आंबा-काजू उत्पादकांचा शासनाला इशारा; ‘प्रति हेक्टर 5 लाखांची भरपाई द्या, अन्यथा तीव्र आंदोलन’
रत्नागिरीत बागायतदारांचे धरणे आंदोलन; कर्जमाफी, विमा, हमीभाव आणि स्थानिक प्रक्रिया उद्योगांसह विविध मागण्या
महिला पतसंस्थेच्या सत्काराने भारावलो; सहकाराची शिकवण कै. गोविंदराव निकम यांच्याकडूनच मिळाली : ॲड. दीपक पटवर्धन
(रत्नागिरी) दिवंगत खासदार गोविंदरावजी निकम यांनी कोकणात सहकाराचं बीज पेरलं. अनेक सहकारी संस्था काढल्या. सहकारात काम करावयाचे असेल तर कोणताही पक्षभेद न करता कसे काम करावे याचे योग्य मार्गदर्शन कै.…
नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये वरवडेच्या ‘निसर्ग’ लघुपटाची चमक; सहाव्या क्रमांकाचे नामांकन, कलाकारांचा कोल्हापुरात सन्मान
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील माध्यमिक विद्यालय, वरवडे भाग (खंडाळा) येथील मराठी विषयाचे शिक्षक एस. के. जाधव यांच्या निर्मितीतील ‘निसर्ग’ या लघुपटाला नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये पहिल्या १५ लघुपटांमध्ये…
फुणगूस ग्रामपंचायतीचा ढिसाळ कारभार उघड; नूतन इमारत, पण शौचालयात पाण्याचीच व्यवस्था नाही!
उघड्या पाण्याच्या टाकीमुळे डासांची उत्पत्ती वाढल्याचा ग्रामस्थांचा आरोप; कायमस्वरूपी सुविधांची मागणी
राम मंदिर ट्रस्टमधून चंपत राय, अनिल मिश्रा यांचे राजीनामे; दान प्रकरणानंतर चर्चांना उधाण
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) अयोध्येतील राम मंदिरातील कथित दान गैरव्यवहार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि ट्रस्ट सदस्य अनिल मिश्रा यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या…
चिपळूणमध्ये बेकायदेशीर गुटखा विक्रीविरोधात कारवाईची सामाजिक संघटनांची मागणी
(चिपळूण / प्रतिनिधी) चिपळूण शहरात राजरोसपणे सुरू असलेल्या प्रतिबंधित गुटख्याची बेकायदेशीर विक्री आणि साठवणुकीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी विविध सामाजिक संघटनांनी केली आहे. यासंदर्भात चिपळूण पोलिसांना एक सविस्तर लेखी निवेदन…
स्व. विलास होडे यांच्या १८ व्या स्मृतिदिनानिमित्त कोंड्येत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
शिष्यवृत्ती, सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार आणि वृक्षारोपणातून स्मृतींना अभिवादन; १ जुलै रोजी कोंड्ये येथे स्मृतिसोहळा
आरटीओ कर्मचाऱ्यांचा आठ दिवसांचा बेमुदत संप स्थगित; मंत्र्यांच्या आश्वासनानंतर कामकाज पूर्ववत
(रत्नागिरी /प्रतिनिधी) राज्यातील मोटार वाहन विभाग (आरटीओ) कर्मचाऱ्यांचा विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेला बेमुदत संप अखेर स्थगित करण्यात आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत मंत्रालयात झालेल्या…
‘बाळासाहेबांची शिवसेना आता उरलेली नाही’; पक्षाचा ऱ्हास पाहून खंत वाटते : खासदार नारायण राणे
(रत्नागिरी /:प्रतिनिधी) “ज्या शिवसेनेत मी राजकारणाची सुरुवात केली, त्या पक्षाचा आज होत असलेला ऱ्हास पाहून मन विषण्ण होते. बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आवाज होता. मात्र, आज पूर्वीची…
NCERT च्या नव्या इयत्ता ९ वीच्या पुस्तकात प्रथमच आणीबाणीचा स्वतंत्र धडा; लोकशाहीसमोरील मोठे आव्हान म्हणून उल्लेख
( नवी दिल्ली ) राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) ने प्रथमच इयत्ता ९ वीच्या सामाजिक विज्ञानाच्या नव्या पाठ्यपुस्तकात १९७५ ते १९७७ या कालावधीतील आणीबाणीवर स्वतंत्र विभाग समाविष्ट केला…

