रेल्वे ट्रॅकवर आढळला मृतदेह; तरुण बोगद्यात कसा पोहोचला, संगमेश्वर पोलिसांकडून तपास
(संगमेश्वर / प्रतिनिधी) परचुरी-वेल्येवाडी परिसरातील रेल्वे बोगद्यात रेल्वेची धडक लागून उत्तर प्रदेशातील ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. पातीराम काशीराम भिटोरा (वय ३०, रा. झाशी,…
डोंगरावर एकटी सोडलेल्या चिमुकलीसाठीच्या त्या एका पोस्टने बदललं सगळं; शेकडो कुटुंबे सरसावली पुढे, अखेर आई-वडिलांपर्यंतही पोहोचली बातमी… धक्कादायक कारण आलं समोर
(पुणे / वृत्तसंस्था) पुण्यातील देहूजवळील भंडारा डोंगरावर एकाकी सोडण्यात आलेल्या दीड वर्षांच्या चिमुकलीच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता. मात्र, ज्या ठिकाणी जन्मदात्यांनी तिला सोडून दिले, त्याच चिमुकलीसाठी आता शेकडो कुटुंबे…
साफसफाई करताना तोल गेला अन् अनर्थ घडला
(रत्नागिरी / प्रतिनिधी) घराची साफसफाई करत असताना माळ्यावरून खाली पडून गंभीर जखमी झालेल्या ७० वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना हरचेरी-कुंभारवाडी येथे घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त…
डेरवणमध्ये १२वी कमलाकरपंत वालावलकर स्मृती क्रॉस कंट्री स्पर्धा उत्साहात
प्रणम्य शेंबेकर, ईश्वरी मुळे, श्रावण साळुंखे, अबोली वास्के, वैभव गाडे, स्वरा उपशेटे, अथर्व ताटे व रिया गोंडाळ विजेते
कुवारबावमध्ये ३१ वर्षीय तरुणाचा मृत्यू; पोलिसांकडून तपास सुरू
(रत्नागिरी / वार्ताहर) रत्नागिरी शहरातील कुवारबाव परिसरात ३१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (७ सप्टेंबर) घडली. शंन्मुख आप्पासाहेब निंबाळ (वय ३१, रा. वृंदावन सोसायटी, कुवारबाव) असे मृत तरुणाचे…
टीआरपीत एसटीची गायीला धडक; मोकाट गुरांचा प्रश्न पुन्हा कायम, प्रशासनाला जाग येईना!
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरातील रस्त्यांवर मोकाट गुरांचा सुळसुळाट वाढत असताना त्यावर ठोस उपाययोजना करण्याऐवजी प्रशासनाचा कारभार केवळ कागदोपत्रीच सुरू आहे का, असा सवाल उपस्थित करणारी घटना टीआरपी परिसरात घडली. राजापूरहून…
धनगर आरक्षणासाठी ‘प्लॅन बी’ तयार करा; प्रियांका गोरे यांचे मुख्यमंत्र्यांकडे निवेदन
ऐतिहासिक, सांस्कृतिक मागण्यांसह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी; संत बाळूमामा देवस्थानच्या आर्थिक व्यवहारांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याचीही मागणी
टाटा पंच देशात अव्वल; २१,३२० युनिट्ससह मारुतीच्या लोकप्रिय कारना टाकले मागे
भारतीय ऑटोमोबाइल बाजारात ऑगस्ट २०२६ मध्ये विक्रीच्या क्रमवारीत मोठा बदल पाहायला मिळाला. टाटा मोटर्सची लोकप्रिय मायक्रो-एसयूव्ही टाटा पंचने २१,३२० युनिट्सच्या विक्रीसह देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारचा मान मिळवला. पंचने मारुती…
स्पर्धा परीक्षा अकॅडमीत तीन अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार; संस्थापकाला अटक, पत्नी फरार
(सांगली / वृत्तसंस्था) वाळवा तालुक्यातील एका निवासी स्पर्धा परीक्षा अकॅडमीत शिक्षण घेणाऱ्या तीन अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार आणि विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अकॅडमीचे संस्थापक काशीनाथ…
गुजराती समाजाचे ज्येष्ठ नेते डॉ. हेमराज शाह यांचे निधन; वयाच्या ८४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
(मुंबई / वृत्तसंस्था) बृहन्मुंबई गुजराती समाज आणि महाराष्ट्रातील गुजराती समाज महामंडळाचे अध्यक्ष, राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते तसेच नंतरच्या काळात उद्धवसेनेचे संघटक म्हणून कार्यरत असलेले रेखा प्रकाशनाचे प्रमुख डॉ. हेमराज शाह…

