बीट स्तरीय स्पर्धेत देवधे मणचे शाळेने पटकावले तब्बल ६ विजेतेपद
(लांजा) जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत लांजा तालुक्यातील शिपोशी बीटाच्या शालेय हिवाळी बीटस्तरीय क्रीडा स्पर्धा विस्तार अधिकारी चंद्रकांत पावस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली वेरवली हायस्कूल या ठिकाणी संपन्न झाल्या. यामध्ये शिपोशी बेटातील पाच…
रत्नागिरी शहरात शिरलेल्या बिबट्याने घाम फोडला; विश्वनगरात बैलावर हल्ला, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहराच्या हद्दीत बिबट्याचा वावर पुन्हा एकदा चर्चेत आला असून, विश्वनगर परिसरात घडलेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. गुरुवारी (दि. १९) रात्री साडे आठच्या सुमारास नगरपरिषद वसाहत,…
महावितरण वीज कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक सुरक्षा साधने देणार – संचालक श्री. राजेंद्र पवार
(पुणे) वीज कर्मचारी हा महावितरणचा आधारस्तंभ आहे. तो सुरक्षित असेल तरच अखंडित वीजपुरवठा मिळणार आहे. त्यामुळे वीज कर्मचाऱ्यांच्या जिविताची सुरक्षा सर्वाधिक प्राधान्याचे आहे. व त्यासाठी महावितरण कंपनी अत्याधुनिक सुरक्षा साधने…
तवसाळ–तांबडवाडी आदर्श शाळेचे केंद्रीय हिवाळी क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश
(गुहागर / सचिन कुळये) जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा, तवसाळ–तांबडवाडीने गुहागर पडवे उर्दू केंद्रीय हिवाळी क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल पाच बक्षिसांवर आपले नाव कोरले आहे. दिनांक १६…
मांडवे प्रभाग स्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न
(खेड) जिल्हा परिषद, रत्नागिरी यांच्या पुरस्कृत प्रभागस्तरीय क्रीडा स्पर्धा आज शुक्रवार, दिनांक १९ डिसेंबर रोजी आदर्श शाळा, मांडवे नं. १ येथे उत्साहात व यशस्वीपणे पार पडल्या. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाभावना वृद्धिंगत व्हावी,…
निवारा शेडची जबाबदारी नेमकी कोणाची? प्रवाशांच्या हालअपेष्टांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; जनतेत तीव्र संताप
(संगमेश्वर / एजाज पटेल) फुणगूस खाडीपट्ट्यातील सुमारे तीस ते पस्तीस गावांचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या फुणगूस येथे आजतागायत प्रवाशांसाठी साधी निवारा शेडही उभारली गेलेली नाही. ही बाब आता केवळ गैरसोयीपुरती मर्यादित…
सागर महोत्सवाअंतर्गत जबाबदार पर्यटनावर 20 पासून पथनाट्ये
(रत्नागिरी) आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशन आयोजित सागर महोत्सव २०२६ निमित्ताने सागर किनारी आणि नैसर्गिक पर्यटनस्थळी जबाबदार पर्यटनावर आधारित पथनाट्य सादर होणार आहेत. रत्नागिरीतील सार्वजनिक ठिकाणी सादरीकरण होणार असून त्याची सुरुवात उद्या…
हातखंबा गावचे सुपुत्र गणपत तारवे यांना ‘कोकण रत्न’ सन्मान
(रत्नागिरी / प्रतिनिधी) स्वतंत्र कोकण राज्य अभियानांतर्गत मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात रत्नागिरी जिल्ह्यातील हातखंबा गावचे सुपुत्र श्री. गणपत नामदेव तारवे यांना ‘कोकण रत्न’ पदवी पुरस्काराने गौरविण्यात आले.…
ई-पीक पाहणीची नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाईन पाहणी करण्यासाठी ग्रामस्तरीय समिती
(रत्नागिरी) खरीप हंगाम २०२५ मध्ये विहित मुदतीत ई-पीक पाहणीची नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाईन पाहणी करण्याबाबत १४ डिसेंबर २०२५ रोजी महसूल व वन विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे.…
डिंगणी–पिरंदवणे रस्त्यावर साक्षात मृत्यूची चाहूल! गवा रेड्याची दहशत; वनविभाग अजूनही ‘निद्रिस्त’?
(संगमेश्वर / एजाज पटेल) डिंगणी–पिरंदवणे मुख्य रस्त्यावर गवा रेड्यासारख्या बलाढ्य व आक्रमक वन्य प्राण्याची खुलेआम भटकंती सुरू असल्याने परिसरात भीती नव्हे तर थेट मृत्यूची चाहूल लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे.…

