‘हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरे यांची मालगुंडला भेट; गणपतीपुळे दर्शनाने अनुभवली अध्यात्मिक ऊर्जा
(गणपतीपुळे / वैभव पवार) लोकप्रिय विनोदी कलाकार आणि ‘हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरे यांनी आज मालगुंड येथे विशेष सदिच्छा भेट दिली. त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख तसेच तंटामुक्त समितीचे…
नीतिमत्ता बाळगा, प्रयत्न योग्य केले तरच यश – उद्योजक दीपकशेठ गद्रे
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वाणिज्य, व्यवस्थापन आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
कळझोंडी रस्ता बनला आहे मृत्यूचा सापळा; ९ डिसेंबर रोजी जनआंदोलन उभारणार! ग्रामस्थ आक्रमक
(कळझोंडी / किशोर पवार) रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी गावातील रस्त्यांत भले मोठे खड्डे पडले आहेत .या मार्गावरुन जाणा-या वाहन चालक व प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून हा रस्ता…
“टोरोफिट स्पोर्ट्स वेअर” हे नवे दालन रत्नागिरीकरांच्या सेवेत!
(रत्नागिरी) विविध प्रकारच्या स्पोर्ट्ससाठी अत्यंत आकर्षक पद्धतीचे टी-शर्ट्स, जिम वेअर व ट्रॅकसूट्स यासारखे स्पोर्ट्स वेअर रत्नागिरीकरांना एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याची सुविधा रत्नागिरीतील ओमकार सावंतदेसाई आणि शशिकांत पवार या दोन…
रत्नागिरी अंतिम टप्प्यातील प्रचाराला वेग : प्रभाग ४ मध्ये नौसीन काझींचा विरोधकांच्या दाव्यांना जोरदार प्रतिवाद
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली असून, मतदानासाठी अवघे तीन दिवस शिल्लक असताना सर्वच उमेदवारांनी प्रचाराचा जोर वाढवला आहे. अशा तापलेल्या वातावरणात प्रभाग क्रमांक ४ मधील…
जिल्हास्तरीय स्वरचित काव्यवाचन स्पर्धेत ‘आठल्ये- सप्रे-पित्रे’ महाविद्यालयाचा किरण टक्के द्वितीय
( देवरुख / प्रतिनिधी ) देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे स्वायत्त महाविद्यालयाचा विद्यार्थी किरण चंद्रकांत टक्के (तृतीय वर्ष, वाणिज्य) याने प्रभावी कविता सादरीकरणातून आपली वेगळी ओळख निर्माण करत जिल्हास्तरीय काव्यवाचन…
जिजामाता महिला कृषी महाविद्यालयामधील मृणाल ठाकरे ची राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवासाठी निवड
(चिपळूण) कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित जिजामाता महिला कृषी महाविद्यालय मांडकी-पालवण येथील तृतीय वर्षातील विद्यार्थिनी कु. मृणाल ठाकरे या विद्यार्थिनीची बॅडमिंटन या क्रीडा प्रकारात आगामी २७…
खेड धरणात चिखलात अडकल्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
( खेड ) तालुक्यातील खोपी परिसरात बुधवारी (दि. २७) दुपारी घडलेल्या दुर्घटनेत म्हशींना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा धरणातील चिखलात रुतून मृत्यू झाला. बाबाराम मालसिंग ढेबे (वय ३६, रा. रामजीवाडी, खोपी)…
झोपडपट्टीधारकांना मतांसाठी धमकावल्याचा माजी भाजप नेत्यांचा गंभीर आरोप
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) शहरातील झोपडपट्टीधारकांना मतांसाठी सत्ताधाऱ्यांकडून थेट धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप भाजपचे दक्षिण रत्नागिरीचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. इतकेच नव्हे, तर…
हातखंबा दर्ग्याजवळ मालवाहू टेम्पो विरुद्ध दिशेला जाऊन पलटी; पोलिसांच्या समोरून ओव्हरलोड वाहतूक
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) मुंबई–गोवा महामार्गावरील हातखंबा येथील गुरुववाडी परिसरात मंगळवारी संध्याकाळी घडलेल्या अपघातात चिरे भरलेला टेम्पो अनियंत्रित होऊन मार्गिकेवरून थेट रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पलटी झाला. सुदैवाने या भीषण प्रसंगात…

