माजी आदर्श शिक्षक आणि भगवतीनगरचे माजी सरपंच बळवंत निवेंडकर यांचे निधन
(गणपतीपुळे / वैभव पवार) शिक्षण क्षेत्रातील माजी आदर्श शिक्षक आणि भगवतीनगर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, स्वच्छ व परोपकारी स्वभावासाठी ओळखले जाणारे बळवंत निवेंडकर गुरुजी यांचे वृद्धापकाळाने आज सोमवारी १ डिसेंबर रोजी…
सोलापूरजवळ भीषण अपघात : कार–ट्रक धडकेत पाच जणांचा मृत्यू; नवविवाहित दांपत्याचा थरारक जीव वाचला
(सोलापूर) बार्शी–लातूर महामार्गावरील जांभळबेट पुलाजवळ आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू, तर दोन जण गंभीर जखमी झाले. जलद गतीने येणाऱ्या मालट्रकची कारला जोरदार धडक बसल्याने हा अपघात…
आठल्ये–सप्रे–पित्रे महाविद्यालयात विधिज्ञ श्री. नरेंद्र राजपुरोहित यांचे व्याख्यान संपन्न
( देवरुख / प्रतिनिधी ) देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये–सप्रे–पित्रे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना आणि समाजशास्त्र विभागाच्यावतीने “मूल्य शिक्षण आणि शिक्षणाचे महत्व” या विषयावर मा. विधिज्ञ श्री. नरेंद्र राजपुरोहित…
कशेळी येथे श्री दत्त जयंतीनिमित्त ओम गुरुदत्त शिष्य मंडळातर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
(गावखडी / वार्ताहर) राजापूर तालुक्यातील कशेळी येथील श्री दत्त मंदिरात, प्रति वर्षीप्रमाणे यंदाही ओम गुरुदत्त शिष्य मंडळ, मुंबई–कशेळी आणि स्थानिक भक्तगण यांच्या संयुक्त विद्यमाने ४ डिसेंबर २०२५ रोजी श्री दत्त…
गुहागर बायपासवर ठेकेदारावर जीवघेणा हल्ला; घटनास्थळी आरोपीचा मोबाइल, परिसरात खळबळ
(चिपळूण) तालुक्यातील पाचाड येथील ठेकेदार अनिल मारुती चिले यांच्यावर झालेल्या हल्ल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शनिवारी रात्री गुहागर बायपासवरील लेणी परिसरात तिघा अज्ञात व्यक्तींनी त्यांची कार अडवून करीत मारहाण केल्याची…
कायदा, सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांचे संचलन
(रत्नागिरी) रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना दृढ करणे या उद्देशाने रत्नागिरी पोलिसांतर्फे रविवारी सकाळी संचलन करण्यात आले. शहरातील…
स्वामी समर्थ महाराज यांची प्रचिती सांगणारा “समर्थयोगी” सिनेमा २२ डिसेंबरला प्रदर्शित
(मुंबई) गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय ठरलेला "स्वयंभू प्रॉडक्शन" निर्मित ‘समर्थयोगी’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट २२ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वसईतील भुईगाव येथील स्वामी समर्थ मठावर आधारित हा…
प्रा. विजय मोहिते लिखित “पाली भाषा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर” ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न
(मुंबई / रामदास गमरे) चिपळूण तालुक्यातील दोनवली गावचे सुपुत्र, आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, सुप्रसिद्ध व्याख्याते, पाली भाषेचे गाढे अभ्यासक प्रा. विजय कृष्णा मोहिते लिखित "पाली भाषा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर" या…
राजापूर : पाचलमध्ये जिल्हास्तरीय वक्तृत्व, निबंध व कथाकथन स्पर्धेचे आयोजन
(राजापूर / तुषार पाचलकर) पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाची ‘शिक्षणवाट’ आज वटवृक्षाप्रमाणे विस्तारत असून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा पुढे नेण्याच्या उद्देशाने यंदा जिल्हास्तरीय वक्तृत्व, निबंध आणि कथाकथन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले…
५ डिसेंबर चे शाळा बंद आंदोलन यशस्वी करूया – तालुका अध्यक्ष संतोष चव्हाण
(खेड) महाराष्ट्र शासनामार्फत टीईटी संदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करणे, 15 मार्च 2024 चा संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, शिक्षण सेवक पद रद्द करणे, प्राथमिक…

