महाराष्ट्रात हवामानाचा अचानक पलटा; कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील २४ तासांत हवामानात अचानक बदल होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भारतीय हवामान विभागाने पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण-गोवा पट्टा तसेच मराठवाड्यातील काही भागांसाठी मेघगर्जनेसह पावसाचा…
किरबेटची कु. आर्या पवार राज्यात द्वितीय; आयटीएस परीक्षेत दैदिप्यमान यश
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील किरबेट येथील जिल्हा परिषद केंद्रशाळा किरबेट नं. १ मधील इयत्ता दुसरीची गुणवंत विद्यार्थिनी कु. आर्या नरेश पवार हिने विविध शैक्षणिक स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश…
पेट्रोल-डिझेल आज पुन्हा भडकले; १० दिवसांत तब्बल ५ रुपयांची वाढ, सर्वसामान्यांना महागाईचा नवा झटका!
(मुंबई) देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा मोठा परिणाम झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर सलग…
Nashik TCS प्रकरण : महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषण आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणात 1500 पानी दोषारोपपत्र; व्हॉट्सॲप चॅट्समधून धक्कादायक खुलासे
(मुंबई) नाशिकमधील बहुराष्ट्रीय IT कंपनी TCS मधील महिला कर्मचाऱ्यांच्या कथित लैंगिक शोषण आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणात नाशिक पोलिसांनी तब्बल 1500 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात…
‘लाईव्ह इव्हेंट्स’ च्या परवानग्यांसाठी ‘एक खिडकी’ व्यवस्था तयार करण्यात येणार – प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह
(मुंबई) राज्यातील 'लाईव्ह इव्हेंट' क्षेत्राला चालना देण्यासाठी एक खिडकी योजनेच्या माध्यमातून सर्व परवानग्या मिळण्याची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी शासनाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयास नोडल एजन्सी म्हणून नियुक्त केले आहे.…
समुद्रात बुडणाऱ्या पुण्यातील तरुणीचा रोबोटिक बोयोने वाचवला जीव
( अलिबाग ) रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध काशीद समुद्रकिनारी शुक्रवारी सकाळी मोठी दुर्घटना टळली. पुण्याहून फिरण्यासाठी आलेल्या 20 वर्षीय तरुणीला समुद्रात बुडताना पोलिसांनी प्रसंगावधान राखत रोबोटिक बोयोच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले.…
मुंबईत ANC ची मोठी कारवाई; 3.88 कोटींचे चरस जप्त, ड्रग्स तस्कर अटकेत
(मुंबई) मुंबईत अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले असून, अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या (ANC) वरळी युनिटने चेंबूर परिसरात धडक कारवाई करत तब्बल 3.88 कोटी रुपये किमतीचे चरस जप्त…
पैशांच्या वादातून तरुणाची हत्या; स्क्रू ड्रायव्हरने मानेवर हल्ला, मुख्य आरोपी फरार
(मुंबई) उसने दिलेल्या पैशांच्या वादातून मुंबईतील शिवडी परिसरात एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून सुरू झालेल्या भांडणाने हिंसक वळण घेत आरोपीने स्क्रू ड्रायव्हरने…
NEET पेपरफुटी प्रकरणात मोठा खुलासा; महाराष्ट्रात सर्वाधिक प्रश्नपत्रिका विक्री, CBI च्या रडारवर धनदांडगे पालक
(नवी दिल्ली) देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका तब्बल पाच राज्यांमध्ये विकली गेल्याचे उघड झाले असून,…
महाराष्ट्रात मतदार याद्यांची मोठी पडताळणी मोहीम; 9.48 कोटी मतदारांची घराघरांत तपासणी, आधार कार्डाबाबत आयोगाचे महत्त्वाचे स्पष्टीकरण
(मुंबई) महाराष्ट्रातील मतदार याद्या अधिक अचूक आणि पारदर्शक करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने राज्यभर विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत राज्यातील तब्बल 9…

