मुक्या जीवांना दुचाकीला बांधून फरफटवले; मिरकरवाड्यात अमानुषतेचा कळस
(रत्नागिरी /प्रतिनिधी) मुक्या प्राण्यांनाही जगण्याचा अधिकार आहे, ही साधी माणुसकीची जाणीवही हरपल्याचा संतापजनक प्रकार शहरातील मिरकरवाडा परिसरात समोर आला आहे. दोन तरुणांनी कुत्र्यांना चक्क दुचाकीला बांधून रस्त्यावरून फरफटत नेल्याचा व्हिडिओ…
कोकणातील मच्छीमारांसाठी नवी आशा; ‘गोल्डलाईन सीब्रीम’ची कृत्रिम पैदास यशस्वी, मत्स्यशेतीला मिळणार नवी दिशा
(रत्नागिरी / वार्ताहर) बदलते हवामान, समुद्रातील घटती मासळीची उपलब्धता आणि मासेमारीतील वाढती अनिश्चितता यामुळे पारंपरिक मच्छीमारांसमोर आर्थिक संकट अधिक गडद होत आहे. अशा परिस्थितीत मत्स्यपालकांसाठी आशादायी ठरणारे महत्त्वपूर्ण संशोधन समोर…
तीन वर्षांच्या पारसची ‘SMA टाईप-२’शी जीवघेणी झुंज; उपचारांसाठी सव्वा कोटींची गरज, आईची मदतीसाठी आर्त हाक
(सातारा / वृत्तसंस्था) वैद्यकीय क्षेत्रात अत्याधुनिक उपचारपद्धती विकसित होत असल्या तरी काही दुर्मिळ आणि गंभीर आजारांवरील उपचारांचा खर्च सर्वसामान्य कुटुंबाच्या आवाक्याबाहेर आहे. साताऱ्यातील केसरकर पेठ येथील बागल कुटुंब सध्या अशाच…
गणेशोत्सवापूर्वी लांजा उड्डाणपूल वाहतुकीसाठी पूर्ण खुला; दोन्ही लेन सुरू, चाकरमान्यांना मोठा दिलासा
(लांजा / वार्ताहर) गणेशोत्सवाला अवघे चार दिवस शिल्लक असतानाच लांजा शहरातील उड्डाणपूल वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला करण्यात आला आहे. पुलाच्या दोन्ही लेनमधून वाहतूक सुरू झाल्याने मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसह गणेशोत्सवासाठी…
ट्रक-टाटा मॅजिकच्या भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
(नांदेड / वृत्तसंस्था) नांदेड-भोकर मार्गावरील सीताखंडी घाटात गुरुवारी सायंकाळी ट्रक आणि प्रवासी टाटा मॅजिकची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून आठ जण…
माधुरी हत्तीणीची अखेर नांदणी मठाकडे घरवापसी; वनतारातून ताबा मिळाला, टप्प्याटप्प्याने प्रवास सुरू
(कोल्हापूर / वृत्तसंस्था) नांदणी मठाकडील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीच्या घरवापसीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. गुजरातमधील वनताराकडे जाऊन सव्वा वर्ष झाल्यानंतर माधुरीला पुन्हा नांदणी मठाकडे आणण्यास उच्चस्तरीय समितीने हिरवा कंदील…
शफाली वर्माच्या वादळी खेळीने भारताची फायनलमध्ये धडक; बांगलादेशवर ४० धावांनी विजय
(दुबई / वृत्तसंस्था) महिला आशिया कप २०२६च्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारताने बांगलादेशचा ४० धावांनी पराभव करत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. गुरुवारी (१० सप्टेंबर) दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात…
‘उमलती मने’चा जिल्हास्तरावर गौरव; शिक्षिका चेतना केतकर यांच्या पुस्तकाची राज्यस्तरीय मूल्यमापनासाठी निवड
( दापोली / वार्ताहर ) समग्र शिक्षा अंतर्गत ग्रंथालय उपक्रमाच्या माध्यमातून इयत्ता ६ वी ते ८ वीच्या शिक्षकांसाठी आयोजित पुस्तक लेखन स्पर्धेत दापोली तालुक्यातील कोळबांद्रे केंद्रातील जि.प. शाळा कोळबांद्रे नं.…
दापोली पंचायत समितीच्या सहा तासांच्या आमसभेत अधिकाऱ्यांचा ‘क्लास’; कामचुकारपणा खपवून घेणार नसल्याचा योगेश कदम यांचा इशारा
(रत्नागिरी / दापोली) चौकशीच्या कामाला तीन-तीन वर्षे लागतात, असा ढिम्म कारभार खपवून घेतला जाणार नाही. चुकीची कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट कारवाई केली जाईल, असा कडक इशारा गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास…
दापोलीतील भिवबंदर येथे JSW Energyचा २८०० मेगावॅट अणुऊर्जा प्रकल्प; दोन टप्प्यांत ४४ हजार कोटींची गुंतवणूक, १० हजारांपर्यंत रोजगार
( मुंबई / वृत्तसंस्था ) सप्टेंबर २०२६ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभाग आणि JSW Energy Limited यांच्यात मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भिवबंदर येथील प्रस्तावित अणुऊर्जा…

