संततधार पावसाने जिल्ह्याला दिलासा; पेरण्यांना वेग, मात्र जूनअखेरही सरासरीची प्रतीक्षा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) गेल्या दोन-तीन दिवसांपासून अधूनमधून दमदार सरी कोसळत असताना गुरुवारी सकाळपासून रत्नागिरी जिल्ह्यात संततधार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असून, शेतीच्या कामांनाही अपेक्षित गती मिळू…
मुंबई विद्यापीठ पेपरफुटी प्रकरणाला नवे वळण; विधान परिषदेत CID चौकशीची मागणी, चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन
(मुंबई) मुंबई विद्यापीठाच्या टीवायबीकॉम (TYBCom) परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. या प्रकरणाची सीआयडी (CID) मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी गुरुवारी…
पासपोर्ट पडताळणीच्या निमित्ताने तरुणांशी ‘मैत्री’ ? पोलिस कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप; सोशल मीडियावरील व्हिडिओने खळबळ
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याविरोधात सोशल मीडियावर करण्यात आलेल्या गंभीर आरोपांमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पासपोर्ट पडताळणीसाठी येणाऱ्या तरुणांशी जवळीक साधून त्यांना चुकीच्या संगतीत ढकलण्यात…
भोके रेल्वे स्टेशन रस्त्याचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करा; युवासेनेची मागणी, आंदोलनाचा इशारा
(रत्नागिरी / वार्ताहर) भोके (ता. रत्नागिरी) येथे मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांतर्गत भोके फाटा ते भोके रेल्वे स्टेशन या जोड रस्त्याचे अपूर्ण काम आणि रखडलेले डांबरीकरण तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी…
कोकणातील प्रदूषणकारी प्रकल्प रद्द करा; पीक विमा अटींमध्ये सुधारणा करा
आंबा-काजू बागायतदारांचे खासदार नारायण राणे यांना निवेदन
चाफवलीतील प्रेमळ व्यक्तिमत्त्व जयश्री चाळके यांचे निधन
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील चाफवली (मराठवाडी) येथील जयश्री चंद्रकांत चाळके यांचे अल्पशा आजाराने बुधवार, दि. १७ जून रोजी सायंकाळी राहत्या घरी निधन झाले. त्या ६५ वर्षांच्या होत्या. जयश्री…
राज्यात 8 शहरांत उभारणार अत्याधुनिक मराठी भाषा विकास केंद्रे; रत्नागिरीचाही समावेश, मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
(मुंबई) राज्यात मराठी भाषेचा प्रसार, संवर्धन आणि शासकीय कामकाजात मराठीचा वापर अधिक प्रभावी करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पुढील एका वर्षात पुणे, नाशिक, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर,…
औषधांवर QR Code अनिवार्य! केंद्र सरकारचा मोठा निर्णय; बनावट औषधांना बसणार लगाम
(नवी दिल्ली) देशात बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या औषधांच्या विक्रीवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता सर्व प्रकारच्या लसी, अँटीमायक्रोबियल (अँटीबायोटिक्स), अमली व सायकोट्रॉपिक औषधे तसेच कर्करोगावरील…
LPG सिलिंडर संकट संपले! केंद्राचा मोठा निर्णय; कमर्शियल गॅस पुरवठा पूर्ववत, दरही कमी होण्याची शक्यता
(नवी दिल्ली) इराण-इस्रायल संघर्ष आणि होर्मुज सामुद्रधुनीतील सागरी वाहतुकीवरील अडथळ्यांमुळे निर्माण झालेले एलपीजी (LPG) संकट आता पूर्णपणे निवळले आहे. मध्यपूर्वेतील तणाव कमी झाल्यानंतर होर्मुज मार्गावरील जहाजांची वाहतूक पूर्ववत सुरू झाली…
नसरापूर चिमुकली हत्या प्रकरण: आरोपी दोषी ठरला; फाशी की जन्मठेप? 29 जूनला न्यायालयाचा अंतिम निर्णय
(पुणे) नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील लैंगिक अत्याचार आणि तिच्या हत्येप्रकरणी विशेष न्यायालयाने आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय 65) याला दोषी ठरवले आहे. हा गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि 'दुर्मीळातील…

