पोहण्याचा हट्ट ठरला जीवघेणा; समुद्रात 4 मित्र बुडाले, स्थानिक मच्छिमारांनी तिघांना दिलं जीवदान; एकाचा शोध सुरु
( देवगड ) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात रविवारी सायंकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत मिठमुंबरी बागवाडी समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेलेल्या मुंबईतील चार युवकांपैकी एक जण समुद्रात बुडाला, तर तिघांना स्थानिक मच्छिमारांनी जीवाची बाजी…
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अॅक्शन मोडवर, गोतस्करी, अवैध कत्तलखान्यांविरोधात थेट कारवाई, वाहने जप्त करणार – प्रताप सरनाईक
(मुंबई) आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यात गोमातेची अवैध वाहतूक, बेकायदेशीर कत्तलखाने आणि जनावरांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. “गोमातेची तस्करी आणि अवैध कत्तल कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली…
पारंपरिक पंगतीत पानांच्या पत्रावळ्या हद्दपार; कागदी पत्रावळीने घेतली जागा! बदललं स्वरूप, पण कायम आहे सहभोजनाची गोडी
(संगमेश्वर / एजाज पटेल) काळाच्या ओघात आपल्या अनेक पारंपरिक सवयी, रूढी आणि संस्कृतीचे स्वरूप बदलत गेले. कधीकाळी ग्रामीण भागासह शहरांमधील लग्नसमारंभ, धार्मिक उत्सव आणि सार्वजनिक पंगतींची शान असलेल्या पानांच्या पत्रावळ्या…
दिव्यांगांसाठी आशेचा आधार! रत्नागिरीतील मोफत कृत्रिम अवयव मोजमाप शिबिरात १७५ हून अधिक दिव्यांगांचा सहभाग
(रत्नागिरी) भारत विकास परिषद दिव्यांग केंद्र (पुणे), स्कॉन प्रो फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ स्कॉन प्रो यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत कृत्रिम पाय व हात मोजमाप शिबिराला उत्स्फूर्त…
रत्नागिरीत बकरी ईदची लगबग; चंपक मैदानात रंगली बकरा मंडी, देखण्या आणि बलदंड बकऱ्यांनी वेधले लक्ष
(रत्नागिरी / प्रतिनिधी) बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरातील चंपक मैदान परिसरात पारंपरिक बकरा मंडी रंगू लागली असून, विविध जातींच्या देखण्या, रुबाबदार आणि बलदंड बकऱ्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही…
आरटीई प्रवेशप्रकरणी खेड गटशिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी; सैनिक फेडरेशन आक्रमक
खेड शिक्षण विभाग अडचणीत, प्रशासनाच्या भूमिकेवर सवाल
रत्नागिरी-देवरुख मार्गावरील एसटीचा बेजबाबदार कारभार; एका बसमध्ये प्रवाशांची कोंडी, सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
(रत्नागिरी /प्रतिनिधी) रत्नागिरी-देवरुख मार्गावर सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या नियोजनशून्य कारभारामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळेत रत्नागिरीहून सुटणारी सायंकाळी ७.३० वाजताची बस वारंवार कोणतीही पूर्वसूचना न…
अखेर मुकुंद पालांडे यांचा मृतदेह सापडला; चौघांविरोधात गुन्हा दाखल
https://youtu.be/KGMEQ9IOhkE?si=tuSGjL0dDz13KVOL (चिपळूण/ रत्नागिरी प्रतिनिधी) चिपळूण शहरातील HDFC बँकेच्या शाखेत डेप्युटी मॅनेजर म्हणून कार्यरत असलेल्या ३३ वर्षीय मुकुंद मुरलीधर पालांडे यांच्या बेपत्ता प्रकरणाचा अखेर दुर्दैवी शेवट झाला. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या…
रत्नागिरीतील रक्तरंजित खुनामागचं धक्कादायक सत्य उघड
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) “तू त्याचा नाद सोडून दे...” एवढ्या एका वाक्याने पेटलेल्या संतापातून मित्रानेच मित्राचा थरारक खून केल्याची धक्कादायक घटना रत्नागिरीत उघडकीस आली आहे. कुवारबाव-साईनगर परिसरात घडलेल्या या रक्तरंजित…
पाचल येथे अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या निर्णयाला विलंब; राजकीय हस्तक्षेपाची चर्चा!
राजापूर पूर्व विभागातील नागरिकांमध्ये संताप आणि नाराजी

