रत्नागिरी बार असोसिएशनतर्फे महिला दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन; महिला वकिलांचा उत्स्फूर्त सहभाग
(रत्नागिरी) रत्नागिरी बार असोसिएशन व विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने, महिला दिनाचे औचित्य साधून महिला वकिलांच्या विविध स्पर्धा, रत्नागिरी शहरातील वेगवेगळ्या क्रीडा संकुलामध्ये घेण्यात आल्या. स्पर्धांचा बक्षीस समारंभ प्रमुख…
मुंबई–गोवा महामार्गावर कार-दुचाकीची धडक; आई-मुलगा गंभीर जखमी
(खेड) मुंबई–गोवा महामार्गावर (NH‑66) वर भरणे येथील काळकाई मंदिरासमोर कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात आई व लहान मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. अपघातामुळे काही काळ परिसरातील…
राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती
(मुंबई) राज्यातील वाढती वाहतूक कोंडी आणि शहरी भागातील प्रदूषणाची गंभीर समस्या लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आज, ९ मार्चपासून संपूर्ण राज्यात नवीन ऑटो रिक्षांना परवाने (Permit) देण्यावर…
बसणी येथे आदर्श विद्यार्थी पुरस्कार वितरण सोहळा
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील बसणी येथील जी. एम. शेट्ये हायस्कूलमध्ये नुकताच आदर्श विद्यार्थी पुरस्कार व बक्षीस वितरण सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या सोहळ्यात उपस्थित सर्व मान्यवरांचे…
माभळे येथील प्रतिष्ठित नागरिक अशोक भाटकर यांचे निधन
(संगमेश्वर / दिनेश अंब्रे) संगमेश्वर तालुक्यातील माभळे (पुनर्वसन, सकाळनगर) येथे वास्तव्यास असलेले प्रतिष्ठित नागरिक श्री. अशोक आत्माराम भाटकर (वय ७५) यांचे रविवारी, १ मार्च २०२६ रोजी अल्पशा आजाराने त्यांच्या राहत्या…
खेळ म्हणजे केवळ क्रीडाप्रकार नव्हे, तर आयुष्यच – जलतरणपटू मनोज एरंडे
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) ‘खेळ हा केवळ क्रीडाप्रकार नाही, तर ते आयुष्य आहे. एक उत्तम माणूस म्हणून घडण्यासाठी जे लागते ते खेळ तुम्हाला देऊ शकतो. आजच्या मोबाइलच्या जमान्यात तुम्ही…
इंधनसाठा पुरेसा, तरी गॅस टंचाईच्या चर्चांनी नागरिक संभ्रमात; दरवाढीने हॉटेल व्यवसायही अडचणीत
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) जिल्ह्यात इंधनाचा साठा पुरेसा असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले असतानाही गॅसच्या उपलब्धतेबाबत वेगवेगळ्या स्तरांवरून समोर येणाऱ्या विरोधाभासी माहितींमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही गॅस वितरकांकडून साठा…
मालगुंड भंडारवाडा येथील हॉलीबॉल स्पर्धेत भंडारी टायगर संघाने पटकावले विजेतेपद!
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड भंडारवाडा येथील गोपाळकृष्ण मित्र मंडळाच्या वतीने शिमगोत्सवाचे औचित्य साधून भंडारवाडा प्रीमियर लीग हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे अंतिम विजेतेपद मालगुंड…
भरधाव दुचाकीचा ताबा सुटून भीषण अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू, मित्र गंभीर जखमी
(खेड) मुंबई–गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील भरणे शिंदेवाडी परिसरात भरधाव वेगातील दुचाकीचा ताबा सुटून झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत प्रवास करणारा मित्र गंभीर जखमी झाला आहे.…
काळबादेवी येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखेतर्फे उत्साहात शिवजयंती; मोफत नेत्रतपासणी शिबिराला नागरिकांचा प्रतिसाद
( रत्नागिरी ) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) काळबादेवी शाखेतर्फे बुधवार, ६ मार्च रोजी पाथरदेव बस स्टॉप, काळबादेवी येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शाखाप्रमुख कै. सत्यजित…

