राज्यात ११ नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्यास मंजुरी; रत्नागिरीचा समावेश
(मुंबई / तुषार पाचलकर) राज्यातील वाढती लोकसंख्या, शासकीय कामकाजाचा वाढलेला व्याप आणि नागरिकांना जवळच्या ठिकाणी प्रशासनिक सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्यात ११ नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय…
कसबा येथे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे बलिदानदिना निमित्त संभाजी प्रेमींकडून वंदन !
जगातील सर्वोत्कृष्ट त्यागाचे प्रतीक असे स्मारक उभारावे : माजी आ. प्रमोद जठार
लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील स्फोटाचा पहिला बळी; जखमी कामगाराचा मृत्यू, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
(खेड - रत्नागिरी / प्रतिनिधी) लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील डॉ. खान केमिकल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटातील जखमी कामगारांपैकी एका कामगाराचा मंगळवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे औद्योगिक सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत…
वडिलोपार्जित घराच्या वादातून परूळेत काकाला मारहाण; पुतण्यासह चौघांविरोधात गुन्हा
(राजापूर / तुषार पाचलकर) वडिलोपार्जित घराच्या वादातून पुतण्याने काकाला मारहाण केल्याची घटना परूळे (जुवेवाडी) येथे घडली. याप्रकरणी श्याम मुरलीधर सावंत (वय ५८, रा. परूळे, जुवेवाडी, ता. राजापूर) यांनी राजापूर पोलीस…
अर्जुना प्रकल्पाचे गेट विनापरवाना बंद; कालवा फुटून लाखोंचे नुकसान, पाचलमधील व्यक्तीवर गुन्हा
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील अर्जुना मध्यम प्रकल्पाच्या कालव्याचे गेट विनापरवाना बंद केल्यामुळे कालवा ओव्हरफ्लो होऊन नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पाचल येथील सुभाष काळे याच्याविरोधात…
शाळकरी मुलाच्या अपहरणामुळे खळबळ; आरोपीने दोनवेळा केले बालकांचे अपहरण
(पोलादपूर /शैलेश पालकर) पोलादपूर तालुक्यातील क्षेत्रपाळ गावातून गोळेगणी येथे हायस्कूलला जाणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याचे क्षेत्रपाळ येथील आरोपीने अपहरण केल्याची फिर्याद त्याच्या पालकांनी पोलादपूर पोलीस ठाण्यात केली आहे. यातील आरोपीने यापूर्वीही एका…
मुंबई विमानतळावर १२ कोटींचे हायड्रोपोनिक वीड जप्त; सोन्याच्या तस्करीचाही पर्दाफाश
(मुंबई) मुंबई विमानतळ सीमा शुल्क आयुक्तालय (Customs Zone-III) च्या अधिकाऱ्यांनी अमली पदार्थ आणि सोन्याच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल १२.०३१ किलो हायड्रोपोनिक वीड जप्त केले आहे. या कारवाईत जप्त अमली…
दहावीच्या गणिताचा पेपर ‘टेलिग्राम’वर लीक? प्रश्नपत्रिका व्हायरल; गुन्हा दाखल
( पुणे ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (एसएससी) दहावीच्या सुरू असलेल्या परीक्षेदरम्यान गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. गणित विषयाच्या दोन्ही प्रश्नपत्रिका परीक्षा होण्यापूर्वीच एका टेलिग्राम ग्रुपवर…
MDS विद्यार्थिनीची आत्महत्या; चारित्र्यावर संशय, सहा पानी सुसाईड नोट सापडली
“एक दिवस तू आम्हाला फ्रिजमध्ये सापडशील” टोमण्याचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख
मुंबईतील हाजी अली दर्ग्यावर जगातील सर्वात उंच राष्ट्रध्वज उभारण्याचा प्रस्ताव
( मुंबई ) हाजी अली दर्गा येथे जगातील सर्वात उंच राष्ट्रध्वज उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव पुढे आला आहे. या संदर्भात महाराष्ट्र सरकारकडे अधिकृत परवानगीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती दर्गा ट्रस्टचे विश्वस्त…

