कुंभमेळ्यातील व्हायरल ‘मोनालिसा’ने प्रियकर फरमान खानसोबत केले लग्न
घरच्यांच्या विरोधात केरळमध्ये पोलीस संरक्षणात विवाह
मध्यपूर्वेत युद्ध भडकले: इराणचे ड्रोन हल्ले, ओमानच्या सलालाह बंदरात भीषण आग; जागतिक तेल बाजार संकटात
मध्यपूर्वेत गेल्या १२ दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनली आहे. Iran, United States आणि Israel यांच्यातील संघर्षामुळे जागतिक तेल व्यापारामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. इराणने आखाती देशांमधील…
राज्यात बोगस डॉक्टरांचा उच्छाद; कठोर कारवाईची मागणी – आमदार प्रवीण दरेकर
( मुंबई ) राज्यात बोगस डॉक्टरांची संख्या कमी झाल्याचा दावा केला जात असला तरी अजूनही अनेक ठिकाणी अशा प्रकरणांचा पर्दाफाश होत आहे. माहितीच्या अभावामुळे अनेक नागरिक उपचारासाठी डॉक्टर म्हणून स्वतःला…
अमेरिका–इस्रायल–इराण तणावाचा भारताला फटका; कोळंबी, अंडी आणि नारळ निर्यात ठप्प, शेतकरी संकटात
( मुंबई ) पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा परिणाम आता जागतिक बाजारपेठेसह भारतीय शेती आणि निर्यात क्षेत्रावरही दिसू लागला आहे. United States, Israel आणि Iran यांच्यातील तणावामुळे भारतातील कोळंबी, पोल्ट्री आणि…
एसटी महामंडळात 17,742 पदांची मेगा भरती – प्रताप सरनाईक
( मुंबई ) ग्रामीण भागाची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या Maharashtra State Road Transport Corporation (एसटी) महामंडळात लवकरच मोठी भरती होणार आहे. एसटीमध्ये एकूण 17,742 रिक्त पदे भरण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या वित्त…
IPL 2026 Time Table जाहीर: 28 मार्चला RCB vs SRH सलामीचा सामना, मुंबई इंडियन्सची KKR विरुद्ध सुरुवात
( मुंबई ) Indian Premier League (IPL) 2026 च्या पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक बुधवारी (11 मार्च) जाहीर करण्यात आलं. गतविजेत्या Royal Challengers Bengaluru संघाचा Sunrisers Hyderabad विरुद्ध 28 मार्च रोजी सलामीचा…
नमनाच्या कार्यक्रमात बक्षिसावरून वाद; तरुणाला बेदम मारहाण
(चिपळूण) तालुक्यातील कुटरे गुरववाडी येथे नमनाच्या कार्यक्रमादरम्यान बक्षिसाची पुकारणी न केल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीत संतोष पांडुरंग चिनकटे (वय ४०, रा. कुटरे…
जि.प. सदस्या शिवानी सावंत यांच्या पाठपुराव्याला यश; २४ तासांत रस्त्याच्या कामाला सुरुवात
(चिपळूण) तालुक्यातील सावर्डे, अबीटगाव आणि वहाळ परिसरातील रस्त्यांची कामे मंजूर होऊन निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नसल्याने जिल्हा परिषद सदस्या सौ. शिवानी संदीप सावंत यांनी थेट सार्वजनिक…
खेड–दापोली मार्गावर भीषण अपघात; पिकअप-वॅगनारची समोरासमोर धडक, लहान मुलासह पाच जण जखमी
( खेड ) रत्नागिरी जिल्ह्यातील खेड–दापोली राज्य मार्गावर खेड शहराजवळ योगिता डेंटल कॉलेज परिसरात महिंद्रा पिकअप आणि वॅगनार कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात लहान मुलासह…
ई-चलान दंडासाठी वाहनचालकांना त्रास दिल्यास पोलिसांवर शिस्तभंगाची कारवाई होणार
(मुंबई) राज्यात प्रलंबित ‘ई-चलान’ दंड वसुली करताना वाहनचालकांवर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करू नये, असे स्पष्ट निर्देश वाहतूक विभागाकडून पोलिसांना देण्यात आले आहेत. दंड भरण्यासाठी वाहनचालकांना धमकावणे, उद्धटपणे वागणे किंवा वाहन…

