खेडमध्ये ‘आणीबाणी काळा दिवस’ संवाद कार्यक्रम उत्साहात; दादासाहेब इदाते यांचे मार्गदर्शन
(खेड / वार्ताहर) भारतीय जनता पार्टी, खेड यांच्या वतीने २५ जून १९७५ रोजी लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर ‘आणीबाणी काळा दिवस’ संवाद कार्यक्रमाचे आयोजन आय.सी.एस. कॉलेज, खोंडे-खेड येथे करण्यात आले.…
फुणगुस ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार; ग्रामसभेलाच कुलूप! फुणगुस ग्रामपंचायतीने महिनाभर दाबून ठेवली तहकूब सभा; कायद्याची पायमल्ली झाल्याचा आरोप
(संगमेश्वर / एजाज पटेल) लोकशाही व्यवस्थेत ग्रामसभा हे गावकऱ्यांच्या सहभागाचे आणि स्थानिक विकासाच्या निर्णयांचे सर्वोच्च व्यासपीठ मानले जाते. मात्र फुणगुस ग्रामपंचायतीच्या कारभारामुळे या लोकशाही प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. २०…
मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनात जिल्हास्तरीय शिक्षक प्रशिक्षण यशस्वी; ८४ शिक्षकांचा सहभाग
( रत्नागिरी ) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत कृषी तंत्रज्ञान शिक्षण विभागाच्या मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव येथे जिल्हास्तरीय शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार…
शिरगाव येथे कामावर असताना चक्कर; उपचारादरम्यान ५३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
(चिपळूण) तालुक्यातील तळसर-मुंढे गुरववाडी येथील ५३ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शिरगाव येथे कामासाठी गेलेल्या या व्यक्तीस अचानक चक्कर आल्याने ते खाली पडले होते. त्यानंतर विविध…
व्हेनेझुएलावर प्रलयाचा घाला; दुहेरी महाभूकंपाने देश हादरला
७.५ रिश्टरच्या धक्क्याने हजारो इमारती जमीनदोस्त; मृतांचा आकडा दहा हजारांपार जाण्याची भीती, आणीबाणी जाहीर
घरातील शयनगृहात आढळला वृद्धाचा मृतदेह
(चिपळूण) तालुक्यातील कळकवणे गावातील देऊळवाडी येथे ६५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह घरातील शयनगृहात आढळून आल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी अलोरे-शिरगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.…
रत्नागिरीतील लॉजमध्ये ३४ वर्षीय तरुणाचा आढळला मृतदेह
(रत्नागिरी /प्रतिनिधी) शहरातील मारुती मंदिर परिसरातील एका लॉजमध्ये ३४ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी सायंकाळी उघडकीस आलेल्या या घटनेची नोंद पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून केली असून,…
गरीबांच्या आरोग्य हक्कासाठी आमदार शेखर निकम यांची विधानसभेत प्रभावी मांडणी; आयुष्मान योजनेत पारदर्शकतेवर भर
(मुंबई/ प्रतिनिधी) सर्वसामान्य, गरीब आणि गरजू नागरिकांना शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ अधिक परिणामकारक, पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने मिळावा, यासाठी आमदार शेखर निकम यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात महत्त्वपूर्ण मुद्दा उपस्थित केला.…
ॲमेझॉनला महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
(मुंबई) ‘डेटा सेंटर्स’ क्षेत्रात महाराष्ट्र ही देशाची राजधानी आहे. डेटा सेंटरचा विस्तार आणि विकासासाठी राज्यात उत्तम परिसंस्था निर्माण करण्यात येत आहे. केवळ डेटा सेंटर्स नाही, तर राज्यात आरोग्य, तंत्रज्ञान विषयक…
महा-एआय मॉडेलद्वारे डेटा – आधारित प्रशासन उभारण्याच्या दिशेने शासनाचे महत्त्वाचे पाऊल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
(मुंबई) नागरिकांचे जीवन अधिक सुलभ करण्यासाठी राज्य शासन सातत्याने तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. राज्याच्या एआय मॉडेलद्वारे ज्ञानाधारित आणि डेटा-आधारित प्रशासन उभारण्याच्या दिशेने महाराष्ट्राने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. या नवीन उपक्रमांमुळे…

