शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसची कागदपत्रे वैध ठेवा; उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांचे आवाहन
(रत्नागिरी) शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला प्रशासनातर्फे सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून सर्व स्कूल बस चालक आणि मालकांनी आपल्या वाहनांची आवश्यक कागदपत्रे वैध ठेवावीत, असे आवाहन रत्नागिरीचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी…
निवेंडी फाट्यानजीक एसटी बस झाडावर आदळली; बसचे मोठे नुकसान
(रत्नागिरी / वार्ताहर ) रस्त्यावर अचानक आलेल्या भटक्या गाईला वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी बसचा अपघात झाल्याची घटना आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील निवेंडी फाट्यानजीक घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवली-जयगड (एमएच-२०-बीएल-२९४५) ही…
मुंबई पोलिस सेवेत निवड झालेल्या उमराठच्या सुपुत्र ओम्कार आंबेकरचा ग्रामपंचायत व ग्रामस्थांतर्फे सत्कार
(गुहागर) गुहागर तालुक्यातील उमराठ खुर्द येथील आंबेकरवाडीचा सुपुत्र ओम्कार रेणुका दामोदर आंबेकर याची नुकतीच मुंबई पोलिस दलात निवड झाल्याने ग्रामपंचायत उमराठ आणि ग्रामस्थांच्या वतीने त्याचा विशेष सत्कार करण्यात आला. आज…
मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे कृषी शास्त्र परिभाषा कोश उपसमिती बैठक
(रत्नागिरी / वार्ताहर ) मराठी ही अभिजात भाषा असून तिच्या संवर्धनासाठी शासनस्तरावर विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विविध विषयांतील परिभाषा कोश निर्मितीचे कार्य महाराष्ट्र शासनाच्या भाषा…
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या रास्त मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश गावणकर यांचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील जि. प. कळझोंडी धरण येथील जयगड प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेवर कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्यात यावे, अशी मागणी खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्थेचे…
खेडचे पत्रकार दिलीप देवळेकर यांना राज्यस्तरीय ‘कोकण भूषण’ पुरस्कार जाहीर
(खेड / वार्ताहर) शिक्षण, साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे खेड येथील ज्येष्ठ पत्रकार तथा आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त श्री. दिलीप स. देवळेकर यांची राज्यस्तरीय ‘कोकण भूषण’ पुरस्कारासाठी निवड…
१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
(मुंबई) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी १ ऑगस्ट २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी NCMC (नॅशनल…
आरे येथे ट्रॅक्टरच्या धडकेत तरुणीचा मृत्यू; चालकाविरोधात गुन्हा दाखल
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी-गणपतीपुळे मार्गावरील आरे येथे ट्रॅक्टर आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात तरुणीचा मृत्यू झाल्याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात तन्वी…
विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते अप्पा शेंबेकर यांचे निधन
( बुरंबी /वार्ताहर ) विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच देवरुख येथील राम मंदिराचे विश्वस्त वसंत उर्फ अप्पा शेंबेकर यांचे आज पहाटे चार वाजता रत्नागिरी येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते…
लांजातील महामार्गावरील धोकादायक स्थितीविरोधात संघर्ष समिती आक्रमक; २५ जूनपर्यंत निर्णय न झाल्यास महामार्ग बंद, आंदोलनाचा इशारा
(लांजा/ रत्नागिरी) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण राहिल्याने लांजा शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या महामार्गावरून नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा…

