सहा महिन्यांपासून वेतन रखडल्याने स्वच्छ भारत मिशनच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संताप; १ जूनपासून कामबंद आंदोलनाचा इशारा
(संगमेश्वर /रत्नागिरी प्रतिनिधी) ग्रामीण भागातील स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारी प्रभावीपणे सांभाळणाऱ्या गट संसाधन केंद्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना गेल्या सहा महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट ओढावले…
अवैध मद्यव्यवसायाविरोधात पोलिसांचे ‘ऑपरेशन क्लीन-अप’
३ दिवसांत १४ कारवाया; दारूबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी, लाखोंचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरीची चिमुकली जलपरी! अवघ्या १ वर्ष ९ महिन्यांच्या वेदा सरफरेची ऐतिहासिक कामगिरी
(रत्नागिरी / वार्ताहर) रत्नागिरीच्या अवघ्या १ वर्ष ९ महिन्यांच्या वेदा परेश सरफरे हिने आपल्या अद्वितीय जलतरण कौशल्याने संपूर्ण जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. भारतातील सर्वात लहान जलतरणपटू म्हणून 'इंडियन बुक…
शिकाऱ्यांचा क्रूर सापळा! तुरळमध्ये फासकीत अडकून बिबट्याचा तडफडून मृत्यू;
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील तुरळ-हारेकरवाडी परिसरातून वन्यजीवप्रेमींना हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. शिकाऱ्यांनी लावलेल्या बेकायदेशीर फासकीत अडकून एका बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट…
विषारी दारूकांडात मृतांचा आकडा २२ वर; २२ अधिकारी निलंबित
फक्त ६,६०० रुपयांच्या नफ्यासाठी रचला ‘डेथ प्लॅन’
निलेश कुंभार यांना मानद पीएचडी प्रदान; शिक्षण, समाजकार्य आणि शिक्षक चळवळीतील योगदानाचा गौरव
(संगमेश्वर / मकरंद सुर्वे) रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षण, समाजकार्य, सहकार क्षेत्र आणि शिक्षक चळवळीत उल्लेखनीय योगदान देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले निलेश कुंभार यांना नुकतीच दिल्ली येथे सेडरब्रुक युनिव्हर्सिटी, यूएसएतर्फे मानद…
सागरी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी नाटे सागरी पोलिसांचा पुढाकार; धोकादायक वळणांवर रेडियम पट्टे, दिशादर्शक फलकांचे नूतनीकरण
(जैतापूर / राजन लाड) राजापूर तालुक्यातील सागरी महामार्गावर वारंवार घडणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी नाटे सागरी पोलीस ठाण्याने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. महामार्गावरील धोकादायक वळणे, तीव्र उतार आणि अपघातप्रवण ठिकाणी वाहनचालकांना…
खेडमध्ये भरधाव डंपरची रिक्षाला भीषण धडक; एका व्यक्तीचा जागीच मृत्यू, रिक्षाचालक गंभीर जखमी
(खेड) खेड तालुक्यातील भरणे-खेड मार्गावरील आठवडा बाजार परिसरात आज (शनिवार) सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. भरधाव…
गुहागरात धक्कादायक घटना; अंजनवेलच्या २७ वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
(गुहागर) तालुक्यातील अंजनवेल सडेवाडी येथे २७ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे अंजनवेल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार विजय…
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; दापोलीतील माय-लेकीचा जागीच मृत्यू, पती व मुलगा गंभीर जखमी
(दापोली) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर येथे आज (शनिवारी) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दापोलीतील माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पती आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे दापोली तालुक्यातील…

