होर्मुझमधून फक्त भारतीय जहाजेच जातील;भारत आमचा मित्र : इराण
(तेहरान / नवी दिल्ली) मध्यपूर्वेतील वाढत्या तणावादरम्यान इराणने भारताला होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित रस्ता देण्याची हमी दिली आहे. भारत आणि इराणमध्ये मैत्रीचे संबंध असून भारताच्या जहाजांना होर्मुझमधून सुरक्षित रस्ता देणार, असे…
दापोलीत विद्यार्थिनीच्या लैंगिक छळप्रकरणी कृषी महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापकावर कारवाई; पदावनतीसह सिंधुदुर्गला बदली
(दापोली / प्रतिनिधी) दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी महाविद्यालयातील एका सहयोगी प्राध्यापकावर विद्यार्थिनीच्या लैंगिक छळाच्या आरोपांनंतर विद्यापीठ प्रशासनाने शिस्तभंगाची कारवाई करत त्यांची सहायक प्राध्यापकपदी पदावनती…
सह्याद्री स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थिनींची नेहरू सेंटर येथे होणाऱ्या महिला कला प्रदर्शनासाठी निवड
(संगमेश्वर / प्रतिनिधी) सावर्डे येथील सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट सावर्डे या कला महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब म्हणजे महाविद्यालयातील दोन विद्यार्थिनींच्या कलाकृतींची मुंबई येथे होणाऱ्या प्रतिष्ठित महिला कला प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.नेहरू…
अॅट्रॉसिटी प्रकरणात FIRपूर्वी प्राथमिक पडताळणी अनिवार्य; 889 पीडितांच्या वारसांना सरकारी नोकरी – मंत्री संजय शिरसाट
(मुंबई) अनुसूचित जाती-जमाती अत्याचार (अॅट्रॉसिटी) प्रकरणांमध्ये गुन्हा नोंदवण्यापूर्वी प्राथमिक पडताळणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून वस्तुस्थितीची खातरजमा केल्यानंतरच गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री संजय…
राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा; नियम मोडणाऱ्या संस्थांवर कडक कारवाईचा इशारा
( मुंबई ) राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये मराठी भाषा विषय शिकवणे सक्तीचे असल्याचे राज्य सरकारने पुन्हा स्पष्ट केले आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई करण्यात…
वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला स्वायतत्ता देण्यासाठी समिती स्थापन
(मुंबई) मुंबईतील ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज. जी. समूह रुग्णालय तसेच नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थांना स्वायत्तता देण्यासंदर्भात सविस्तर धोरणात्मक आराखडा तयार करण्यासाठी मुख्यमंत्री…
‘सरेंडर दे सिलिंडर’ घोषणाबाजी करत गॅस सिलिंडर टंचाईवरून विधानभवनात गदारोळ
(मुंबई) देशात एलपीजी गॅस सिलिंडरच्या टंचाईचा मुद्दा तापला असून त्यावरून विधानभवन परिसरात विरोधकांनी जोरदार आंदोलन केले. नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी हातात सिलिंडरचे पोस्टर घेऊन सरकारविरोधात घोषणाबाजी केली. “सरेंडर…
मोनालिसाच्या मृतदेहाचे… ‘लव्ह जिहाद’चा आरोप करत साध्वी प्राची आर्यांचे वादग्रस्त वक्तव्य
(नवी दिल्ली) कुंभमेळ्यात व्हायरल झालेल्या मोनालिसा भोसले हिच्या विवाहावरून सुरू झालेला वाद आता आणखी तीव्र झाला आहे. मोनालिसाने फरमान खान याच्यासोबत लग्न केल्यानंतर काही संघटनांकडून ‘लव्ह जिहाद’चा आरोप करण्यात आला.…
PM किसान योजनेचा 22वा हप्ता जारी; 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा
(मुंबई) देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. नरेंद्र मोदी यांनी 13 मार्च 2026 रोजी 'PM किसान सन्मान निधी' योजनेचा 22वा हप्ता जारी केला. आसाममधील गुवाहाटी येथे आयोजित विशेष…
कै.ल. ग.पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिरचे ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत उत्तुंग यश; 8 विद्यार्थी गुणवत्ताधारक
(रत्नागिरी / वार्ताहर) ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेतली जाते. स्टेट बोर्ड, महाराष्ट्र व CBSE बोर्ड, दिल्ली यांच्या अभ्यासक्रमावर आधारित घेतली जाणारी ही संपूर्ण भारतातील एकमेव परीक्षा आहे. शासनाच्या…

