मालगुंड येथे रत्नदुर्ग रिक्षा व्यावसायिक संघटनेच्या नामफलकाचे अनावरण!
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड बाजारपेठ येथील रत्नदुर्ग रिक्षा व्यावसायिक संघटनेच्या रिक्षा स्टॅन्ड चे उद्घाटन नुकतेच मालगुंडच्या सरपंच श्वेता खेऊर यांचे हस्ते श्रीफळ वाढवून तर रिक्षा स्टॅन्डला देण्यात…
जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे निधन; वयाच्या 101 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
(नवी दिल्ली) जगप्रसिद्ध आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे महान शिल्पकार राम सुतार यांचे आज पहाटे दिल्लीत निधन झाले. वयाच्या 101 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भारतीय शिल्पकलेच्या इतिहासातील एक…
Maharashtra Foundation Awards 2025 जाहीर: लीला चितळे, अरुण खोपकर यांना जीवनगौरव; १७ जानेवारीला पुरस्कार सोहळा
( पुणे ) महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. सामाजिक, साहित्यिक आणि वैचारिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल यंदाचे मानकरी जाहीर झाले असून,…
धक्कादायक घटना: कचऱ्यात आढळले नवजात मृत मुलीचे अर्भक
( पुणे ) पुण्यातील पिंपळे निलख परिसरात मानवतेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका दिवसाचं मृत स्त्री अर्भक कचऱ्यात आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच…
रेल्वे प्रवाशांना केंद्राचा मोठा धक्का! विमानप्रवासासारखे नवे “लगेज” नियम लागू
(नवी दिल्ली) रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची आणि थेट खिशाला चाट देणारी बातमी समोर आली आहे. रेल्वे विभागाच्या नियमानुसार आता ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक सामान घेऊन प्रवास केल्यास प्रवाशांना अतिरिक्त…
८ व्या वेतन आयोगाबाबत संसदेत महत्वपूर्ण माहिती
(नवी दिल्ली) केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. ८ व्या वेतन आयोगाबाबत (8th Pay Commission Update) सरकारने संसदेत अधिकृत माहिती दिली असून आयोग स्थापनेची प्रक्रिया सुरू…
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ‘युनेस्को’च्या मुख्यालयात उभारणे ही गौरवाची बाब – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
(मुंबई) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात उभारणे ही गौरवाची, ऐतिहासिक आणि जागतिक स्तरावर महत्त्वाची घटना आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार, सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि मानवाधिकारांचे जागतिक प्रवक्ते म्हणून…
१ जानेवारीपासून CNG आणि PNG च्या दरात मोठी कपात; जाणून घ्या नवे दर
(नवी दिल्ली) नवीन वर्षाच्या सुरुवातीला सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी मिळणार आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि गॅस वितरण कंपन्यांनी CNG आणि घरगुती PNG दर कमी करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.…
गुटखा उत्पादकांवर नवीन वर्षात मकोका लागणार – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ
(मुंबई) राज्यात गुटखा बंदी असतानाही शाळा परिसर, महाविद्यालय परिसरांसह अनेक ठिकाणी गुटखा आढळून येतो. त्यामुळे गुटखा बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी मकोका लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या मकोका…
पालिका रणधुमाळीत मोठा राजकीय ट्विस्ट! गांधी घराण्याच्या निकटवर्तीय भाजपच्या वाटेवर, काँग्रेसला धक्का
(मुंबई) ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव या काँग्रेसचा 'हात' सोडून भाजपमध्ये…

