सैनिकी शाळांच्या विद्यार्थ्यांना भत्त्यात मोठी वाढ, 15 हजारांवरून 50 हजारांचा प्रस्ताव
(मुंबई) राज्यातील सैनिकी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सध्या दिला जाणारा निर्वाह भत्ता 15 हजार रुपयांवरून थेट 50 हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याची माहिती…
कर्जबाजारी झाल्याने पती-पत्नीची आत्महत्या; एकाच साडीचे तुकडे करून गळफास
(पालघर) पालघर जिल्ह्यातील सफाळे जवळील उसरणी गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. वाढत्या कर्जाच्या तणावाला कंटाळून पती-पत्नीने एकाच साडीचे दोन तुकडे करून वेगवेगळ्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे…
राज्यात 7/12 घोटाळा उघड: लेखनदोषाच्या नावाखाली 1.5 लाख शेतकऱ्यांची फसवणूक, महसूल विभागातील गैरप्रकाराची सरकारची कबुली
मालकी हक्कांत बेकायदेशीर बदल, दोषींवर कारवाईचे आश्वासन; राज्यभर होणार तपास
नवी मुंबईत उभे राहणार भव्य तिरुपती बालाजी मंदिर; मुख्य मूर्तीसाठी 5.12 कोटींचे सुवर्ण कवच मंजूर
(तिरुपती/नवी मुंबई) आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुमला तिरुपती देवस्थान (TTD) कडून नवी मुंबईत भगवान श्री व्यंकटेश्वर स्वामी (तिरुपती बालाजी) यांचे भव्य मंदिर उभारले जात असून या प्रकल्पाला अधिक वैभवशाली स्वरूप देण्यासाठी मंदिरातील…
दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद; त्याच स्लॉटवर दादर-गोरखपूर एक्सप्रेस कायम, रेल्वेच्या निर्णयावर संताप
(मुंबई) कोकणातील प्रवाशांसाठी मोठा धक्का देणारा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मुंबई–कोकण मार्गावरील महत्त्वाची दादर–रत्नागिरी पॅसेंजर सेवा बंद करून त्याच स्लॉटवर आता दादर–गोरखपूर एक्सप्रेस कायमस्वरूपी चालवण्यास मंजुरी देण्यात आली आहे.…
2016 उर्दू शाळा राडा प्रकरण: महापौर रितू तावडे यांना दिलासा नाही, खटल्याचा मार्ग मोकळा
(मुंबई) मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांना मोठा धक्का बसला आहे. 2016 मधील वाकोला येथील उर्दू शाळा प्रकरणात दोषमुक्ती मिळावी यासाठी दाखल केलेली त्यांची याचिका मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळून लावली…
विमान प्रवाशांसाठी मोठा दिलासा: DGCAचा आदेश; 60% सीट निवड मोफत, कुटुंबांना एकत्र बसवणे बंधनकारक
(नवी दिल्ली) विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तिकीट बुक केल्यानंतर सीट निवडीसाठी आकारल्या जाणाऱ्या अतिरिक्त शुल्कावर आता आळा बसणार असून विमान कंपन्यांना…
२४ मार्चला रत्नागिरीत खरेदीदार-विक्रेता मेळावा; ‘फणस प्रक्रिया’ कार्यशाळेचीही संधी
(रत्नागिरी) प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योजक, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि लघु-मध्यम उद्योगांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी मंगळवार, २४ मार्च रोजी जयेश मंगल कार्यालयात सकाळी १० ते दुपारी…
आ. किरण (भैया) सामंत यांच्या पाठपुराव्याला यश; बेर्डेवाडी डावा कालवा प्रकल्पासाठी ४ कोटी मंजूर
(रत्नागिरी) लांजा तालुक्यातील वेरवली बुद्रुक येथील बेर्डेवाडी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या कामासाठी शासनाकडून ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आ. किरण (भैया) सामंत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाचा…
रत्नागिरीत प्रथमच क्षत्रिय मराठा प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धा
(रत्नागिरी) क्षत्रिय मराठा मंडळ, रत्नागिरी यांच्या माध्यमातून क्षत्रिय मराठा प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन येत्या दि. २१ आणि २२ मार्च शिवरुद्र टर्फ, शांतीनगर येथे आयेाजित करण्यात आले आहे. या लीगचा…

