ग्रामपंचायत कार्यालयातील मारहाण प्रकरणाला नवे वळण; पत्नीची लेखी तक्रार
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील पाचल ग्रामपंचायत हद्दीत ३ जून रोजी घडलेल्या मारहाणीच्या घटनेनंतर आता मारहाण झालेल्या ज्येष्ठ नागरिकाच्या पत्नीने ग्रामपंचायत पाचलकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत…
दुचाकी अपघातात गुहागरातील २४ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
(गुहागर / रत्नागिरी) गुहागर-पिंपर फाटा मार्गावर झालेल्या भीषण स्कुटर अपघातात २४ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. विरेंद्र सुभाष घाडे (वय २४, रा. उंबराठ घाडेवाडी, ता.…
रत्नागिरी पोलीस दलातील १५ अंमलदारांना पदोन्नती; कर्तव्यनिष्ठ सेवेला मिळाला गौरव
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्हा पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठ आणि उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या १५ पोलीस अंमलदारांना नुकतीच पदोन्नती प्रदान करण्यात आली. रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित विशेष समारंभात पोलीस अधीक्षक नितीन बगाटे…
भरधाव कारची स्कूटरला समोरासमोर धडक; महिला व चिमुरडी गंभीर जखमी, चालकाविरुद्ध गुन्हा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) पावस-रत्नागिरी मार्गावरील भाटये येथे भरधाव वेगाने आणि चुकीच्या बाजूने धावणाऱ्या कारने स्कूटरला दिलेल्या जोरदार धडकेत दोन महिला आणि एका सहा वर्षीय चिमुरडीसह तिघेजण जखमी झाल्याची गंभीर घटना…
महामार्ग विभागाचा आणखी एक ‘दिशाभूल’ करणारा पराक्रम; रत्नागिरीत नसलेल्या ‘तुंबाड’चा फलक चर्चेत
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रस्ते विकास आणि दिशादर्शक फलकांतील त्रुटींमुळे कायमच टीकेचे धनी ठरणाऱ्या महामार्ग विभागाने पुन्हा एकदा चर्चेला निमंत्रण दिले आहे. रत्नागिरी–नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नुकत्याच उभारण्यात आलेल्या एका दिशादर्शक फलकावर…
चोरवणे ग्रामपंचायतीच्या कचरा व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह; वेलदूर-अंजनवेलच्या आर्थिक कारभाराची चौकशी होणार
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षातील उद्धवसेनेच्या सदस्यांनी विविध ग्रामपंचायतींच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित करत चौकशीची मागणी लावून धरली. चोरवणे (ता. संगमेश्वर) ग्रामपंचायतीच्या कचरा व्यवस्थापनाच्या दाव्यांपासून ते…
मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर सरकारचा मोठा निर्णय; मराठा समाजाला OBC विद्यार्थ्यांप्रमाणे शैक्षणिक सवलती, आर्थिक मदत आणि नोकरीचा लाभ
(मुंबई) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर राज्य सरकारने मराठा समाजासाठी महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेतले आहेत. अवघ्या आठवडाभरात मराठा समाजासाठी तीन मोठ्या…
होर्मुज संकटाच्या काळात भारताला ‘एनर्जी जॅकपॉट’; अंदमानमध्ये नैसर्गिक वायूचा मोठा साठा
( नवी दिल्ली ) मिडल ईस्टमधील युद्धजन्य परिस्थिती, होर्मुज सामुद्रधुनीतील तणाव आणि जागतिक इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. अंदमान आणि निकोबार बेटांच्या समुद्र परिसरात नैसर्गिक…
औषधांचाही तुटवडा! देशभरातून ‘सिस्प्लॅटिन’ आणि ‘कार्बोप्लॅटिन’ औषधं गायब; होर्मुज संकटाचा मोठा फटका
( नवी दिल्ली ) मिडल ईस्टमधील वाढता तणाव आणि होर्मुज सामुद्रधुनीतील संकटाचा फटका आता थेट भारतातील कॅन्सर रुग्णांना बसू लागला आहे. देशभरातील मेडिकल स्टोअर्समधून किमोथेरपीसाठी अत्यावश्यक मानली जाणारी सिस्प्लॅटिन आणि…
कोयना नदीत दुर्दैवी दुर्घटना; पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मित्रांचा बुडून मृत्यू
(सातारा) पाटण तालुक्यातील कोयनानगर परिसरात हृदयद्रावक घटना घडली असून कोयना नदीत पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मित्रांचा बुडून मृत्यू झाला आहे. आर्यन अनिल कदम (वय 16) आणि करण दाजी कदम (वय…

