NEET पेपरफुटी प्रकरणात डॉक्टर, प्राध्यापक आणि कोचिंग नेटवर्कवर कारवाई, १३ आरोपी अटकेत
मोटेगावकरचा मुलगा होणार माफीचा साक्षीदार?
पत्र्याच्या घरातून थेट आशियाई सुवर्णपदकापर्यंत; अक्षय ढेरेची प्रेरणादायी यशोगाथा
(कोल्हापूर) प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक अडचणी आणि संघर्षमय आयुष्यावर मात करत कोल्हापूर जिल्ह्यातील एकोंडी गावच्या युवा मल्लाने सातासमुद्रापार व्हिएतनाममध्ये झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवला आहे. अक्षय…
जनगणनेच्या कामावर निघालेल्या शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू; कंटेनरची जोरदार धडक
(मावळ/ पुणे) शासकीय जनगणनेचे कर्तव्य बजावण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका महिला शिक्षिकेचा भीषण रस्ता अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मावळ तालुक्यातील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील कान्हे फाटा येथे घडली. या घटनेमुळे शिक्षण…
मुंबईतील आझाद मैदानावर शिक्षक संघटनांचे आंदोलन; खासगी क्लासेस टायअप बंद करण्याची मागणी
(मुंबई) नीट (NEET) परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणाविरोधात महाराष्ट्र राज्य खासगी शिकवणी शिक्षक वर्ग संचालकांच्या शिखर संघटनेतर्फे बुधवारी मुंबईतील आझाद मैदान येथे एकदिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पेपरफुटी प्रकरणातील…
दापोलीत तणाव : हर्णेत दोन तरुणांवर जमावाचा हल्ला; आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी मध्यरात्रीपर्यंत रास्ता रोको
( दापोली /रत्नागिरी प्रतिनिधी ) तालुक्यातील हर्णे गावात दोन तरुणांना ३० ते ४० जणांच्या जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आल्याच्या घटनेने दापोली तालुक्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ…
आंबा घाटात एलपीजी गॅस टँकर पलटी; चालकाचा जागीच मृत्यू, आज रात्री १० नंतर वाहतूक बंद
(रत्नागिरी / वार्ताहर) नागपूर-रत्नागिरी महामार्गावरील आंबा घाट परिसरात एलपीजी गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्याची गंभीर घटना घडली असून, या भीषण अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने…
रत्नागिरीत संतापजनक प्रकार : वीज खंडित होताच विद्युत दाहिनीत मृतदेह अडकला; ६ महिन्यांपासून जनरेटर बंद, प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड
(रत्नागिरी/ वार्ताहर) रत्नागिरी नगरपरिषद हद्दीतील कोकणनगर स्मशानभूमीत प्रशासनाच्या गंभीर निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार सुरू असतानाच अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने मृतदेह तब्बल सात तास दाहिनीतच…
पाचल बाजारपेठेतील अतिक्रमणांवर कारवाईचा फक्त दिखावा? PWDच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त
(राजापूर / तुषार पाचलकर) पाचल बाजारपेठेत दिवसेंदिवस वाढणारी अनधिकृत बांधकामे, रस्त्यावर वाढलेली दुकाने आणि अतिक्रमणांमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीने नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. या गंभीर प्रश्नावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम…
फुरसे सापाच्या दंशातून ६ महिन्यांच्या बाळाचे प्राण वाचले; वालावलकर रुग्णालयातील डॉक्टरांची यशस्वी कामगिरी
(संगमेश्वर / प्रतिनिधी) अवघ्या सहा महिन्यांच्या बाळाला विषारी फुरसे सापाने दंश केल्यानंतर बी. के. एल. वालावलकर रुग्णालय येथील डॉक्टर आणि परिचारिकांच्या तत्पर उपचारांमुळे त्या चिमुकल्याचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.…
साखरप्याच्या आकांक्षा कदमचे राज्य कँरममध्ये पुन्हा सुवर्ण यश; कारकिर्दीतील 15 वे राज्यविजेतेपद पटकावले
(देवळे / प्रकाश चाळके) साखरपा येथील आंतरराष्ट्रीय कँरमपटू आणि महाराष्ट्र शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेती आकांक्षा उदय कदम हिने आपल्या शानदार खेळीच्या जोरावर कारकिर्दीतील 15 वे राज्यस्तरीय विजेतेपद पटकावून पुन्हा…

