनिधी) देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात लवकरच 'अवकाश विज्ञान व तंत्रज्ञान' या विषयावर आधारित स्वतंत्र संग्रहालय दालन साकारण्यात येणार आहे. या दालनाच्या माध्यमातून जागतिक तसेच भारतीय अवकाश विज्ञान…

