मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना तातडीच्या मदतीचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश, कचरा व्यवस्थापन सुधारण्याच्या सूचना
( मुंबई ) पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपो परिसरात घडलेल्या भीषण दुर्घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय आढावा बैठक घेऊन सविस्तर माहिती घेतली. यावेळी त्यांनी बचावकार्याला गती देण्यासह दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना…
देवरुखपर्यंत हेलपाटे कशासाठी? संगमेश्वर बस स्थानकावर NCMC स्मार्ट कार्ड केंद्र सुरू करा – मिथुन निकम
(संगमेश्वर / एजाज पटेल) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) प्रवाशांना विविध प्रवास सवलतींचा लाभ मिळावा यासाठी 'एनसीएमसी (NCMC) स्मार्ट कार्ड' वितरण आणि नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र,…
जयस्तंभ-पावस मार्गावर एसटीची रिक्षाला धडक; दुचाकीचाही अपघात, एसटी चालकावर गुन्हा दाखल
( रत्नागिरी ) रत्नागिरी शहरातील जयस्तंभ ते पावस मार्गावर नगर वाचनालयासमोर निष्काळजीपणे एसटी बस चालवून रिक्षा आणि दुचाकीच्या अपघातास कारणीभूत ठरलेल्या एसटी चालकाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…
‘निर्मल’चा दावा फोल! सार्वजनिक स्वच्छतागृहाअभावी महिला, प्रवासी आणि नागरिकांची मोठी गैरसोय
(संगमेश्वर / एजाज पटेल) स्वतःला 'निर्मल ग्रामपंचायत' म्हणून ओळख देणाऱ्या फुणगूस ग्रामपंचायतीच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खाडीपट्ट्यातील प्रमुख आणि गजबजलेल्या फुणगूस गावात आजही सार्वजनिक स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध…
मोशी कचरा डेपो दुर्घटना: चौथ्या दिवशीही ८ जणांचा शोध सुरू; बचावलेल्या कामगारांच्या माहितीवरून NDRF ची नवी रणनीती
(पिंपरी-चिंचवड / पुणे) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपो येथे कचऱ्याचा प्रचंड ढिगारा कोसळून इमारत ढासळल्याच्या भीषण दुर्घटनेनंतर चौथ्या दिवशीही बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आठ जणांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय…
दापोली पुन्हा हादरली! जुलैत चौथा POCSO गुन्हा दाखल; अल्पवयीन मुलीला मातृत्व, नागरिकांमध्ये संताप
(दापोली / रत्नागिरी) दापोली तालुक्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. १० जुलै रोजी दापोली पोलीस ठाण्यात संरक्षण ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्सुअल ऑफेन्सेस…
देवरुख ग्रामीण रुग्णालयात अस्वच्छतेचा कळस; रक्ताचे डाग असलेल्या चादरी, स्वच्छतागृहांची अत्यंत दयनीय अवस्था, रुग्णांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह
(संगमेश्वर / एजाज पटेल) आरोग्यसेवा ही नागरिकांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरणात मिळणे ही शासनाची मूलभूत जबाबदारी मानली जाते. मात्र, संगमेश्वर तालुक्यातील देवरुख ग्रामीण रुग्णालयात अस्वच्छतेचे गंभीर चित्र समोर आल्याने रुग्णांच्या…
रत्नागिरीच्या महसूल विभागात नेमकं घडलं तरी काय?दोन उपजिल्हाधिकारी निलंबित, विभागीय चौकशीचे आदेश
(रत्नागिरी /प्रतिनिधी) रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन वरिष्ठ उपजिल्हाधिकाऱ्यांवर महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने शुक्रवारी एकाच दिवशी कठोर प्रशासकीय कारवाई करत त्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित केले. रोहयो विभागाच्या उपजिल्हाधिकारी हर्षलता…
दीड महिन्यांपासून फरार असलेला गुटखा तस्कर अखेर जेरबंद; संगमेश्वर पोलिसांची चिपळूणमध्ये धडक कारवाई
(संगमेश्वर / एजाज पटेल) सुमारे दीड महिन्यांपासून पोलिसांना हुलकावणी देत फरार असलेल्या प्रतिबंधित गुटखा तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपीला अखेर संगमेश्वर पोलिसांनी चिपळूणमधून अटक केली आहे. गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या…
‘१०-१२ तासांच्या अंधाराने संताप अनावर’; साखरतरकरांचा महावितरण कार्यालयावर धडक
(रत्नागिरी /प्रतिनिधी) अनेक महिन्यांपासून दररोज १० ते १२ तास वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या समस्येने त्रस्त झालेल्या साखरतर ग्रामस्थांच्या संयमाचा अखेर बांध फुटला. वारंवार तक्रारी, पाठपुरावा आणि निवेदने देऊनही परिस्थितीत अपेक्षित…

