शाळकरी मुलाशी क्लासमध्ये अश्लील कृत्य; पियानो ॲकॅडमीतील धक्कादायक प्रकार
(पुणे) शहरातील पियानो प्रशिक्षण देणाऱ्या एका खासगी ॲकॅडमीमध्ये शाळकरी मुलासोबत सफाई कर्मचार्याने अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून विमानतळ पोलिसांनी आरोपीविरुद्ध POCSO Act…
सोशल मीडियावरची ओळख पडली महागात; एकांतात बोलावून 28 वर्षीय तरुणाला धमकावून लुटले
(पुणे) सोशल मीडियावरून अनोळखी व्यक्तींशी वाढणाऱ्या ओळखींचा गैरफायदा घेत हनी-ट्रॅपच्या घटना वाढत आहेत. पुण्यातील एका 28 वर्षीय तरुणाला इंस्टाग्रामवर झालेली ओळख महागात पडली. विश्वास संपादन करून एका तरुणीने त्याला कात्रज…
राज्यात वाहतूक पोलिसांसाठी “बॉडी कॅमेरा” अनिवार्य
(मुंबई) राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, येत्या काळात वाहतूक पोलिसांसाठी बॉडी कॅमेरे (Body Cameras) वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. मुख्यमंत्री…
31 डिसेंबरची शेवटची संधी, ४ मोठी सरकारी कामे तातडीने पूर्ण करा; अन्यथा भरावा लागेल दंड
(नवी दिल्ली) वर्षाचा शेवटचा महिना डिसेंबर सुरू होताच सामान्य नागरिकांसाठी अनेक महत्त्वाच्या सरकारी प्रक्रिया, आर्थिक जबाबदाऱ्या आणि कागदपत्रांच्या अंतिम तारखा जवळ आल्या आहेत. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत काही कामे पूर्ण…
पुणे: श्री कसबा गणपती मंदिर 15 दिवस राहणार बंद
(पुणे) पुण्याचे ग्रामदैवत असलेले श्री कसबा गणपती मंदिर येत्या 15 डिसेंबरपासून तब्बल 15 दिवस बंद राहणार आहे. मंदिरातील मुख्य श्री गणेश मूर्तीच्या शेंदूर कवच दुरुस्ती प्रक्रियेची सुरुवात सोमवारपासून होत असून,…
युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारशात दिवाळीचा समावेश; भारतासाठी ऐतिहासिक अभिमानाचा क्षण
(नवी दिल्ली) भारताच्या सांस्कृतिक इतिहासात एक मोठी भर पडली आहे. दिवाळी (Diwali) या प्रकाशोत्सवाचा युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा (UNESCO Intangible Cultural Heritage – ICH) यादीत समावेश झाला आहे. नवी दिल्ली…
संगमेश्वर तालुका विज्ञान प्रदर्शनात देवळे हायस्कूलच्या ध्रुवी बागवे हिने पटकावला प्रथम क्रमांक; अंध व्यक्तींसाठी बनवली टोपी
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुका विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक दिव्यांग 6 ते 8 एस. एन. कानडे आयडियल हायस्कूल देवळेच्या कु.ध्रुवी नामदेव बागवे हिने प्रथम क्रमांक पटकावला. ध्रुवी बागवे हिने अंध…
गुणवंत खेळाडूंना संधी मिळवून द्या – शिक्षणविस्तार अधिकारी बळीराम राठोड
(दापोली) रत्नागिरी जिल्हापरिषद पुरस्कृत कोळबांद्रे केंद्राच्या केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा सडवे येथे मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला व्यासपीठ मिळावे यासाठी दरवर्षी आयोजित केल्या…
प्रहार जनशक्ती पक्षाच्या रत्नागिरी तालुका प्रमुखपदाची धुरा योगेश हळदवणेकर यांच्याकडे
(रत्नागिरी) माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांनी पक्षात नवीन नियुक्ती जाहीर केली आहे. त्यांनी आज रत्नागिरी तालुक्यातील नेतृत्वाची धुरा योगेश यशवंत हळदवणेकर यांच्या हाती सोपवली…
रत्नागिरीची कन्या शर्मिन निसार चौगुले हिने मिळवली Law मधील PhD पदवी; इटलीमध्ये डॉक्टरेट पदवी प्रदान
(जैतापूर / राजन लाड) रत्नागिरीची कन्या शर्मिन निसार चौगुले हिने अथक परिश्रम, जिद्द आणि स्वकष्टाच्या जोरावर Law मध्ये PhD पदवी संपादन केली असून तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव…

