जिंदल विद्या मंदिरच्या मुलींच्या फुटबॉल संघांची तालुकास्तरीय स्पर्धेत दमदार कामगिरी
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील जिंदल विद्या मंदिर प्रशालेच्या मुलींच्या फुटबॉल संघांनी शालेय तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत अंडर-१४ आणि अंडर-१९ या दोन्ही गटांत द्वितीय क्रमांक पटकावला. १०…
लोकसहभागातून साकारतेय ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’
राज्यस्तरीय पथकाकडून ग्रामपंचायतींना मार्गदर्शन; प्रत्यक्ष पाहणी, प्रात्यक्षिकांतून आरोग्य-स्वच्छतेचा आढावा
जे.के. फाईल्स–गद्रे मरीन रस्ता होणार चौपदरी!
२४ कोटींचा निधी मंजूर; मार्च २०२७ पर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन
जाकादेवीच्या कदम कनिष्ठ महाविद्यालयातील स्वरीत डांगेचे तायक्वांदो स्पर्धेत रौप्यपदक
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी स्वरीत संदीप डांगे याने जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवत रौप्यपदक पटकावले. स्वरीत संदीप डांगे…
देवरूख-रत्नागिरी मार्गावर पाटगाव बसथांब्याजवळ भीषण अपघात; दुचाकीस्वार तरुण-तरुणी जखमी
(देवरूख / वार्ताहर) देवरूख-रत्नागिरी मार्गावर पाटगाव बसथांब्याजवळ आज दुपारी सुमारे १.१५ वाजण्याच्या सुमारास दुचाकी ( MH08 AA 0404) आणि टेम्पोची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील तरुण…
सह्याद्रीच्या कुशीत साकारावे ‘भैरवगड–प्रचितगड–कंधारडोह’ ट्रेकिंग सर्किट; डॉ विनय नातू यांची राज्य सरकारकडे मागणी
(संगमेश्वर /प्रतिनिधी) सह्याद्रीच्या कुशीत दडलेला इतिहास, गड-किल्ल्यांचा वारसा, घनदाट वनराई, धबधबे आणि साहसी पर्यटनाची विपुल क्षमता असलेल्या हेळवाक–धनगरवाडा–रामघळ–वाघणे–भैरवगड–पाथरपुंज–प्रचितगड–कलावंतीणीची विहीर–कंधारडोह या संपूर्ण मार्गाचा केरळच्या धर्तीवर अधिकृत वन ट्रेकिंग सर्किट म्हणून विकास…
गणेशोत्सवापूर्वी रत्नागिरीतील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा धडाका; ६० टक्के काम पूर्ण
दिवस-रात्र खड्डे बुजविण्याचे काम; मोकाट गुरे, भटक्या कुत्र्यांसह पार्किंग आणि फेरीवाल्यांसाठी उपाय
मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचे नियोजन; विविध ठिकाणी वाहतूक वळविण्याची व्यवस्था
(मुंबई / रायगड) गणेशोत्सवासाठी कोकणाच्या दिशेने निघालेल्या हजारो गणेशभक्तांना गेल्या वर्षी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीचा मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. माणगाव परिसरात कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांच्या सुमारे तीन किलोमीटरपर्यंत रांगा…
कातळावर बसून मद्यप्राशन; पोलिसांची नजर पडताच कारवाई! रत्नागिरीत एकावर गुन्हा दाखल
(रत्नागिरी /प्रतिनिधी) सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून नागरिकांना त्रास होण्याची शक्यता निर्माण करणाऱ्या व्यक्तीविरोधात पूर्णगड पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. वायंगण फाटा-कोळंबे मार्गालगत कातळावर बसून विनापरवाना मद्यप्राशन करणाऱ्या सचिन तानाजी सुर्वे…
भेसळखोरांच्या धंद्याला FDAचा दणका! चार व्यावसायिकांना थेट ‘व्यवसाय बंदी’ची नोटीस
२१३ आस्थापनांची तपासणी, ११९ नमुने प्रयोगशाळेत

