महामार्गाचे काम नागरिकांचेच जीव घेतेय! लांज्यात दुचाकी खडीवरून घसरून महिलेचा मृत्यू
(लांजा / प्रतिनिधी) तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील कुंभारवाडी परिसरात झालेल्या दुर्दैवी अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी निष्काळजीपणे वाहन चालविल्याचा ठपका ठेवत संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल…
शिमगा उत्सवात आमदार किरण (भैया) सामंतांचा भक्तिभाव; पारंपरिक पालखी नाचवत निर्माण केला उत्साह
( साखरपा / भरत माने ) कोकण आणि शिमगा यांचे नाते अतूट आहे. होळी उत्सवाला सुरुवात होताच चाकरमानी मोठ्या संख्येने गावाकडे दाखल झाले असून संपूर्ण कोकणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले…
परदेशात कोकणची लोकसंस्कृती जपणाऱ्या ‘शिवभक्त’ नमन कलाकारांचा कडवईत भव्य सत्कार
(गुहागर / सचिन कुळये) परदेशात कोकणची लोकसंस्कृती, नमन परंपरा आणि शिवभक्ती जपणाऱ्या फॉरेन रिटर्न शिवभक्त कोकण लोकनाट्य नमन मंडळाचा विशेष सत्कार सोहळा कडवई (किंजळकर–धुळप वाडी) येथे मोठ्या उत्साहात पार पडला.…
परदेशी मैत्रीचे आमिष; रत्नागिरीतील व्यक्तीस २२ लाखांचा गंडा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) परदेशातील मैत्री, मदतीचे आश्वासन आणि आर्थिक व्यवहारांचे आमिष दाखवत रत्नागिरीतील एका व्यक्तीची तब्बल २२ लाख २१ हजार ४०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.…
रत्नागिरी मच्छी मार्केट परिसरातील ५८ वर्षीय व्यावसायिकाचा अचानक मृत्यू
(रत्नागिरी) रत्नागिरी शहरातील बाजारपेठ परिसरात असलेल्या मच्छी मार्केट येथे व्यवसाय करणाऱ्या एका ५८ वर्षीय व्यावसायिकाचा अचानक उलट्यांचा तीव्र त्रास झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अशरफ अब्दुलहमीद झारी (वय…
राज्यातील 27 लाख कर्मचाऱ्यांसाठी ‘डिजिटल एचआर क्रांती’: भरतीपासून निवृत्तीपर्यंत सर्व सेवा संगणकीकृत, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
( मुंबई ) राज्यातील तब्बल 27 लाख शासकीय आणि अनुदानित कर्मचाऱ्यांच्या भरतीपासून निवृत्तीपर्यंतच्या सर्व सेवा प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल आणि स्वयंचलित करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधान…
होळी निमित्त दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये द्राक्ष महोत्सव: 2000 किलो द्राक्षांचा महानैवेद्य, शेतकरी–श्रद्धेचा सुंदर संगम
( पुणे ) होळीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मानाचे आणि देशभरात प्रसिद्ध असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात यंदाही द्राक्ष महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मंदिर ट्रस्टतर्फे गणरायाला तब्बल 2000 किलो…
‘डिजिटल अटक’ फसवणूक: 78 वर्षीय ज्येष्ठाला दोन महिने धमकी देत कोटींचा फ्लॅट निम्म्या किमतीत विकायला भाग पाडले
( मुंबई ) मुलुंड (पश्चिम) येथे राहणाऱ्या 78 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला तब्बल दोन महिन्यांपर्यंत तथाकथित “डिजिटल अटकेत” ठेवत सायबर फसवणूक करणाऱ्यांनी धक्कादायक प्रकार घडवून आणल्याचे उघड झाले आहे. या फसवणुकीत…
अन्यायकारक ई-चलान रद्द होणार? ५ तारखेला महत्त्वाची बैठक, आंदोलन मागे घेण्याचे परिवहन मंत्र्यांचे आवाहन
( मुंबई ) अन्यायकारक पद्धतीने काढण्यात आलेल्या ई-चलानबाबत राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल, तसेच वाहतूकदारांच्या विविध प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी येत्या ५ तारखेला परिवहन आयुक्तांसोबत पोलीस प्रशासन आणि वाहतूकदार संघटनांच्या प्रतिनिधींची…
त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना सुरक्षारक्षकांची मारहाण? व्हिडिओ व्हायरल
(नाशिक ) देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर येथे सध्या सुट्ट्यांमुळे भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. शनिवार, रविवार, होळी आणि धुलिवंदन अशा सलग चार दिवसांच्या सुट्ट्यांमुळे महाराष्ट्रासह इतर…

